गट-ब आणि गट- क मुख्य परीक्षा प्रत्येकी ४०० पैकी आहेत आणि इकडे त्यांना cut offs २०० पैकी सांगितले जातात 😅.ज्यांना असे काही कळत नाही ते खुश 🥳👍
Читать полностью…वन विभाग भरती - २०२३ गुणवत्ता यादी जाहीर ✅
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - IV)✅
INTERVIEW CENTRES :
1) MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614
2) Govt. Rest House (Ravibhavan), Civil Lines, Sadar, Nagpur - 440 001
गट- क मुख्य २०२३:
आज तुम्हाला काम करायचे आहे. दोन्ही पेपर घेऊन बसायचे आहे.. तीन Column बनवून दोन्ही पेपरचे प्रश्न Easy , Medium आणि Hard या तीन Categories मध्ये विभाजित करायचे आहेत. सोबत तुम्हाला पेपर सोडवतांना कुठे वेळ लागला कुठे अडकले , कुठे सुचले नाही ते नमूद करून त्यात सुधार करा.. जेवढा वेळ जाईल तेवढे तुम्ही पेपर मध्ये कसे सोडवले ते विसरत जाल. हे करून झाल्यावर मग उत्तर तालिका आल्यावर बघून तुम्हाला कळून जाईल 😃✅ खूप Easy चुकले की खेळ खल्लास 🙂✅
बाकी, आजचे गट- क मुख्य २०२३ चा पेपर १ Easy to Medium होता आणि पेपर २ हा Moderate+ ✅ आणि गट-ब चीच परंपरा पुढे चालू ठेवली आहे✅
तयारी गट-क मुख्य -२०२३ परीक्षेची✅
१. गट-क मुख्य परीक्षेत दोन पेपर्स असल्यामुळे दिवसाचे नियोजन करून जा. दिवसभर काही न खाता अशक्तपणा येण्याची सवय असेल तर नक्की काहीतरी खाऊन जा किंवा दुपारच्या सुट्टीत घेऊन खा किंवा घेऊन जा.
२. २ पेपर्स आहेत म्हणून दोन्ही पेपर्स साठी स्वतंत्र ओळखपत्र Xerox Copy लागेल. पण, प्रवेशपत्र एकच राहील. त्यामुळे खालील गोष्टी विसरू नका, विशेषतः बॅग घेऊन जा नाहीतर आत काही नेऊन नाही दिले किंवा मग तुमचा मोबाईल वैगरे कुठेही ठेवायला लावतील त्याचा तणाव असेल.
अ) हॉल तिकीट.
ब) Original ID आणि त्याचे दोन Xerox
क) Black Ball Point पेन.
ड) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
ई) येण्या-जाण्यासाठी पुरेसे रुपये.
परिक्षेबद्दल...✅
पेपर १ मधून एवढे मार्क घेऊन जा की पेपर २ ला कसलीच भीती राहिली नाही पाहिजे. And trust me , पेपर १ चेच गुण तुम्हाला Post मिळवून देणार आहेत.✅ याचा अर्थ असा नाही की पेपर २ महत्वाचा नाही.. त्याचा एवढा काही फरक पडत नाही. ✅ सर्वात महत्वाचे प्रत्येक पेपरच्या १ तासाचे नियोजन आधीच ठरले पाहिजे ✅
MPSC गट-क मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्वांना शुभेच्छा 🥳✅
सहकार विभाग भरती- २०२३ कागदपत्रे पडताळणीसाठीचे ठिकाण आणि विभागानुसार दिलेले दिनांक आणि वेळ ✅
Читать полностью…आरोग्य विभाग सरळसेवा भरती परीक्षा - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत.
Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
२७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार्या जलसंपदा विभाग (WRD) सरळसेवा भरती - २०२३ साठी दिव्यांग उमेदवारांकरिता सुचना
WRD Instructions for Divyang Candidates
अधिक माहितीसाठी : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
जा.क्र.121/2023 ते 125/2023 राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, निरीक्षक वैधमापन, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षांकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.27 डिसें. 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत. ✅✅
more info : /channel/mpscmaterial/3616
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३ सुधारित वेळापत्रक ✅
Читать полностью…पनवेल महानगर पालिका भरती परीक्षा - २०२३ Response Sheets आणि त्यावर हरकतीसाठी Link उपलब्ध 😃 ✅
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
पमपा पद भरती - उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) बाबत जाहीर सूचना
Last Date : 25/12/2023 ( संध्या ५ पर्यंत)
आज, १७-१२-२०२३ रोजी होणाऱ्या MPSC महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा !🥳💐
Читать полностью…अनुभवावर आधारित MPSC सरळ सेवा जाहिराती प्रसिद्ध :
अर्ज लिंक : https://mpsconline.gov.in
अर्जाची तारीख : २० डिसेंबर २०२३ ते ०९ जानेवारी २०२४
अधिक माहिती : https://mpsc.gov.in/adv_notification?m=8
MPSC Group C Mains 2023 - Final List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…शासन निर्णय : राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत. ✅
तीन महिन्यात अहवाल येईल. म्हणजे तांत्रिक राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा - २०२४ होण्याच्या आधी ✅म्हणजे कायदा करायचा असेल तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्य नाही. मग येईल लोकसभा निवडणूक; फायदाच फायदा. मग पावसाळी अधिवेशनात शक्य होईल आणि मग लगेच परत अजून विधानसभेची निवडणूक 🤠✅
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202312141700055407.pdf
MPSC Group C Mains 2023 - Revised List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…सहकार विभाग भरती - २०२३ कागदपत्रे पडताळणी सर्व माहिती.
सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
१. कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम (कुठे आणि कधी )
२. कागदपत्रे पडताळणी साठी लागणारी कागदपत्रांची यादी.
३. कागदपत्रे पडताळणी साठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी.
पात्र उमेदवारांनी हे सर्व वाचून घ्या. सर्व माहिती दिलेली आहे.