नावाला "अर्थ व सांख्यिकी संचालनालय" पण उमेदवारांचे IBPS ने दिलेले आकडे लपवतो 🙃. परत तिसऱ्यांदा निकाल जाहीर करण्याची वेळ आली आहे. अजूनही IBPS ची File लपून ठेवली आहे😝.
Link : https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
महाज्योती PhD Fellowshipचा पेपर फुटल्याचे आरोप.. उमेदवारांना Seal Pack पेपर न देता आधीच फोडलेले आणि Xerox मारून Staple करून पेपर दिल्याचे आरोप उमेदवार करत असून त्यांना गेट बंद करून बाहेर येऊ दिले जात नाही. 🙃
Читать полностью…Updated अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - सांख्यिकी सहाय्यक गट-क पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : Statistical Assistant Group C
गट-क मुख्य २०२३ परीक्षेच्या First Keys आलेल्या आहेत. शांतपणे गुण मोजा.. बरोबर वेगळे लिहा, चुकीचे वेगळे लिहा. मग, बरोबर यातून चुकीचे वेगळे करा.. Negative Marking 1/4 आहे. म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे ०.५० गुण वजा होतील.
बरोबरला बरोबर पकडा, चुकला चूक. नाहीतर एकदा मित्राने चुकीच्या यांना बरोबर मोजले आणि बरोबर यांना चूक, मग काय? झाला घोळ.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती - २०२३ सगळ्यांचे गुण सगळ्यांना कळाले पाहिजे 🙂. नाहीतर गुपचूप Account मध्ये देतील आणि म्हणतील .. Login करून बघा. त्याला काही अर्थ नाही.
Читать полностью…अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - सांख्यिकी सहाय्यक गट-क पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : Statistical Assistant Group C
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने निवड झालेल्या उमेदवारांचे गुण देखील सांगितले नाहीत. फक्त,ROLL_NO, REGT_NO आणि NAME दिलेली आहेत. त्यातही कोणाची निवड कोणत्या वर्गवारीतून झाली आहे हे पण सांगितले नाही सोबत Waiting List पण नाही 😁.
Link : https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
तलाठी भरती -२०२३ मध्ये जर संशय असेल तर चौकशी झालीच पाहिजे. अजून तर निवड याद्या लागलेल्या नाही 🙃.
Читать полностью…🔥 तलाठी भरती रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर वॉर :
तलाठी भरती घोटाळ्यावर आम्ही टेलिग्रामवर पोल घेतला होता, त्यात राज्यभरातील हजारो विद्यार्थांनी तलाठी भरती रद्द करून MPSC मार्फत घेण्यासाठी व्होट दिले आहे. कालपासून आपण सरकारला विनंती करतोय पण अजून रद्दचा निर्णय झाला नसल्याने आपण ट्विटर वॉर आयोजित केला आहे.
ट्विटर वॉर दिनांक : ०९ जानेवारी २०२४, मंगळवार
वेळ : सकाळी - ११ ते १२
ट्विटर हॅश टॅग : # तलाठी_भरती_रद्द_करा
👉सर्व विद्यार्थी, टेलिग्राम चॅनल्स, क्लाचालक, पालक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आहे उद्याच्या ट्विटर वॉर मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join group : @mpscandolan
Forwarded ✅
मित्रांनो, ही लिस्ट ५ जिल्ह्यांचे Top 10 Toppers आहेत.✅
यांच्या marks and past exam analysis वरून असे आढळून आले कि १० पैकी ९ पोर कुठल्या ना कुठल्या MPSC मुख्य परीक्षा दिलेली आहेत. त्यातील ३ ते ४ विध्यार्थी Already कुठल्यातरी MPSC पदावर select झालेले आहे. परंतु MPSC exams चा निकाल उशिरा लागत असल्यामुळे ही मुले सरळसेवा कडे वळली आहे. जास्तीत जास्त मुले सरळसेवा मध्ये तलाठी परीक्षेला निवड करतात. आयोगाचा MPSC चे निकाल उशिरा लावण्याचा फटका सरळसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आता तलाठी निकाल मध्ये जास्तीत जास्त MPSC ची मुले दिसत आहे आणि कटऑफ जास्त जात आहे . हाच पॅटर्न तुम्हाला बाकी शारीरिक चाचणी नसणाऱ्या सरळसेवा मध्ये सुद्धा दिसेल. त्यामुळे सरकार एवढीच विनंती कि MPSC चे Results लावून त्यांना जॉइनिंग द्या जेणेकरून ते सरळसेवा मध्ये Competition करणार नाही .
