आताच झोपून उठला असाल तर जरा धीर धरून वाचा. तलाठीचा पेपर फुटलेला नाही. परवा ते तलाठीचा पहिल्या दिवसाचा पेपर होता म्हणून ते चोर-पोलीस म्हणून सराव करत होते. त्यामध्ये गणेश गुसिंगे होता तो पोलिस भरती आणि म्हाडा भरतीचा आरोपी होता म्हणून सरावासाठी घेतलेला🙂🙃👍
https://www.loksatta.com/pune/maharashtra-land-records-department-reject-claim-about-paper-leak-in-talathi-recruitment-exam-zws-70-3860348/
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील ३९ पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
Note : 2-3 जागा MPSC मधून पण आल्या आहेत पण त्यात अनुभव वैगरे जास्त लागत असेल आणि ते राजपत्रित असतील.
Link : https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/
Last Date : 05/09/2023
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial 👈
🌐👉 MpSCmaterial.COM
स्पर्धा परीक्षा उमेदवार कळवळीने म्हणतात,
कायदा करा. शासनाला कळूनपण, शासन फक्त बघ्याची भूमिका घेते.✅
टाळ्या वाजवा ! गणेश शामसिंग गुसिंगे हा काल पकडला गेला आहे. हा पिपंरी चिंचवड पोलीस भरती आणि म्हाडा भरती मधील फरार आरोपी आहे पण कोणी त्याला शोधण्याचा प्रयत्नच केला नाही, काल सहजच सापडला 😅😅.
https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1692353334320210260?t=FYENzECFhUjdDIIigOEmZQ&s=19
आंदोलन...
#तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाने आणि सरकारने आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने पेपर फुटला,म्हणून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करतो आहोत. फडणवीस सरकारला बेरोजगारांची ताकद दाखवून देऊ✅
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
मित्रांनो हा जो मुलगा आहे तो बाहेर पकडला आहे आणि त्याच्याकडे पेपर सुद्धा सापडला आहे. म्हणजे पेपर बाहेर पाठवणारे कोण तरी असणार. तो कुठे तरी बसलेला असणार. आम्हाला माहिती मिळाली आहे त्यानुसार तो नागपूर ला बसलेला आहे असा अंदाज आहे. यांनी किती जणांना उत्तर सांगितले याचा काहीच अंदाज नाहीये. तसेच बाकी 2 शिफ्ट ला पण असे काही झाले का हे काहीच सांगता येत नाहीये. यावरून एकच निष्कर्ष निघत आहे. पेपर हे tcs च्या ion सेंटर लाच झाली पाहिजे पण तिथे ही तहसीलदार सारखा अधिकारी उपस्थित पाहिजे. तरच काही तरी होऊ शकते नाहीतर हे कोणच थांबऊ शकत नाही.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
MPSC Tax Assistant Mains 2021 Final Result ✅
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ कर सहायक या संवर्गाचा अंतिम निकाल✅
♦️ तलाठी परीक्षेबाबत विशेष सूचना :
तलाठी भरती परीक्षेत अनेक ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवली आहे, त्यामुळे आमचे सर्व जिल्ह्यातील समन्वयक परीक्षेवर लक्ष ठेऊन असतील. आपल्या परीक्षा केंद्रावर असा कोणताही गैरप्रकार घडल्यास, त्याची संपूर्ण माहिती आपण आम्हाला दिल्यास आपले नाव गुप्त ठेवले जाईल व आपल्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.
