जिल्हा परिषद भरती - २०२३ : २६ डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३
Food Civil Supplies & Consumer Protection Department, Group-C, Direct Recruitment - 2023
पदे :
१. पुरवठा निरीक्षक , गट-क (३२४ जागा )
२. उच्चस्तर लिपिक , गट-क (२१ जागा)
Online Application : https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
Applications : आज रात्री १२ वाजेपासून ते 31/12/2023 ✅
हे खूप उमेदवारांसोबत झालेले दिसते. जिथे जिथे दिव्यांग आणि इतर एकच जागा असेल तर ती जागा दिव्यांगला जाते..
अजून एक उमेदवारासोबत झाले आहे तिथे २ जागा होत्या त्यातील एक जागा वर्गवारीला दिली आणि दुसरी दिव्यांग.. तर.. हे शासन निर्णय, आदेश किंवा कायदा या सर्वांचा विचार करून पोस्ट देतात ✅
मला वाटले MPSC सारखी Merit List असेल. पण, मी कधी कधी नीट काही बघत नाही आणि मग काहीही..ही..ही..😅😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣.( नीट वाचा with emojis सहित)
तर, विषय हा आहे की, सहकार वाल्यांनी शेवटी Remarks मध्ये कोणाची निवड होईल आणि कोण-कोण Waiting List, Reserved Waiting List ला आहे याचीही माहिती दिलेली आहे. तर, ज्यांच्या Remarks पुढे काहीतरी दिले आहे त्या सर्वांचे Documents Verification होईल. त्यांनी Documents नीट सांभाळून ठेवावे.
बाकी, जे Waiting ला आहेत त्यांनी आणि त्यांच्या थोडे खाली निवड झालेले आहेत त्यांनी निवड झालेले आणि त्याच्या खाली जे आहेत त्यांची इतर कुठे निवड आहे का? किंवा याच विभागात दुसऱ्या कोणत्या पदाला निवड झाली आहे का ते बघावे. बाकी, ४५% गुण आले नाहीत ते विचारतात आमचे नाव का नाही? तर, तुम्ही List मध्ये येण्यासाठीच पात्र झालेले नाहीत त्यामुळे तुमचे नाव नाही.😢✅
सहकार विभाग गट-क भरती २०२३ : Provisional Merit List जाहीर ✅
लिंक : https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - III )✅
INTERVIEW CENTRES :
1) MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614
2) Subhedari Govt. Rest House, Near Govt. Arts and Science College, Chhatrapati Sambhajinagar - 431 001
MPSC Group C Services Mains 2023 - List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…MPSC Group C Mains 2023 Hall Tickets आप आपल्या Profile मध्ये उपलब्ध ✅
Link : https://mpsconline.gov.in/
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत.
तुम्हाला तुमची परीक्षा कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या सत्रात आहे याची माहिती असेल. नसेल तर बघून घ्या. तर त्यापरीने परीक्षेच्या ४-५ दिवस अगोदर आपले हॉल तिकीट बघावे ✅
Login : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
जिल्हा परिषद भरती - २०२३ : २० डिसेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
सूर्यावर देखील Pimples आहेत. त्याला SunSpot बोलतात😅✅
https://www.isro.gov.in/Aditya_L1_SUIT.html
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - II )Remaining✅
INTERVIEW CENTRE :
1) Govt. Rest House, Raghukul Sankul, Matoshree Nagar, Near Golf Club, Behind Incom Tax Bhavan, Gadkari Chowk, Nashik - 422002
Peon (Group -D), Directorate of Town Planning Pune Exam 2023 Questions Papers Shift 1 & 2
Читать полностью…सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३. कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम ✅
Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 Documents Verification Programme✅
कोणाला दिव्यांग आरक्षणाबद्दल अचूक संदर्भ असेल तर कळवा.
प्रश्न असा आहे की, एका विभागात एक जागा दिव्यांग उमेदवारासाठी आहे आणि एका वर्गवारीसाठीपण एकच General ( उदा. OBC General) जागा आहे. त्या यादीत एक उमेदवार त्या संबंधित वर्गवारीत प्रथम आला आहे. पण त्या यादीत दोन OBC उमेदवारांना जास्त गुण असूनही पद दिव्यांग उमेदवाराला दिलेले आहे की जो दिव्यांग उमेदवार त्यांच्याच OBC वर्गवारीतील आहे. तर, हे कोणत्या नियमात नमूद केले असेल तर कळवावे.
