MPS Group B आणि Group संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक ✅
१. दोन नवीन प्राधिकरणे समाविष्ट केल्याचे दिसत आहेत. त्याच्या २० नवीन जागा आलेल्या आहेत.
२. बाकी तीन प्राधिकरणात २९ नवीन जागा वाढ झाल्या आहेत. म्हणजे कोणत्यातरी प्राधिकरण मधून एक जागा कमी झालेली असावी.
३. नवीन प्राधिकरणानां कोणीच अर्ज केला नाही, त्यामुळे आता cut off कसा लावणार यावर लक्ष.
४. Note : ही सर्व माहिती नवीन सुधारित जाहिरात आणि मूळ जाहिरात यातील निवडक पानांतून कळलेली आहे. अंतिम माहितीसाठी पूर्ण सुधारित पत्रक वाचावे लागेल, त्यापेक्षा निकालाची वाट बघा 😃.
शासन निर्णय (GR): एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राज्य सेवा परीक्षेद्वारे मुलाखतीकरीता निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत. ✅
Note : सदर निर्णय राज्य सेवा परीक्षा- २०२२ पासून लागू होईल 📌
तलाठी पदभरती -2023 जाहिरात.
जागा : ४६४४
अर्ज दिनांक :
२६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्र कळविण्यात येईल जाईल.✅
तलाठी जाहिरात आल्यावरच सांगितले जाईल✅.बाकी, Draft Ad आणि जिल्हावारी जागांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सांगितले नाही म्हणजे सांगायचे नाही , असे नसते 😃👍
येईल आणि आली आहे यात फरक असतो. फक्त, लिंक चालू करण्याचे बाकी आहे, बाकी जसे Hall Tickets Download केलेली तसे TCS ने लिंक तयार केली असेल तर ती ज्याला वेळ असेल त्यांनी काड्या करून शोधावी.. IBPS ची लिंक शोधणे सोप्पे असते.. TCS ची नाही सापडत 😬
आपल्या Channel वर सहसा, रात्री ९ नंतर Post केले जात नाही. केले तर समजून जायचे की, आज याच्यां घरी अजून स्वयंपाक झाला नसेल 😅.
Читать полностью…राज्य सेवा परीक्षेचे अंतिम Cut Offs Out Of 900.. वरील PDF मधून बघून घ्या, खूप असतात 🤢😃✅
Читать полностью…Post Office Result 2023 ✅
GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - Supplimentary List - V✅
उद्या पासून तलाठी - २०२३ अर्ज प्रक्रिया १२ वाजेपासून चालू होत आहे.
१. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने.
२. अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का , असे काही नसते.
३. Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका.
४. Open , SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील.
५. सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो.
६. अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या.
७. अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर.
८. दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज हे १०वीच्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १०वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात.
जागा : ४६४४
अर्ज दिनांक :
२६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रकाशित होईल, सोबत हॉल तिकिटावर सुद्धा येईल.✅
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.3 जुलै 2023 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ✅
Читать полностью…वन विभाग भरती - २०२३ : कागदपत्र तपासणीच्या वेळी उमेदवाराने धारण केलेली शैक्षणिक अर्हता ही संबंधित पदाकरीता ठरवून दिलेल्या बंधनकारक शैक्षणिक अर्हततेशी समकक्ष नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. याची नोंद घ्यावी ✅
Читать полностью…बार्टी मार्फत SC ( अनुसूचित जाती) च्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम:
माहिती : वरील चित्रात.
लिंक : https://register.bartieducare.in/student/register
MPSC राज्य सेवा २०२१ Minimum Cut Off.. या वेळी CHIEF OFFICER, MUNICIPAL CORPORATION / MUNICIPAL PARISHAD, GROUP-B हे पद सर्वात शेवटी होते, तर ही कमीत कमी Cut Off Out Of 900 ✅
Читать полностью…