MPSC Group C Mains 2023 - Final List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…शासन निर्णय : राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत. ✅
तीन महिन्यात अहवाल येईल. म्हणजे तांत्रिक राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा - २०२४ होण्याच्या आधी ✅म्हणजे कायदा करायचा असेल तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्य नाही. मग येईल लोकसभा निवडणूक; फायदाच फायदा. मग पावसाळी अधिवेशनात शक्य होईल आणि मग लगेच परत अजून विधानसभेची निवडणूक 🤠✅
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202312141700055407.pdf
MPSC Group C Mains 2023 - Revised List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…सहकार विभाग भरती - २०२३ कागदपत्रे पडताळणी सर्व माहिती.
सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
१. कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम (कुठे आणि कधी )
२. कागदपत्रे पडताळणी साठी लागणारी कागदपत्रांची यादी.
३. कागदपत्रे पडताळणी साठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी.
पात्र उमेदवारांनी हे सर्व वाचून घ्या. सर्व माहिती दिलेली आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३. कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम ✅
Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 Documents Verification Programme✅
कोणाला दिव्यांग आरक्षणाबद्दल अचूक संदर्भ असेल तर कळवा.
प्रश्न असा आहे की, एका विभागात एक जागा दिव्यांग उमेदवारासाठी आहे आणि एका वर्गवारीसाठीपण एकच General ( उदा. OBC General) जागा आहे. त्या यादीत एक उमेदवार त्या संबंधित वर्गवारीत प्रथम आला आहे. पण त्या यादीत दोन OBC उमेदवारांना जास्त गुण असूनही पद दिव्यांग उमेदवाराला दिलेले आहे की जो दिव्यांग उमेदवार त्यांच्याच OBC वर्गवारीतील आहे. तर, हे कोणत्या नियमात नमूद केले असेल तर कळवावे.
उदा. Rank
१.OBC General उमेदवार
२.OBC General उमेदवार
३.OBC दिव्यांग उमेदवार
तर, यात हे वरचे दोन जण वगळून दिव्यांग उमेदवाराला कोणत्या नियमातून पद दिले आहे ते माहिती असेल तर कळवा. Horizontal , Vertical Reservation असते पण नक्की कसे पद देतात त्याची माहिती असेल तर कळवा✅
Bot id - @Vishaldebot
Guy's, सहकार विभाग भरती २०२३ची Provisional Merit List लागलेली आहे. जेव्हा, Provisional Selection List मध्ये नाव येईल तेव्हा मित्रांना Congratulate करा.. 🥳✅
अति घाई करू नका, किंवा मग नीट जागा वैगरे बघून अंदाज लाऊन अभिनंदन करा😃✅
सहकार विभाग गट-क भरती २०२३ : Provisional Merit List जाहीर ✅
लिंक : https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत.
वर दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी आप-आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे ✅
Login : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
जिल्हा परिषद भरतीला कोणत्याही जिल्हा परिषदेच्या परीक्षेची तारीख आली आणि त्याला तुम्ही त्या पदाला अर्ज केला असेल तर त्याच दिवशी आपलीपण परीक्षा असेल असे समजावे. 😃✅ बाकी, सर्वच पदे सर्व जिल्हा परिषदेत नाहीत त्यामुळे जे परिपूर्ण असेल ते वेळापत्रक ग्राह्य धरावे.
बाकी, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला अर्ज केला आहे ती जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर करेलच असे नाही.. आळशी जिल्हा परिषद पण असतात. जसे, ठाणे जिल्हा परिषद 🙂. भरती बद्दल सर्व दिले आहे. पण, परीक्षेचे वेळापत्रक...🙃 तुम्ही पण बघितले नसेल.. 😃
सर्व साठी एकच हॉल तिकीट साठी लिंक आहे. जो पर्यंत परीक्षा संपत नाही..
Zp Hall Tickets Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
सिडकोतर्फे ( CIDCO ) लेखा लिपिक भरती २०२३.