उदा. Rank
१.OBC General उमेदवार
२.OBC General उमेदवार
३.OBC दिव्यांग उमेदवार
तर, यात हे वरचे दोन जण वगळून दिव्यांग उमेदवाराला कोणत्या नियमातून पद दिले आहे ते माहिती असेल तर कळवा. Horizontal , Vertical Reservation असते पण नक्की कसे पद देतात त्याची माहिती असेल तर कळवा✅
Bot id - @Vishaldebot
Guy's, सहकार विभाग भरती २०२३ची Provisional Merit List लागलेली आहे. जेव्हा, Provisional Selection List मध्ये नाव येईल तेव्हा मित्रांना Congratulate करा.. 🥳✅
अति घाई करू नका, किंवा मग नीट जागा वैगरे बघून अंदाज लाऊन अभिनंदन करा😃✅
सहकार विभाग गट-क भरती २०२३ : Provisional Merit List जाहीर ✅
लिंक : https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : हॉल तिकीट्स उपलब्ध होत आहेत.
वर दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी आप-आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे ✅
Login : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
जिल्हा परिषद भरतीला कोणत्याही जिल्हा परिषदेच्या परीक्षेची तारीख आली आणि त्याला तुम्ही त्या पदाला अर्ज केला असेल तर त्याच दिवशी आपलीपण परीक्षा असेल असे समजावे. 😃✅ बाकी, सर्वच पदे सर्व जिल्हा परिषदेत नाहीत त्यामुळे जे परिपूर्ण असेल ते वेळापत्रक ग्राह्य धरावे.
बाकी, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला अर्ज केला आहे ती जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर करेलच असे नाही.. आळशी जिल्हा परिषद पण असतात. जसे, ठाणे जिल्हा परिषद 🙂. भरती बद्दल सर्व दिले आहे. पण, परीक्षेचे वेळापत्रक...🙃 तुम्ही पण बघितले नसेल.. 😃
सर्व साठी एकच हॉल तिकीट साठी लिंक आहे. जो पर्यंत परीक्षा संपत नाही..
Zp Hall Tickets Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
सिडकोतर्फे ( CIDCO ) लेखा लिपिक भरती २०२३.
एकूण जागा : २३
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 08/01/2024
अधिक माहिती : https://cidco.maharashtra.gov.in/career
लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीअन्वये व्यावसायिक ज्ञान या विषयासाठी अभ्यासक्रम बाकी अभ्यासक्रम जाहिरातीत नमूद आहे जो इतर सरळ सेवांना असतो. ✅ IBPS Pattern 😃✅
1) आर्थिक लेखा (Financial Accounting)
2) खर्च लेखा (Cost Accounting)
3) प्रत्यक्ष कर (Direct Taxes)
4) अप्रत्यक्ष कर (Indirect Taxes)
5) वित्तिय व्यवस्थापन (Finacial Management)
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 08/01/2024
नगर परिषद भरती - २०२३ : Response Sheets वर Objections साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे. ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Last Date : 13/12/2023 ✅
खालील Response Sheets असतील तर @Vishaldebot वर Send करा.
३. अग्निशमन सेवा- सर्व ( १ पेपर)
४. अभियांत्रिकी सेवा ( संगणक)- सर्व ( १ पेपर)
५. अभियांत्रिकी सेवा ( विद्युत)- सर्व ( १ पेपर)
६. लेखापरीक्षण व लेखा सेवा - 2nd shift.
कर निर्धारण व प्रशासकीय सेवाच्या सर्व Sheets Upload केलेल्या आहेत.
Link : /channel/mpscmaterial/7136
आरोग्य विभाग भरती २०२३- अंतर्गत गुणदान संबंधी व आक्षेप करीता शुल्क आकारणीबाबत सूचना ✅
Response Sheets 15 डिसेंबरला ✅
Telegram new update 😃. Channel join केला की अजून १० Channel दिसतील😅. सोबत Channel च्या Details मध्ये Similar Channels पण दिसतील ✅
Читать полностью…सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : City Intimation Slip ( Details) आलेले आहे 😀👍
Login : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html