या वेळी एका मास्तरने MPSC CSAT 2023 चा पेपर .. झाल्या झाल्या न बघता सोडवायला घेतलेला 😃, त्यांना मुलांनी प्रतिक्रिया दिलेल्या..ज्या सध्या Delete केलेल्या आहेत😬.✅
Читать полностью…MPSC ( Commission)..
स्पर्धा परीक्षा, सरळसेवा परीक्षा, विभागीय स्पर्धा परीक्षा आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा.. अश्या एकूण ४ प्रकारच्या परीक्षा घेते.
MPSC Gazetted Civil Services Combine Preliminary Examination 2023 Objections साठीची शेवटची तारीख वाढवलेली आहे.
लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅
Last Date : १४ जून २०२३ ✅
अनुकंपा : शासकीय सेवेत असताना दिवगंत / अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास परीक्षा न देता नियुक्ती देणे✅
Читать полностью…राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही प्रक्रिया वाढीव पदे विचारात घेवून एकत्रितपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे - सहआयुक्त सुनील चव्हाण ✅
Читать полностью…यावेळी CSAT ने धोका दिला आहे. त्यामुळे खूप उमेदवारांना शंका आहे की, मी CSAT मध्ये नापास झालो तर पेपर १ चेक केला जाणार नाही का ?
उत्तर: चेक केला जाईल. नाहीतर, निकाल लागल्यावर आयोग तुमचे मार्क्स कसे सांगेल ? 😁.
कधी कधी असे पेपर च्या वेळी डोके काम करण्यास बंद करते😕. त्यामुळे परीक्षेसाठी अभ्यासाबरोबर इतर मानसिक गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे. हे पेपर राज्य सेवेला २०२५ पासून येणार आहेत...
Optional Paper -2
एका प्रश्नाचे महत्व ✅
=============
जेव्हा चुकलेला प्रश्न बरोबर येतो. आणि १/४ negative marking असेल तर.
तेव्हा..
जर, प्रश्न १ गुणाचा असेल तर १.२५ गुण वाढतात.
जर, प्रश्न २ गुणांचा असेल तर २.५० गुण वाढतात.
जर, प्रश्न २.५ गुणांचा असेल तर ३.१२५ गुण वाढतात.
आणि, जेव्हा बरोबर प्रश्न चुकीचा येतो. आणि १/४ negative marking असेल तर.
तेव्हा..
जर, प्रश्न १ गुणाचा असेल तर १.२५ गुण कमी होतात.
जर, प्रश्न २ गुणांचा असेल तर २.५० गुण कमी होतात.
जर, प्रश्न २.५ गुणांचा असेल तर ३.१२५ गुण कमी होतात.
तुम्हाला नक्की शंका असेल की आयोगाचे चूक आपले बरोबर आहे, जरून हरकत पाठवा ✅
MPSC Gazetted Civil Services Combine Preliminary Examination 2023 Objections साठीची आज शेवटची तारीख.
लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅
Last Date : १२ जून २०२३ ✅
या Folder मध्ये २०१९ साली झालेल्या तलाठी Online परीक्षेच्या ३६ प्रश्न पत्रिका पहिल्या उत्तरतालीकेनुसार आहेत.✅ Extract करून Open करा.
Читать полностью…वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ✅
लिंक : https://g06.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/Index.html
Last Date : 30/06/2023
जाहिराती :
/channel/mpscmaterial/5701
/channel/mpscmaterial/5702
/channel/mpscmaterial/5703
/channel/mpscmaterial/5704
Post Office Result 2023 ✅
GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - Supplimentary List - IV✅