अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई सरळसेवा भरती - २०२३ ✅
पदे :
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब,
सांख्यिकी सहायक, गट-क,
अन्वेषक, गट-क
Start Date : 15/07/2023
Last Date : 05/08/2023
Website : https://mahades.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/
तलाठी भरती २०२३ : ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ची Hall Tickets आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
पदभरतीमध्ये घोटाळे करू नका ,
तसे नाही तर असे करू 🙂✅ सर्व images सोबत बघा, आरोग्य भरतीलाच हे Charges का ? GST वैगरे तर म्हणे ९००/१०० मध्येच समाविष्ट केलेले😐 ZP भरतीला असे काही नव्हते. बाकी, GST Council वर लक्ष नाही.. काही झाले असेल तर.
तलाठी भरती २०२३ : ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ची Hall Tickets आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्राबाबत जाहीर निवेदन ✅
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
आदित्य-L1 पुढील ७ मिनिटांत सूर्याकडे जाण्यासाठी अवकाशात झेप घेणार आहे ..
Live : https://www.youtube.com/live/_IcgGYZTXQw
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचा अभ्यासक्रम ( page no 4&5)✅ ibps pattern🤠
Читать полностью…पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध✅
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
ही कसली लक्षणे आहेत ? 😐 का खरंच चूक आहे..संवर्ग निहाय स्वतंत्र पेपर म्हणजे काय म्हणायचे आहे की पेपर २ सर्वांसाठी वेगवेगळा होईल जसे २०२२ ला होईल 😬
Читать полностью…'एक परीक्षा एक कट ऑफ' साठी आमदार रोहित पवार आग्रही; सरळसेवा भरतीसाठी One Time Registration तर, परीक्षेसाठी कमी शुल्क घेण्याची मागणी
https://maharashtratimes.com/career/career-news/mla-rohit-pawar-insists-for-one-exam-one-cut-off-also-one-time-registration-and-minimum-fee-for-examination-for-every-student-he-demands/articleshow/103258244.cms
MPSC JMFC Prelim 2023 Advertisement.
Link : https://mpsconline.gov.in/
Last Date : 25/09/2023
MPSC & पेपरफुटी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दोन विशेष ओएसडी अधिकाऱ्यांची नियुक्ती - ३० ऑगस्ट च्या बैठकीत निर्णय
Читать полностью…तलाठी भरती - २०२३ ( ४ सप्टेंबर Shift १)
Marathi : Overall Easy
English : Easy
GK : Tough
Csat : Easy to Moderate
Pattern मध्ये जास्त change नाही, फक्त GK आणि Math थोडस tough केले. Reasoning Same Pattern .
🔹RTI कधी लागू झाला
🔹माहिती आयोगाचे एकूण कार्यालय किती आहेत ?
🔹 इंग्रज मराठा दुसरे युद्ध कधी ?
🔹 टिपू सुलतान कोणत्या कालावधीत राजा होता ?
🔹 स्मरण गाथा पुस्तक लेखक (दांडेकर)
🔹 पैस पुस्तक ( दुर्गा भागवत)
🔹 आत्मीयता चा विरुद्दार्थी
🔹 रिपू चा विरुद्ध अर्थी
🔹 वेद समाज कोठे स्थापन ( मद्रास )
🔹 Article : 14 , 17, 18
🔹आदिम चा विरुद्दार्थी शब्द
🔹शूद्र व अति शूद्र ह्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे कोणी म्हटले ?
🔹Inter tropical Converge zone मध्ये कोणते वारे एकत्रित येतात ?
🔹 कोणत्या राज्याच्या स्त्रियाची साक्षरता 80 % पेक्षा कमी आहे ?
🔹 भारतामध्ये एकूण लोकसख्येच्या किती प्रमान बौध्द आहे ?
🔹 प्रथम जिवंत पेशींचा शोध ?
🔹 Angiosperm हे Flowering असत्तात काय ?
🔹 Pm सुरक्षा बिमा योजना मध्ये कोणत्या वयाचे लोक Invest करू शकतात ( 18 ते 40/50)
🔹 काखेत कळसा नी गावाला वळसा म्हन
By : Faizan Inamdar
तलाठी भरती - २०२३ बाबत उमेदवारांना खालील Message , Email वर आलेला आहे✅
"जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक ०४/०९/२०२३ रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे, उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहील याची दक्षता घ्यावी."
Chandrayaan-3 Mission:
The Rover completed its assignments.
It is now safely parked and set into Sleep mode.
APXS and LIBS payloads are turned off.
Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.
Currently, the battery is fully charged.
The solar panel is oriented to receive the light at the next sunrise expected on September 22, 2023.
The receiver is kept on.
Hoping for a successful awakening for another set of assignments!
Else, it will forever stay there as India's lunar ambassador.
PSI Physical Postponed ✅
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
MIDC Notification 2023 ✅
जागा : ३४ संवर्ग ( ८०२ जागा )
लिंक : https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २५/०९/२०२३
नाबार्ड : Recruitment To The Post Of Assistant Manager (RDBS) In Grade 'A' - 2023
Prelim Date : 16 October 2023
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/
Last Date : 23 September 2023✅
पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे अद्यावत वेळापत्रक खात्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द ✅
Читать полностью…तुम्हाला वाटू शकते की, गट-ब आणि गट-क हे दोन संवर्ग आहेत, म्हणून त्यांनी तसे लिहले असेल. पण, त्यांचा पेपर १ सामाईक नाही होणार. आणि संवर्ग म्हणूनच त्यांनी एवढे cut offs लावले आहेत. म्हणून संवर्ग म्हणजे aso-sti-psi-sr-esi-tx-ta-ct-amvi हे आहेत✅
Читать полностью…एप्रिलमध्ये परीक्षा संपलेल्या एम. कॉम. सत्र तीन अभ्यासक्रमाच्या सुमारे १० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहिल्याचे समोर आले आहे
https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-forgot-to-check-the-exam-answer-sheets/articleshow/103236572.cms
रामटेकडी येथील सहयोग डिजिटल हब (खाजगी परीक्षा केंद्र) येथे आज सकाळी तलाठी परीक्षेला आलेल्या परीक्षार्थीना फक्त १ ते २ मिनिटे उशिरा झाल्यामुळे त्यांना सहयोग डिजिटल हब च्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश देण्यास मज्जाव केला.
Note: शक्यतो Reporting वेळेच्या १० मिनिट आधी पोहचा✅
तलाठी परिक्षेला अवघ्या 60 सेकंदाच्या उशिरामुळे नाकारला प्रवेश! पुण्यातील प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप | Talathi Exam | Sakal
https://www.esakal.com/pune/talathi-exam-center-ramtekadi-pune-one-minute-late-student-no-entry-student-angry-video-viral-drl98
Fake प्रकल्पग्रस्त आणि Fake भूकंपग्रस्तवाल्यांनो तुमच्यावरही गस्त लावली जाईल.. या वर्षीपासून MPSC मध्येही याचा समाविष्ट झाला आहे.. खानदानी हिस्टरी काढून पकडले जाईल 😎👍
Link : https://youtu.be/Ee-V1EnWJOw