तलाठी भरती २०२३ : ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत ची Hall Tickets आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम✅
अर्जाची Last Date : 15/09/2023 ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
Smile, please📸😃!
Pragyan Rover clicked an image of Vikram Lander this morning.
The 'image of the mission' was taken by the Navigation Camera onboard the Rover (NavCam).
NavCams for the Chandrayaan-3 Mission are developed by the Laboratory for Electro-Optics Systems (LEOS)
वन विभाग भरती - २०२३ मध्ये भात जळलेला आहे, भाकरी करपलेली आहे, डाळ शिजलेली आहे आणि भाजी आंबली आहे. पण, काही माहिती बाहेर येत नाही. Response १८ ऑगस्ट ला यायला पाहीजे होत्या पण अजून काही आलेल्या नाही. तलाठीच्या Response Sheets २१ सप्टेंबर पर्यंत किंवा त्यानंतर येऊ शकतात, त्यात तर महाभारत घडलेला आहे, बघू काय होते.😑✅
Читать полностью…११ हजाराची आरोग्य भरती आहे, लवकरात लवकर आमचा क्लास लावा आणि ११ हजारातून एक जागा तुम्हाला घ्या. असे बोलून तुम्हाला फसवले जाईल. सावधान राहा !😅✅
इथे अर्ज करायला ५० जागा सापडत नाही😜.
आरोग्य भरती गट-क जाहिरात २०२३
जागा : ६९३९✅
लिंक :✅ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html ( गट-क आणि गट-ड साठी एकच लिंक आहे)
शेवटची तारीख : १८/०९/२०२३✅
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial 👈
🌐👉 MpSCmaterial.COM
वरील पात्रता मी तुमचा ११,००० मध्ये काय असतात त्यासाठी दिलेल्या. आशा आहे, तुम्हाला कळाले असेल या ११,००० सर्व च्या सर्व जागा तुमच्यासाठी नाही ✅
आणि हे आधीच सांगितले आहे त्यांनी अभ्यासावर लक्ष द्या Telegram वर काही नाही ठेवलेले 😃✅ : /channel/mpscmaterial/6402
आरोग्य भरती २०२३ : विस्तृत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालयनिहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशील दिला जाईल. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण (वेकेन्सी मॅट्रिक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/०८/२०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी ऑनलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दिनांक २९/०८/२०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya.maharashtra. gov.in/ संकेतस्थळावरील लिंकवर पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि. २९/०८/२०२३ पासून दिनांक १८/०९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.✅
Читать полностью…आरोग्य भरती च्या ११ हजार जागा आहेत !🤠, एकदा पात्रता बघून घ्या ✅ गट- क. कोणत्या येतील माहिती नाही पण ही पदे असतात ✅ २०२१ पात्रता✅
Читать полностью…HSC Board 2024 Time Table ( Tentative) Vocational ✅
संभाव्य वेळापत्रक इ. १२ वी फ्रेब्रु/मार्च २०२४ व्यवसाय अभ्यासक्रम
कंबाईन पूर्व - २०२२ चे गुणपत्रक आणि omr फक्त ३० दिवसासाठी ऑनलाईन असतील. त्यामुळे डाउनलोड करून सेव करून ठेवा.. तुमच्या मुलाबाळांना दाखवायला कामी येतील 😅✅
लिंक : https://mpsconline.gov.in/
MPSC Group B Combined 2022 OMR and Marksheet Available..
Link : https://mpsconline.gov.in/
पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ तांत्रिक पदांना जास्त अर्जच आले नसतील म्हणून अर्ज करण्यास मुदतवाढ देत असतील किंवा मग ऑनलाईन परीक्षा SetUp Ready झाला नसेल. ✅ १३ जुलै पासून १५ September पर्यंत 😅😅
Читать полностью…पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ अर्ज करण्यास मुदतवाढ ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
Last Date : 15/09/2023 ✅
PCMC Recruitment_Clerk Result 2022 Report
जाहिरात क्रमांक 184/2022 – जाहीर निवेदन – लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल
राज्यसेवा २०२४ मध्ये १००० जागांची ऐतिहासिक भरती करावी या संबंधीची मागणी आपण माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्यामार्फत आज मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली आहे.✅
Читать полностью…MPSC Clerk Typist Mains 2021 & Tax Assistant Mains 2021 Marksheets are Available.
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial 👈
🌐👉 MpSCmaterial.COM
MPSC JMFC Prelim 2022 Hall Tickets..
Link : https://mpsconline.gov.in/candidate
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
आरोग्य भरती गट-ड जाहिरात २०२३
जागा : ४०१०✅
लिंक :✅ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html ( गट-क आणि गट-ड साठी एकच लिंक आहे)
शेवटची तारीख : १८/०९/२०२३✅
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial 👈
🌐👉 MpSCmaterial.COM
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 8170 ऐवजी 8256 पदांची भरती करण्यात येईल😃😃✅
Читать полностью…आरोग्य भरती च्या ११ हजार जागा आहेत ! 🤠, एकदा पात्रता बघून घ्या ✅ गट-ड. कोणत्या येतील माहिती नाही पण ही पदे असतात ✅ २०२१ पात्रता✅
Читать полностью…HSC Board 2024 Time Table ( Tentative) General ✅
संभाव्य वेळापत्रक इ. १२ वी फ्रेब्रु/मार्च २०२४ सर्वसाधारण
MPSC कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 Opting Out Link लिंक सुरू करण्यात आलेली आहे✅
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date to Submit :01-09-2023✅