या केंद्रावर वेळेत जा...
iON Digital Zone IDZ Powai :
Aurum IT Park, Morarji nagar, near Hotel Ramada,Powai, Mumbai, Maharashtra, India - 400087
https://youtu.be/riS4J6CU9VY
तलाठी भरती २०२३ : १ सप्टेंबर २०२३ पर्यंत ची Hall Tickets आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
अबब..! झेडपीतील १९४६० जागांसाठी १४.५१ लाख अर्ज; तिजोरीत १४५ कोटी जमा; शिक्षक भरती नसल्याने DEd, BEd केलेल्या उमेदवारांचेही अर्ज | Sakal
https://www.esakal.com/maharashtra/1451-lakh-applications-for-19460-seats-in-zp-145-crore-deposited-in-the-treasury-application-of-ded-bed-candidates-as-there-is-no-teacher-recruitment
यावर एक जाणाचा Bot and email ला Reply आला आहे. सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण, जे सांगायचे आहे ते Interconnected कसे राहील याची काळजी घेता आली पाहिजे.. आणि पुढे असे निबंध लिहायचेच आहेत, आणि त्याच्या सरावाची सुरवात अशीच होईल.... ✅
नमस्कार तुमच्या चॅनलवरचा
अशी स्वतःला स्वतः Judge करण्याची क्षमता आली पाहिजे. ✅ मेसेज पाहिला (वाचला) मेसेजमधील फोटो पाहताना सहज लक्ष गेलं ते मॅसेज कधी पाठवला तो सकाळी १०.३४ ला पाठवला होता. कदाचित तुम्हाला ह्या अगोदर पण खूप मेसेज आले असतील काही भावनिक तर काही give up etc प्रकारचे पण मला ह्या सर्वामध्ये एक समान गोष्ट जाणवते ती म्हणजे मॅसेज पाठवण्याची वेळ. ती म्हणजे रात्रीच का पाठवले जातात हे भावनिक give up etc प्रकारचे meassge.
माझ्या अनुभवातून मला काही गोष्टी मांडव्या वाटल्या
दिवसभर अभ्यास करून स्वतसाठी वेळ तो रात्रीच मिळतो. दिवसा अभ्यास अभ्यासिका आणि मित्र ह्या पलीकडे जाऊन स्वतः वेळ मिळत नाही. अभ्यास करून रात्री आयुष्यात काय चालू आहे काय होईल जे करतोय ते योग्य आहे का नाही अजून किती गोष्टीचा त्याग करायचा असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बर ह्या बद्दल मित्रांना बोलायला गेलं तर ते आपल्यावर हसतील इतका गंभीर आणि खोलवर विचार कधी पासून करतोय तू अस विचारून खाच्चिकरण करतील म्हणून इच्छा असूनही शांत बसाव लागतं (किंबहुना तस दाखवाव लागत).
कधी वाटलच रडावसं तर रडता येत नाही ना मित्रांना समोर ना घरून फोन आल्यावर त्यांना कसा जगतोय मी तुम्हाला सोडून इच्छा नसताना हे सांगायची सुद्धा हिम्मत होत नाही. न कळत एकटेपणाच्या खाईत हळू हळू उतरत जातो.
येणार अपयश दुर्मिळ असलेल्या यशाची वाट तरी धडपडत चालत राहतोय मी कधी तरी सुखाने झोप लागेल म्हणून हे सांगायची इच्छा खूप असते पण कुणासमोर बोलून दाखवलं तर समोरचा तू इतके जाड जाड शब्द कधी पासुन बोलायला लागला म्हणुन खिली उडवतील ह्या न्यूनगंडाने गप मूग गिळून शांत बसाव लागत.
न राहून एखाद चॅनल आपल्या विचारांशी आणि स्वतः शी जवळच वाटायला लागत. तिथं मन मोकळं करायला भीती हसेल कुणी अस अजिबात वाटत नाही बर इतका योग जुळून आला तरी दिवसा असा भावनिक message केला जात नाही कारण दिवसा अभ्यास असतो. मनात दाटलेल लिहीन कधी तरी म्हणून म्हणून एक रात्र अशी येते की त्या अडमिनला सगळ सांगून मोकळं होऊन जातो. रात्री केलेल्या मेसेज ला सकाळी आलेला रिप्लाय पाहून आलेली ती ऊर्जा पुढे कित्येक आठवडे अभ्यसाला प्रेरित करते. मन हलक होत आहे कुणाचे तरी कान जे ऐकतील माझं एकटेपण.
