आणि दुसरी गोष्ट, कधी कधी लिस्ट बघून तुम्हाला वाटते होणार नाही, तरी कधी कधी होऊन जाते🤠✅
Читать полностью…[First Key]✅ MPSC Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B Screening Test Paper First Key
Читать полностью…BMC ने हे असे मान्य केले आहे. त्यामुळे ATKT असेल पण पदवीच्या कालावधीतच पदवी पूर्ण झाली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल. 🤠✅ बाकी टक्के तेवढे बरोबर असुद्या ✅ बाकी , कॉलेज वाल्यांनी नकार दिला नाही पाहिजे 😅.
Читать полностью…जिल्हा परिषद भरती २०२३ - (PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर करणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्या 😃✅
Websites Links : /channel/mpscmaterial/7389 ( please verify again)
PESA क्षेत्रातील निकाल यायला सुरुवात झालेली आहे 😃. आपण परीक्षा दिलेल्या ZP च्या वेबसाईटवर भेट देत राहा ✅
Читать полностью…WhatsApp Join करतांना Group आणि Channels बघून Join करा. नंतर म्हणू नका.. मला याचा Message आला , मला त्याचा Message आला, मला Unknown Call आला, मला आता कसतरीच होतंय 😁✅. बाकी आपला WhatsApp Channel नाही, तो जेव्हा WhatsApp मध्ये मला पाहिजे ती सुधारणा होईल तेव्हा तुम्हाला न सांगता Open होईल 😁✅.
आपला मुक्कामचा पत्ता वरील चित्रात आहे, गरज पडल्यास तो चालू होईल, ते पण न सांगता 😅✅.
BMC लिपिक 2024 : 10th First Attempt Certificate बद्दल आलेले उत्तर.. Via न्यायालयीन भरती 😃✅
Читать полностью…Inspect Element नावाची एक गोष्ट असते. आणि Photo Editing नावाचीपण एक गोष्ट असते 😃✅. Fake News पासून सावधान 😋✅ या दोन्ही गोष्टी कशा करायच्या आणि कशा ओळखायच्या हे हल्ली सर्वांना जमले पाहिजे ✅ आणि याचा Telegram Banशी काही संबंध नाही आहे😅.
IBPS Response Sheets वैगरे देत नाही. त्यामुळे, पेपर सोडवितांना जे प्रश्न १०००% बरोबरच असेल अश्याच प्रश्नांना Save and Next करावे. बाकी उत्तरे, थोडे जरी शंका घेण्यासारखे वाटत असेल तरी त्याला Mark for Review and Next करावे. शेवटी मग जे Save and Next केलेले असते तो तुमचा Average Score पकडावा. मग याच्या पुढे गेले तर हरकत नाही, आणि ५-१० गुण मागे गेले तरी काही हरकत असायला नाही पाहिजे. सोबत, या परीक्षा Shifts नुसार असल्याने आपण जेवढे सोडवले तेवढेच गुण मिळायला पाहिजे, असेही सांगू शकत नाही. त्यामुळे Average Score च्या १०-२० गुण कमी झाले तरी आपण काहीही सांगू शकत नाही. TCS मध्ये तुम्ही बघितले आहे १५० चे १८० झालेले आहेत. आणि १९० चे १८० ते १७५ पण झालेले आहेत.. Better Luck Next Time ✅
बाकी, पेपर सगळ्यांनाच चांगला जातो, फक्त मार्क कळल्यावर कसा गेला ते स्पष्ट होते, जिथे Response Sheet मिळते तिथे काहीही झाले तरी विश्वास ठेवावा लागतो. जिथे काही मिळतच नाही, शंका आपोआप येते✅
सरळसेवा मेरिट लिस्ट लागत आहेत. मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल आणि तेही काठावर असेल तर निकालाची वाट बघा. या भरतीच्या सुरवातीला खूप जणांची निराशा झालेली बघितली आहे.
उभे आणि आडवे आरक्षण असल्याने कधी कधी तुम्ही जसा विचार करता तसा निकाल लागत नाही आणि मधेच कोणतेतरी नाव निकालात दिसते आणि तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे काठावर असलेल्यांनी कागदपत्रे पडताळणीची वाट बघा. मग , विषय तुमचाच 😃✅
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅
IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅
Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅
1) https://nagarzp.gov.in/zparr2024.html
2) http://akolazp.gov.in/recruitment.html
3) https://zpamravati.gov.in/
4) https://aurangabadzp.gov.in/
5)https://zpbeed.gov.in/
6) https://bhandarazp.org/
7) https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
8) https://zpchandrapur.co.in/
9) https://zpdhule.maharashtra.gov.in/
10) https://www.zpgadchiroli.in/
11) https://zpgondia.gov.in/
12) https://zphingoli.in/
13) https://zpjalgaon.gov.in/
14) https://jalna.gov.in/
15) https://www.zpkolhapur.gov.in/
16) https://zplatur.gov.in/
17) https://www.nagpurzp.com/
18) http://zpndbr.in/
19) https://zpnanded.in/
20) https://zpnashik.maharashtra.gov.in/
21) https://www.zposmanabad.gov.in/
22) https://www.zppalghar.gov.in/
23) http://zpparbhani.gov.in/
24) https://www.zppune.org/
25) https://zpraigad.in/
26) https://www.zpratnagiri.org/
27) https://www.zpsangli.com/
28) https://zpsolapur.gov.in/
29) https://www.zpsatara.gov.in/
30) https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
31) https://zpthane.maharashtra.gov.in/
32) https://zpwardha.in/
33) https://www.zpwashim.in/
34) http://zpyavatmal.gov.in/
✅✅
Telegramवरच्या काड्या😃.
याला Login करून ठेवा आणि जसे रोज Telegram Open करता तसे याला पण एकदा Open करून बघत जा😃. 26 Sept 2024 ला Airdrop असेल. बाकी, याला वेळ देऊ नका❌❌big NO❌❌..
Hamster Link : /channel/hamstr_kombat_boT
Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B 2023 Screening Test Paper✅
Читать полностью…Common Entrance Tests Response Sheets ✅
Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1
Objections are open till 30 August 2024 ✅
दिव्यांगांची परत पडताळणी होणार ✅
मागे, जे दिव्यांग नव्हते त्यांनी दिव्यांग होण्यासाठी Operation केले होते. अश्या गोष्टी कानावर येत होत्या. ✅
हे लोक, MPSCला खोटे दिव्यांग बनून फसवू शकतात. तर बाकी, निवड समित्यांचा विचारच करायला नको 🙂✅