वनरक्षकचा अर्ज कोणत्या वृत्तांतामध्ये केला आहे?
Note: हा Poll मी तयार केलेला नाही. मी फक्त test करून बघितले. की, दुसऱ्या Channel वरून Poll Forward करता येतो का? तो, पण या पद्धतीने..😅 हा poll दुसऱ्या Channel चा आहे. 😃✅
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३.
Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 ✅
Application Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html
Website : https://sahakarayukta.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२३
तळटीप : परीक्षा TCS घेणार ✅
वन विभाग भरती - २०२३ ✅
ऑनलाईन परीक्षेचा (CBT) अंदाजित दिनांक ३१/०७/२०२३ ते ११/०८/२०२३
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३.
Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 ✅
Application Link : उद्या Share केली जाईल.✅
Website : https://sahakarayukta.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२३
तळटीप : परीक्षा TCS घेणार ✅
MPSC PSI Mains 2020, Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 11/07/2023 ✅
आज लागलेले निकाल pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis या रोगासारखे होते. जे तुम्ही वाचले नाही आणि ज्याची तुम्हाला कल्पनाही नाही 😃.
Читать полностью…MPSC Non-Gazetted Group B Combine Full Syllabus✅ [Pre+Mains] फक्त 2022 साठी
जेव्हा पण कधी कोणता Syllabus सापडत नसेल.. तर.. https://mpscmaterial.com/mpsc-syllabus/ हे Webpage Bookmark करून ठेवा.. इथे जुन्या / नव्या Pattern चा पण अभ्यासक्रम उपलब्ध आहे..
UPSC CSE 2022 Rank 4 ✅
Lesson learnt: You don't need to excel in one thing, you need to be good enough in everything for this exam
~ Smriti Mishra, AIR 4
जिल्हा परिषद भरती - २०२३ करीता काही जिल्हापरिषदांच्या अधिकृत वेबसाइट्सवर नवीन Page तयार करून हेल्पलाईन क्रमांक दिले जात आहेत😃✅. जसे, तलाठी भरतीच्या आधी चालू केलेले.. त्याचा उमेदवार फायदा घेतात की नाही माहिती नाही.. पण जाहिरातीची चाहूल नक्की लागते.😅
Читать полностью…तलाठी भरती २०२३ :
उमेदवारास फक्त एकाच जिल्हयासाठीस अर्ज सादर करता येईल. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त जिल्हयामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. तथापि, एखादया उमेदवाराने एकाच जिल्हयात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.
PSI Mains 2020, या वेळी मेरिट लिस्ट आणि निवड यादी यात विशेषतः वर्गवारीची माहिती दिलेली नाही. त्यामुळे निवड यादीच्या बाहेरच्या उमेदवारांना अंदाज लावतांना खूप त्रास होईल.. माहिती मिळते पण त्यात खूप वेळ वाया जातो आणि काही यांची माहिती मिळत नाही.😑👍
Читать полностью…पोहता येत नसेल तर पावसाळ्यात बाहेर कुठे जाऊ नका😬, गटारात बुडून पण जीव जाईल😑.
तळटीप : पुण्यातील आहे हे.
MPSC Combined Prelim 2022 Ad✅
अजून २ निकाल बाकी आहेत आणि ते जवळपास सारखेच लागतील असे वाटते. (Open Male)✅
MPSC Non-Gazetted Group B and Group C Combine Full Syllabus✅ [Pre+Mains]
जेव्हा पण कधी कोणता Syllabus सापडत नसेल.. तर.. https://mpscmaterial.com/mpsc-syllabus/ हे Webpage Bookmark करून ठेवा.. इथे जुन्या Pattern चा पण अभ्यासक्रम उपलब्ध आहे..