राहिला विषय तलाठी घोटाळा चा तर तुम्ही एकदम ९९% मुले Fraud आहे असे म्हणू शकत नाही .तलाठी Result पाहिला असता ९९% मुलं हे genuine मुले असतील. fraud करणारे असेल तर ते एकदम मोजके असेल जे पोलीस तपासात आरामात सापडू शकतात. संपूर्ण भरती रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे परीक्षा पास करणारे इमानदार गरिबांच्या मुलांवर अन्याय होईल. कोणावरही अन्याय होता कामा नये.
जर विद्यार्धी परीक्षा देत राहिले आणि निकाल लागल्यावर जर परीक्षा रद्द होत राहिल्या तर अभ्यास करून selection लिस्ट मध्ये येणाऱ्या गरिबांच्या मुलांनी काय करावे? त्यांनी आयुष्य भर परीक्षा देत राहायचं काय? परीक्षा रद्द करणे हा उपाय नसून दोषींवर कारवाई करून उर्वरित विद्यार्थ्यांना joining द्याला हवी . नाहीतर उमेदवारांचा परीक्षेबद्दल उत्साह कायम राहणार नाही आणि नैन्याशातून कुठलेही चुकीचे पाऊल उचलो शकेल. कृपया महाराष्ट्र शासनानी हि बाब लक्षात घ्यावी. जय शिवराय ,जय महाराष्ट्र ✅
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाला Mails करून IBPS Pattern नुसार निकाल जाहीर करण्यासाठी खालील Email वर Email करावे सोबत IBPS च्या निकाल कसा असतो ते Image सोबत जोडावे ✅
अर्थ व सांख्यिकी संचालनालय,
८ वा मजला प्रशासकिय ईमारत,
शासकिय वसाहत,बांद्रा (पुर्व),
मुंबई- ४०० ०५१
Tel : ०२२-२६४०००५३
dir.des@maharashtra.gov.inमहोदय,
वरील विषयान्वये आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की, दिनांक 09/01/2024 रोजी विभागाने अर्थ व सांख्यिकी या सरळसेवा भरतीची अंतिम निवड यादी जाहीर केली आहे , ज्या मध्ये जात/ प्रवर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कांचा समावेश नाही. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षा जेव्हा IBPS ने घेतल्या होत्या , तेव्हा त्यांनी IBPS ने दिलेली मूळ PDF , निवड यादी देण्याआधी दिली होती . आपण IBPS कडून आलेली PDF जाहीर करावी की नम्र विनंती . जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेले गुण व प्रतिक्षा यादीबद्दल माहिती मिळेल. आपणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा.
धन्यवाद !
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३
Details & the Applications received for post for which online exams conducted on 30/12/20123
Updated अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - अन्वेषक गट-क पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : INVESTIGATOR GROUP - C
Updated अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : Assistant Research Officer Group B (Non Gazetted)
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई सरळसेवा भरती - २०२३ ✅
पदे :
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब,
सांख्यिकी सहायक, गट-क,
अन्वेषक, गट-क
Start Date : 15/07/2023
Last Date : 05/08/2023
Website : https://mahades.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - अन्वेषक गट-क पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : INVESTIGATOR GROUP - C
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने निवड झालेल्या उमेदवारांचे गुण देखील सांगितले नाहीत. फक्त,ROLL_NO, REGT_NO आणि NAME दिलेली आहेत. त्यातही कोणाची निवड कोणत्या वर्गवारीतून झाली आहे हे पण सांगितले नाही सोबत Waiting List पण नाही 😁.
Link : https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : Assistant Research Officer Group B (Non Gazetted)
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने निवड झालेल्या उमेदवारांचे गुण देखील सांगितले नाहीत. फक्त,ROLL_NO, REGT_NO आणि NAME दिलेली आहेत. त्यातही कोणाची निवड कोणत्या वर्गवारीतून झाली आहे हे पण सांगितले नाही सोबत Waiting List पण नाही 😁.
Link : https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
तलाठीमध्ये ९०% पेक्षा जास्त उमेदवार हे अभ्यासाच्या जोरावर पास झालेले असतील. पण, नक्कीच १-१०% उमेदवार हे गैरमार्गाने पास झालेले असणार. चौकशी केली तर नक्कीच १-१०% टक्क्यातले ५०-६०% टक्के उमेदवार सापडतील. पण, यालापण महसूल विभाग तयार दिसत नाही. आणि राहिली गोष्ट परीक्षा रद्द करायची ते तर कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, उमेदवार रद्द कराच म्हणतील.. कारण पास होणारे १% पण नसतील पण पास न होणारे ९९% असतात 🙂. पण, हे मात्र खरे आहे उमेदवारांचा MPSC आयोगावर विश्वास आहे. कारण, ज्या शक्ती MPSC आयोगाकडे आहेत त्या इतर कोणाकडेच नाही म्हणून MPSC च्या परीक्षेत जास्त कोणी गैरप्रकार करत नाहीत. गैरप्रकार तर MPSC च्या परीक्षेतपण होतात.. साध्या गोष्टीनेपण त्यांना जीवनभर परीक्षा देण्यास मनाई केली जाते. आणि परीक्षा घेणाऱ्यांवर कायद्याचा धाक असतो.. बाकी, Privateकंपनीत असेही Permanent Job नसतो😁. पण नंतर कुठेही भेटतो😃. सरकारी एकदा गेला की गेलाच म्हणा✅
Читать полностью…आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा.
