MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024 : २७४ जागा .
✅खालील सेवांच्या जागा आलेल्या आहेत.
१) राज्य सेवा - २०५
२) स्थापत्य अभियांत्रिकी- २६
३) वन सेवा - ४३
✅खालील सेवांच्या जागा आल्या नाही.
१) कृषी सेवा ,
२) यांत्रिकी अभियांत्रिकी ,
३) विद्युत अभियांत्रिकी ,
४) अन्न व औषध प्रशासकीय सेवा ,
५) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://mpsconline.gov.in/candidate
अर्ज करण्यासाठी दिनांक :
०५/०१/२०२४ ते २५/०१/२०२४
आज वाढदिवस असेल आयोगाचे नवीन अध्यक्ष रजनीश शेठ सरांचा त्यामुळे आज निवृत्त होऊ शकतात. आणि मग आयोगात येतील आणि वेळापत्रकाप्रमाणे राज्य सेवा+ची जाहिरात जानेवारी २०२४ मध्ये येऊ शकेल😃👍
Читать полностью…MPSC STI & Sub Registrar Mains 2022, Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 28/12/2023 ✅
ज्यांची दोन-दोन परीक्षांची कागदपत्रे पडताळणी एकाच दिवशी आहे आणि ते शक्य होणार नाही त्यांनी एका विभागाकडून दुसरी दिनांक मागुन घ्या✅
Читать полностью…X (Twitter) वॉर ✅
तलाठी भरती 2023
* सर्व जिल्ह्यांची Normalised Scorelist तात्काळ जाहीर करा.
* पेसा क्षेत्र वगळून गुणवत्ता यादी आणि निवडसूची तात्काळ जाहीर करा.
Hashtag👇
#तलाठी_निकाल_जाहीर_करा
गुरुवार, 28 डिसेंबर 2023, 11.00 AM
Tag 👇
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RVikhePatil
उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एमपीएससीच्या वर्ग-१ व २ च्या तसेच सरळसेवा भरतीतील उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. ✅
Читать полностью…वन विभाग भरती २०२३ : सर्व वनवृत्तातांचे कागदपत्रे तपासणीचे वेळापत्रक जाहीर होत आहेत.
लिंक : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - V)✅
INTERVIEW CENTRE :
MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.
तलाठी भरती २०२३ परीक्षा याबाबत यापुर्वी प्रसिध्द केलेल्या आक्षेप / हरकतीच्या अनुषंगाने घेणेत आलेल्या प्रसिध्दीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करणेत येत आहे. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती, त्या निवेदनांचा अभ्यास करुन TCS कंपनीकडून यापुर्वीच्या प्रसिध्द केलेल्या १४६ प्रश्नांमधील ५ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करणेत आले आहे. तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विदयार्थ्यांना देण्याचा निर्णय घेणेत आलेला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देणेत येत आहे.✅
सुधारित उत्तर तालिका : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
जलसंपदा विभाग (WRD) सरळसेवा भरती - २०२३ सर्व Hall Tickets उपलब्ध ✅
लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
अधिक माहितीसाठी : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
MPSC Clerk typist 2023 posts(प्राधिकरण ) preference✅
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारी निहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC ASO Mains 2022 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.( बंद केली परत😃.. १२ नंतर चालू होईल😢)
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 04/01/2024 ✅
State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - 5 )- Announcement-Change in Interview Date✅
Читать полностью…State Excise Department Recruitment 2023 ✅ Hall Tickets Available ✅
Link :. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
SBI JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) [Clerk] Prelim 2023 Admit card✅
Link : https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_dec23/login.php?appid=9d6c83616c88fca12432d1f5b7bcbc53
वन विभाग भरती २०२३ :
अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट यादी✅
Documents Verification Details ✅
अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची दस्ताऐवज/ कागदपत्रे तपासणीकरिता लघु यादी व वेळापत्रक.✅
इतर वनवृत्तातील माहिती खालील Webpage वर येईल, संबधितांचे लक्ष आसवे.
