शासन निर्णय : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..✅
Link : https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202309071508134207....pdf
SBI Bank PO Notification 2023
Apply Online : linknotyetactive🤠
Last Date : 27 September 2023
जर तुम्ही सोशल मिडिया ला कंट्रोल मधे ठेवू शकलात तर अर्धी लढाई तुम्ही इथेच जिंकलात😊
Читать полностью…Forest Guard वाल्यांनी धाऊन-धाऊन १०-१५ किलो वजन कमी केले असेल पण त्यांची Response Sheet काही येत नाही 😅✅
Читать полностью…आयुष्यात शिक्षक म्हणजे कोणीही तुमच्यासोबत असू शकते जे शिक्षित किंवा संबोधन करून आयुष्याला वळण लाऊ शकते.
विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अभ्यासापेक्षा धीर देणारे, Motivate करणारे, आनंदी ठेवणारे, कधीही मन न मोडणारे, नेहमीच उत्साहित असणारे आपले जवळचे सहकारीच असतात. यांचा नेहमीच आपल्यावर सकारात्मक परिणाम पडतो.
पण, कधी कधी नेहमीच दुःखी राहणारे, दुसऱ्यांनापण दुःखी करणारे, नेहमीच Demotivate करणारे, Ragging करणारे, अधिकार गाजवणारे, त्रास देणारेही कधी कधी आपलेच जवळचे सहकारी असतात. यांचा नेहमीच विशेषतः आपल्या मनावर नकारात्मक परिणाम पडतो.
वर दोन वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या शिक्षकांची उदाहरणे दिली आहेत.
शिक्षक म्हणजे ज्याचा आपल्यावर प्रभाव पडतो किंवा आपण शिक्षित होतो असे कोणीही लहान मोठा.. सर्वात पहिला शिक्षक तर आपली आईच असते.
माझ्यापण सोबत मे २०२२ पूर्वी एक मस्त व्यक्तिमत्त्व होते जे आनंदी, उत्साहित आणि नेहमीच सकारात्मक असायचे.. त्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व तुम्हालाही मिळु दे ! स्पर्धा परीक्षेत कधीच तणाव वैगरे येणार नाही 😃 !
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
बातम्यांत आलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यानुसार अर्जांची संख्या खालील प्रमाणे ✅
अकोला- 16,000
अमरावती - 29,157
अहमदनगर - 44,726
कोल्हापूर - 34,000
गडचिरोली - 5,879
चंद्रपूर - 25,368
जळगाव - 34,247
नागपूर - 20,000
पालघर - 21,742
पुणे - 74,000
भंडारा - 24,629
यवतमाळ - 88,752
सांगली - 34,743
सांगली - 34,743
सातारा - 74,378
सिंधुदुर्ग - 16,287
सोलापूर - 40,000
MPSC Clerk 2023 च्या Result ची जर एकच File आली तर वेबसाईट काही वेळ Hang होईल. 😅✅
वाट बघून थकला असाल. पण, निकाल लागून पण काही वेळ वाट बघावी लागू शकते 🤠✅
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्र आलेले आहेत✅
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
✅UPSC Engineering Services (Preliminary) Examination, 2024
✅Date of Commencement of Examination18/02/2024
✅Duration of Examination
One Day
✅Last Date for Receipt of Applications
26/09/2023 - 6:00pm
Link https://upsconline.nic.in/
तलाठी भरती २०२३ : १० सप्टेंबर २०२३ पर्यंत ची Hall Tickets आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
जिल्हा परिषद Fees Refund साठीची Website ✅ 2029/2021चा Application ID टाकून Login करा 😃✅
https://maharddzp.com/
तलाठी भरती २०२३: एक पोरगी दोन्ही हाताच्या बोटांना मेहंदी लावून आलेली. शेवटी तिच्या पायांचे ठसे घेतले invigilator ने. पोरींना असं करू नका म्हणाव नाहीतर Staff ला बिनकामाचे तुमचे पाय धरावे लागतात😄.
Forwarded...
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Vikram soft-landed on 🌖, again!
Vikram Lander exceeded its mission objectives. It successfully underwent a hop experiment.
On command, it fired the engines, elevated itself by about 40 cm as expected and landed safely at a distance of 30 – 40 cm away.
Importance?: This 'kick-start' enthuses future sample return and human missions!
All systems performed nominally and are healthy. Deployed Ramp, ChaSTE and ILSA were folded back and redeployed successfully after the experiment.
तलाठी भरती - २०२३ बाबत उमेदवारांना खालील Message , Email वर आलेला आहे✅
"जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक ०५/०९/२०२३ रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे, उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहील याची दक्षता घ्यावी."
MPSC Group B Combined Prelim 2023 Cut Offs out of 100😊✅
मुख्य परीक्षेला पात्र झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य साठी शुभेच्छा 🥳✅