एकूण जागा : २३
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 08/01/2024
अधिक माहिती : https://cidco.maharashtra.gov.in/career
लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीअन्वये व्यावसायिक ज्ञान या विषयासाठी अभ्यासक्रम बाकी अभ्यासक्रम जाहिरातीत नमूद आहे जो इतर सरळ सेवांना असतो. ✅ IBPS Pattern 😃✅
1) आर्थिक लेखा (Financial Accounting)
2) खर्च लेखा (Cost Accounting)
3) प्रत्यक्ष कर (Direct Taxes)
4) अप्रत्यक्ष कर (Indirect Taxes)
5) वित्तिय व्यवस्थापन (Finacial Management)
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 08/01/2024
आरोग्य विभाग सरळसेवा भरती परीक्षा - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत.
Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
जिल्हा परिषद भरती - २०२३ : २६ डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३
Food Civil Supplies & Consumer Protection Department, Group-C, Direct Recruitment - 2023
पदे :
१. पुरवठा निरीक्षक , गट-क (३२४ जागा )
२. उच्चस्तर लिपिक , गट-क (२१ जागा)
Online Application : https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
Applications : आज रात्री १२ वाजेपासून ते 31/12/2023 ✅
हे खूप उमेदवारांसोबत झालेले दिसते. जिथे जिथे दिव्यांग आणि इतर एकच जागा असेल तर ती जागा दिव्यांगला जाते..
अजून एक उमेदवारासोबत झाले आहे तिथे २ जागा होत्या त्यातील एक जागा वर्गवारीला दिली आणि दुसरी दिव्यांग.. तर.. हे शासन निर्णय, आदेश किंवा कायदा या सर्वांचा विचार करून पोस्ट देतात ✅
मला वाटले MPSC सारखी Merit List असेल. पण, मी कधी कधी नीट काही बघत नाही आणि मग काहीही..ही..ही..😅😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣.( नीट वाचा with emojis सहित)
तर, विषय हा आहे की, सहकार वाल्यांनी शेवटी Remarks मध्ये कोणाची निवड होईल आणि कोण-कोण Waiting List, Reserved Waiting List ला आहे याचीही माहिती दिलेली आहे. तर, ज्यांच्या Remarks पुढे काहीतरी दिले आहे त्या सर्वांचे Documents Verification होईल. त्यांनी Documents नीट सांभाळून ठेवावे.
बाकी, जे Waiting ला आहेत त्यांनी आणि त्यांच्या थोडे खाली निवड झालेले आहेत त्यांनी निवड झालेले आणि त्याच्या खाली जे आहेत त्यांची इतर कुठे निवड आहे का? किंवा याच विभागात दुसऱ्या कोणत्या पदाला निवड झाली आहे का ते बघावे. बाकी, ४५% गुण आले नाहीत ते विचारतात आमचे नाव का नाही? तर, तुम्ही List मध्ये येण्यासाठीच पात्र झालेले नाहीत त्यामुळे तुमचे नाव नाही.😢✅
सहकार विभाग गट-क भरती २०२३ : Provisional Merit List जाहीर ✅
लिंक : https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - III )✅
INTERVIEW CENTRES :
1) MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614
2) Subhedari Govt. Rest House, Near Govt. Arts and Science College, Chhatrapati Sambhajinagar - 431 001
MPSC Group C Services Mains 2023 - List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…MPSC Group C Mains 2023 Hall Tickets आप आपल्या Profile मध्ये उपलब्ध ✅
Link : https://mpsconline.gov.in/
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत.
तुम्हाला तुमची परीक्षा कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या सत्रात आहे याची माहिती असेल. नसेल तर बघून घ्या. तर त्यापरीने परीक्षेच्या ४-५ दिवस अगोदर आपले हॉल तिकीट बघावे ✅
Login : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
जिल्हा परिषद भरती - २०२३ : २० डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
सूर्यावर देखील Pimples आहेत. त्याला SunSpot बोलतात😅✅
https://www.isro.gov.in/Aditya_L1_SUIT.html