लिंक : https://mahaforest.gov.in/index.php/news
MPSC STI & Sub Registrar Mains 2022, Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 28/12/2023 ✅
आज सर्वच याद्या (Lists) आलेल्या आहेत ✅त्याबद्दल✅
*शेवटी Clerk Typist 2023 बद्दल सांगितले आहे 😃✅*
General Merit List : परीक्षा दिलेल्या सर्वांची नावे, गुण व इतर माहिती ✅ यातील सर्वच निवड होणार नाहीत आणि ही निवड यादी नाही✅
Provisional Selection List : वरील General Merit List मधून निवडक उमेदवारांची उपलब्ध जागा आणि उमेदवारांना मिलेलेले गुण या नुसार यादी बनवली जाते. या सर्वांची तात्पुरती नोकरी साठी निवड झाली आहे.. यातूनही ज्यांना वाटते ते बाहेर पडू शकतात त्यांच्या जागी परत General Merit List मधील तेवढेच उमेदवार समाविष्ट केले जातील.
Final Result/ Selection List : या सर्वांची निवड झालेली असते त्यांना पुढे कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहून कागदपत्रे पडताळणी करावी लागते. जर कोणी गेले नाही तर ते पण अपात्र होतात. पुढे अजून काहीजण कागदपत्रे पडताळणी करतात पण शेवटी नियुक्ती घेत नाही/म्हणजे कामावर रुजू होत नाही ते पण पुढे अपात्र होतात. काही जण काही कारणास्तव एक वर्ष मुदत वाढून मागू शकतात त्यासाठी कारण लागते त्याचा शासन निर्णय आहे त्यात नमूद केल्याप्रमाणे एक वर्ष मुदत वाढ घेता येते. अंतिम यादीतील जागा रिकामी झाल्या की त्यात अजून समाविष्ट करण्यासाठी किंवा शासनाच्या मागणीनुसार अतिरिक्त निवड Waiting Lists मधून होते. Waiting Lists लावण्याच्या मर्यादा(कालावधी) असतात.
Waiting List :
जेव्हा रिक्त जागा भरल्या जात नाही किंवा मग शासनाला काही पदांची गरज असते त्या वेळी शासनाच्या मागणी नुसार त्या वर्षाच्या परिक्षेमधून निवड केली जाते.
याच उद्देशाने एक महत्वाची माहिती गट-क च्या लिपिक टंकलेखक उमेदवारांसाठी :
गट- क मुख्य परीक्षा २०२३ लिपिक टंकलेखकचा cut off कमी लागेल कारण ८० हजारातून २० हजारापेक्षा जास्त उमेदवारांसाठी निवड होईल त्या मुळे सर्वसाधारण उमेदवारांचा विचार करता तुम्हाला ५०%(मागे/पुढे) च्या आसपास गुण आले तरी तुम्हाला typing वर लक्ष द्यायचे आहे कारण..
१. सरळ सेवांना खूप उमेदवारांची निवड होईल ते तिकडे जमले तर तिकडेच मुक्काम करतील त्याच्या जागा रिक्त होतील.
२. MPSC मधूनच इतर किंवा मागच्या वर्षीच्या परीक्षेत पास झालेले किंवा वरच्या पदावर निवड झालेले बाहेर पडतील
३. बाकी निवड होऊनही Opting out ने बाहेर पडतील.
४. काहीतरी घट्ट असतात ते सर्व करतील.. opting out पण करणार नाही पण नंतर Join होणार नाही. तुम्हाला माहिती आहे काहीजण तर पैसे कमवण्यासाठी साठी पण जागा अडकून ठेवतात, नंतर नाही मिळत, सोडून देतात 😃. तर, असेही शेकडा तर असणारच ७ + हजारामध्ये.
५. बाकी काही Typing ला पण नापास होणार 🙂 ते पण जागा रिकामी करतील.
तर, एवढे अंदाज मी सांगितले, आणि त्यात तुमचे Luck असेल तर २०२३ ला तुम्ही Clerk Typist नक्कीच व्हाल. फक्त Typing नापास होऊ नका. नाहीतर तुम्ही ५ नंबरच्या यादीत जाल ✅