आमचा संपर्क क्रमांक : 8668378583
ईमेल : mpscsamnvaysamiti@gmail.com
टेलिग्राम : @mpscandolan किंवा @mpscandolanofficial
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
बरे झाले तलाठीला Passages आले नाही. साधारण पाच प्रश्न एक-दोन मिनिटात सोडवून होतात..पण Passages चे प्रश्न सोडवायला ५ मिनिटे जातात,वेळ वाचला आहे त्याचा फायदा गणित बुद्धिमतेला करा. 😅👍
Читать полностью…Whoever is found in or near an examination hall by the invigilator or any other
person appointed to supervise the conduct of the examination, copying answers to the
question paper set at the examination, from any book, notes or answer papers of other
candidates, or appearing at the examination for any other candidate or using any other
unfair means, shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may
extend to six months😁, or with fine which may extend to five hundred rupees🤓, or with both😑😑.
तुम्ही विचार करत असाल या वाईट माणसाने काही जाहिराती Share केलेल्या नाही. तर, ज्यांच्या अर्ज करायच्या तारखाच आलेल्या नाहीत अश्या जाहिराती Post केलेल्या नाही. त्यांच्या तारखा आल्यावर आणि चालू झाल्यावर post केल्या जातील. ✅
Читать полностью…दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे.
Link : https://mpsconline.gov.in/
Last Date : 01/09/2023
सरळसेवा परीक्षा सुद्धा २ टप्प्यात ( पूर्व आणि मुख्य) झाल्या पाहिजे😑, एक परीक्षा आणि हातात पोस्ट साठी लोक काय काय करतात.. कल्पना पण करता येत नाही, नुसता येड्याचा बाजार वाटतो 😐.
Читать полностью…Via Civil Info ✅
सद्याचे युग हे हायटेक कॉपी चे आहे.
याला मुळापासून उखडून टाकायाचे असेल तर एकच उपाय आहे .
परीक्षा केंद्र परिसरात wireless networks प्रतिबंध करण्यात यावे . फक्त fiber optic किंवा ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू ठेवण्यात याव्या जेणेकरून परीक्षा या ऑनलाईन असल्याने त्यात अडथळा येणारं नाही.
किंवा परीक्षार्थी यांना आत मध्ये सोडताना full body scanner द्वारे स्कॅन करून च आत मध्ये सोडण्यात यावे.
जॅमर ला पर्याय म्हणजे वॉकी टॉकी😳
======================
नाशिकमध्ये आजच्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आला आहे
यामध्ये म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात आले जप्त
एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या सगळ्यामागे एखादे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता आहे. पेपर चालू असताना पेपर बाहेर म्हणजे तो फुटला आहे. तुम्हाला प्रत्येकाला म्हटले होते जामर ला पर्याय म्हणजे वॉकी टॉकी आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
MPSC Clerk Typist Mains 2021 Final Result ✅
लिपिक-टंकलेखक - २०२१ (मराठी व इंग्रजी) संवर्गाचा अंतिम निकाल✅
तलाठी GK ला कोणते विषय आलेत ?
१. सामान्य विज्ञान ( २ प्रश्न - विशेषतः जीवशास्त्र)
२. भूगोल - लोकसंख्या, नदी प्रणाली, पर्वत.
३. इतिहास - समाज सुधारक, संघटना,
४. माहितीचा अधिकार कायदा ( १/२ प्रश्न)
५. राज्यघटना : कलमे, कायदे (१/२ प्रश्न)
६. चालू घडामोडी.
७. पुस्तके आणि लेखक ( नावाजलेली पुस्तके)
शिफ्ट दुसरीपण पाहिल्यासारखीच..गणित बुद्धीमत्ता सारखेच. सर्वांना प्रश्न टाकुदे, तुम्हाला १-२ तासात संकलन करून PDF मिळेल. आज उद्या हे चालू असेल.. नंतर कोणी लक्ष पण देणार नाही.. मी तर नाहीच 😃👍 कारण GK सोडून बाकी इतर काहीच नाही कोणी सांगत.. फक्त काय आले तेच सांगतात जे Syllabus आहे😊👍
जसे GK मध्ये पुमंग कशात असते? ST लोकसंख्या % किती ? Vitamin A कशात साठवले जाते..etc असे त्याच प्रकारावर येत आहेत ✅