तुम्हाला कदाचित असे भावनिक give up वाले खूप message आले असतील ज्यांनी तुमच्या जवळ स्वतचं मग मोकळं केलं ते खरेच भाग्यवान आहेत किमान त्यांनी दुःख बोलून दाखवायच धाडस तरी केलं आणि तुम्ही सुद्धा तितक्याच धीराने आणि संयमाने ऐकून चार गोष्टी सांगितल्या शब्दाच्या रूपाने का होईना पण प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवला.
तुम्हा दोघांचे खूप खूप आभार.
एमपीएससी (स्पर्धा परीक्षे) च्या तणावपूर्ण वातावरणात टेलिग्रमचा अभ्यास आणि pdf व्यतिरिक्त असाही वापर करतो येतो ही जाणीव करून दिली.
आजकाल स्वतशी बोलायला वेळ पण नाही पण तुमच्यासारखे टेलिग्राम अडमिंनमुळे हक्काचं व्यासपीठ मिळाल.
शेवटची शोकांतिका ही आहे की इतकं सार लिहायला पण मला रात्रीच वेळ मिळाला.
हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती; सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी.
उक्ती प्रमाणे तुम्ही एक व्यासपीठ म्हणून काम करताय ह्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार.
करिता:- अडमिन विशाल (एमपीएससी मटेरियल)
:साभार.
- उद्धव बडवणे✅
Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗!
Читать полностью…या PDF मध्ये सर्व Topics सांगितले आहेत. तुम्ही GK वाचून Ignore केले असेल तर , बघू शकता😃😃 ✅
Читать полностью…MIDC Notification 2023, तलाठी परीक्षा होण्याच्या आधी आले आहे. पण, सर्वच पदे तांत्रिक आहेत 😃✅ किंवा काही आहेत त्यात जागाच नाही.
अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर पासून सुरू होईल ✅
Link : https://www.midcindia.org/recruitment/
With a best throw of 88.17m, Olympic champion Neeraj Chopra became the first Indian athlete to win a gold medal at the senior world championships and added yet another noteworthy entry to his list of many firsts. 😃✅
Читать полностью…जिल्हा परिषद भरती - २०२३. जे जे तांत्रिक पदांना पात्र आहेत त्यांनी जीव तोडून अभ्यास करा.. तुम्हाला नशीब असेल तर १००, २००, ४०० आणि ६०० सोबत स्पर्धा करून पास व्हायचे आहे ✅ येथेच तुमचा कस लागला तर पुढे तुम्ही राज्य स्तरीय स्पर्धांना टिकून राहाल.
सहकार भरती Stenographer वैगरे ला तर चक्क ४०, ५०, १०० आणि २००-४०० अर्ज आलेले होते. जिल्ह्यानुसार परीक्षा होतात याचा काही हुशार मुलांना नक्कीच तोटा होतो पण त्याचा उपयोग तुम्हाला पद मिळण्यासाठी होत असेल तर नक्कीच करा..
आणि जिल्हावारी पद हे तलाठी भरती, जिल्हा परिषद आणि आरोग्य भरती यामध्येच आहे. बाकी मग विभागस्तरावर किंवा राज्यस्तरावर परीक्षा आहेत. त्याचा फायदा घ्या.✅ हे संपले तर पुढे मग २०२९ ची वाट बघावी लागेल.
आणि काय रे, मी कधी कधी तुम्हाला राग येईल असे कधी बोलतो. त्याने तुम्हाला राग आला आणि तुम्ही अभ्यास केला आणि पास झाला तर त्यात माझा काय फायदा रे ?😐.
तलाठी भरती २०२३: ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ची Hall Tickets आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
अशी स्वतःला स्वतः Judge करण्याची क्षमता आली पाहिजे. ✅
नाहीतर, आपले म्हटले तू UPSC नको देऊ आधी कोणती तरी एक परीक्षा देऊन बघ आणि मग दे !
पण, नाही. मी MPSC पण देणार आणि UPSC पण देणार , नासा ची पण देणार आणि इसरो बँकिंग आणि SSC CGL MTS CHSL आणि पोलीस भरती पण देणार 😅✅