मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (दि. 14 ऑक्टोबर) निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.✅
Читать полностью…हे मस्त आहे सरकारचे 😃✅.. २०१९ पासून १२५०० जागा कोर्टाने भरायला लावल्या होत्या. ते तर भरत नाही. इकडे शून्य जागा देतात 😃✅.. मान्य आहे.. जागा रिक्त नसू शकतात.. पण 😬😬
Retweet 👇
https://x.com/AJAM_18/status/1844234499485536599?t=Qj3Pncl-VYafLeiUhzbJDw&s=19
परीक्षा योजना आलेल्या आहेत. नक्की कोणते बदल झाले आहेत ते तुम्हाला कळलेही असेल.. तरीपण उद्या सविस्तर सांगितले जाईल 😃✅.
बाकी, जेव्हा मी व्यस्त असतो, तेव्हाच असल्या गोष्टी येतात😅, वेळच नसतो.
BC पूर्वचा जुना अभ्यासक्रम 😃. वरचा अभ्यासक्रमपण तसाच आहे. तरीपण, एकदा घुबडाच्या डोळ्याने बघा 😃✅
Читать полностью…काही गोष्टी आपण सांगतो. नंतर त्या कधी कधी चुकीच्या निघतात. तर, त्या तश्याच ठेवल्या पाहिजे😃✅.
नाहीतर, सर्वात आधी टाकून सर्वात आधी Delete पण करायला लागत असेल तर, विचित्र लक्षणे आहेत 🤠. आज कोणीतरी सकाळी ९ -१० वाजता मुख्यमंत्री घोषित करून टाकले होते 😅.
बाकी, वरचे एक वाक्य सोडून बाकीचा संदर्भ राजकारणाशी थोडासापण नाही. 😃👍
तिकडे वरती निकाल सुरू झालेत.. इकडे .. मिटिंग मिटिंग चालू झाले आहे😅. आज परत मंत्रिमंडळाची मिटिंग आहे✅
Читать полностью…काल परवा धुळे तलाठी पेसा जागा ४९ होत्या. त्यांनी फक्त ७ जणांचीच नावे निवड यादीत लावलेली🙃. नंतर मग, परत उमेदवारांनी सांगितले असेल.. Update केलेली आहे✅.
यातून हे सांगायचे आहे की, कधी कधी असल्या चुका खूप संस्था करतात. MPSCनेही अश्या प्रकारच्या चुका केल्या आहेत. तरी, उमेदवारांनी निकाल वैगरे नीट बघून घ्यावे 😃✅
महावितरण भरती - २०२३ - पदवीधर शिकाऊ अभियंता ( स्थापत्य) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅
गट- ब व गट - क परीक्षा वेग- वेगळ्या होणार 🤠✅
दुसऱ्या क्रमांक सुचनेतील.. शेवटची ओळ काही नीट समजलेली नाही 🤠
/channel/mpscmaterial/7931
MPSC गट - ब व गट- क परीक्षा नवीन योजना लवकरच येणार आहे.. तोडून बदल झालेले आहेत.. नक्की कसे काय झालेले आहे, लवकरच कळून जाईल 😃✅
Читать полностью…जिल्हा परिषद, पुणे सरळसेवा पदभरती सन 2023 निवडसूची लिंक ✅
कागदपत्रे पडताळणी पात्रांची यादी✅
Link : https://drive.google.com/drive/folders/1LvyGGxnmU-RWyrWObuLbl66jzKN9QTXL
सरळ सेवा परीक्षा - २०२३ ज्या ज्या परीक्षा दिल्या आहेत आणि पास होऊन पडताळणी झाली आहे त्या सगळ्या परीक्षांवर/विभागावर/संस्थांवर लक्ष ठेवा..
निकाल लागत आहेत, पडताळण्या होत आहेत, नियुक्त्या मिळत आहेत. कारण, आचारसंहिता जवळ आली आहे 😃✅
बाकी, काही विभागांचे निकाल, पडताळणी आणि नियुक्ती निवडणुकीनंतच होतील.. ✅ तो पर्यंत अभ्यास करा. बाकी, MPSC वैगरेच्या परीक्षा आणि निकाल लागत राहतील. आणि ज्या सरळ सेवांचे वेळापत्रक आले आहे त्या परीक्षा होऊन जातील .. उदा. महावितरण भरती - २०२३ ✅
आयोगाने अजून ३ आठवडे वेळ वाढवून मागितल्याने कळते ✅ आयोगातील कर्मचारी/अधिकारी जे काही वर वरची उत्तरे देण्याचे प्रयत्न करतात ते काही समजण्याच्या बाहेरचे आहे. बाकी, General Merit List वर काम चालू आहे ✅ आणि याला GML शब्द वापरू नका 😃 एकदिवस विचार करून थकलो.. GML🤔.. Gmail तर नाही म्हणायचे का 😅😬.
Читать полностью…महावितरण भरती - २०२३ - कनिष्ठ सहायक ( लेखा) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅ आणि या पदाचा Pattern बदललेला आहे ते ही लक्षात असुद्या. आणि ही परीक्षा ibps घेत आहे, ते ही लक्षात असुद्या 😃🤙
बाकी, पेसा क्षेत्रातील खूप साऱ्या पदांचे निकाल लागत आहेत. मानधन तत्वावर निवड करत आहेत. सोबत, जसे इतर सरळसेवा परीक्षांना दोन-दोन पोस्ट्स मिळणारे होते. तसेच, पेसा मध्येपण झाले असेल....
बाकी, पेसा क्षेत्रातील ते उमेदवार जे इतर ठिकाणी Pay Scale वर लागलेले आहेत. पण, इकडे पेसा मध्ये मानधन तत्वावर चांगल्या पोस्ट वर लागलेले आहेत, त्यांची स्थिती कशी झाली असेल, काही सांगता येणार नाही. 😬.
Forwarded..
पेसा भरती प्रक्रिया : आरोग्य सेवक ४०% Documents Verification साठी Emails येत आहेत. उमेदवारांनी ZP Website & Emails वर लक्ष ठेवावे ✅