ठाणे जिल्हा तलाठी टॉपर
1) ऋषिकुमार दामोदर लोखंडे (208 मार्क)1st टॉपर
2) तेजश्री शिवाजी नवले (198 मार्क) 2nd टॉपर
तेजश्री यांचं हे माहेर च नाव आहे. त्यांचा सासरच नाव तेजश्री अमोल विधाते आहे. अमोल विधाते यांचे दाजी आहेत ऋषीकुमार लोखंडे.
या दोन्ही जणांचा स्पर्धा परीक्षा शी काडीमात्र संबंध नाहीये संबंध असा की अमोल विधाते हा tcs मध्ये काम करतो आणि याने यांना चिट्टी द्वारे पास केला.
@Dev_Fadnavis तुम्ही गृहमंत्री आहात ना मग या ऋषीकुमार ची चौकशी करा आणि सत्य बाहेर काढा. कळू द्या महाराष्ट्र ला tcs ने कसा घोळ केला आहे ते आणि सत्य समोर आले तर करून टाका परीक्षा रद्द आणि पारदर्शक एमपीएससी @mpsc_office आयोगाकडे देऊन टाका पेपर. Tcs ला काळया यादीत टाका
स्वीकारता का चॅलेंज गृहमंत्री साहेब?
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
Normalization Scientifically होते. त्यात काहीही होऊ शकते.
ऊ.दा. माझ्या माहितीनुसार एका उमेदवाराचे 150 चे 179 झाले आहेत आणि एकाचे 182 चे 179 झाले आहेत. झाले Level 😁. तलाठी मध्ये तर Negative Markingही नव्हते तरी उमेदवारांना -10, -15, -20 असे गुण आहेत. असे होते Normalization 😝. त्यामुळे Next Time प्रयत्न करा 100 पैकी 100 प्रश्न बरोबर आले पाहिजे. कठीण असेल तर 200+ गुण येतील आणि पेपर सोप्पा असेल तर गुण तेवढेच रहातील किंवा कमी थोडे होतील 😅 म्हणजे या Normalization चा काही भरोसा नाही. भरोसा तुमच्या अभ्यासावर ठेवा... बाकीच्या गोष्टी तुमचा पेपर, तो पेपर देणारे इतर उमेदवार आणि त्यातही जर उमेदवार हुशार नसतील तर तुमचे गुण ते कमी करणार😅 आणि हे सर्व तुमच्या हातात नसते, ते Randomly असते की, उमेदवारांचे शैक्षणिक गुण बघून Balance केले जाते की, जसे अर्ज लवकर भरले तसे Shifts दिले जातात..कोणाला माहिती नसते, तुम्हाला काय माहिती असते तर तो तुमचा अभ्यास😁✅ त्यामुळे फक्त अभ्यास करा✅
बाकी, तलाठीतून ही शिकवण घ्या. पुढे इतर पदांना कामी येईल. बाकी, एक गोष्ट खरी आहे तलाठीच्या नावाने ज्याला जमेल त्यांनी अर्ज भरले होते😁. नाही तर MPSCलापण चार लाखाच्या आत अर्ज येतात. तलाठीची परीक्षाच 8 लाख 65 हजार उमेदवारांनी दिली होती. ते पण एक जिल्हा एक अर्ज होता तरीही.
✅Health Department Exam 2023 - Regarding Documents Verification
✅आरोग्य विभाग भरती २०२३ चा लवकरच निकाल लागून पुढची प्रक्रिया होऊ शकते त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने कागदपत्रे पडताळणी बाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करून काय-काय कागदपत्रे लागतील आणि नसल्यास काय करायचे, खोटे असल्यास काय करणार या सर्वांची पूर्व सूचना दिलेली आहे.✅
तलाठी भरती - २०२३ प्रसिद्धीपत्रक ✅
तलाठी भरती २०२३ परीक्षेत फक्त ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. सर्वात जास्त गुण २१४.५६ आहेत.