mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागलेल्या नोकरदारांनी डायपर घालून फिरलेले बरे 🥶. निवडणुकापण समोर आलेल्या आहेत. पुढे कधीही चौकशी होऊ शकते ✅

Читать полностью…

MPSC Material

काल विधान मंडळाचे या सत्तेतल्या सत्ताधारांचे शेवटचे अधिवेशन संपले. आज गट- क च्या कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदासाठीची skill test ही शेवटची पायरी होती. ती देखील आज समाप्त झाली आहे...

आणि आयोग त्यांना वाटले तर २०-३० दिवसातही निकाल लाऊ शकतात. पण, सध्याचे कामकाज बघता निकालावर(पुड्या सोडणे) तोंड न उघडलेले बरे 😅✅

बाकी, आमदारांची आणि तुम्ही अवस्था एकच झाली आहे.. सर्व काही संपलेले आहे आणि पुढील निकाल येईपर्यंत नव्याने वाटचालीची तयारी करावी लागेल 😃✅

Читать полностью…

MPSC Material

ZP भरती २०२३ शेवटचा टप्पा -सध्या तरी दिलेल्या तारखांचे काही पदांचे प्रवेशपत्रे Download होत नाही. अश्या उमेदवारांनी चिंता करण्याची गरज नाही. उद्यापर्यंत सर्व व्यवस्थित होईल ✅

Читать полностью…

MPSC Material

११ जुलै २०२४ - महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधान परिषदेत संमत झाले ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2023 - Marksheet/Retotaling साठीची लिंक चालू करण्यात आलेली आहे ✅

लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Last Date : 21/07/2024 ✅

Читать полностью…

MPSC Material

लिपिक टंकलेखक - २०१३ मधील घोटाळेबाज उमेदवार 🙂✅.

श्री. बाळासाहेब व्यंकटराव भातलोंढे यांनी श्री. प्रबोध मधुकर राठोड व श्री. सुलतान सालेमिया बारब्बा यांच्या मदतीने प्रस्तुत परीक्षेत गैरप्रकार करुन गैरमार्गाने शासकीय नोकरी मिळविली आहे. श्री. भातलोंढे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तत्कालीन उमेदवारांना दिलेल्या सर्वसाधारण सूचनांमधील सूचना क्रमांक ५.१२.२ चे उल्लंघन करुन तोतया उमेदवाराच्या मदतीने शासकीय नोकरी मिळविल्याने ते सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या सूचनांमधील सूचना क्रमांक ९.२.१ व ९.२.२ नुसार कारवाईस पात्र ठरल्याने श्री. भातलोंढे यांना प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक २ जून, २०१३ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्याचा आणि प्रस्तुत लिपिक टंकलेखक परीक्षा २०१३ मधील त्यांची लिपिक-टंकलेखक पदावर करण्यात आलेली शिफारस रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे🙂👍✅


शासन निर्णय संकेतांक : 202407111302475307

Читать полностью…

MPSC Material

सुधारित वेळापत्रक ✅

पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅

Admit cards ( link) :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

✅MPSC Gazetted Prelim - 2024 Admit Cards are Available to download

✅Website :
https://mpsconline.gov.in/

Читать полностью…

MPSC Material

Developing Story ✅

https://www.indiatoday.in/india/story/pune-ias-trainee-pooja-khedkar-beacon-audi-car-vip-demands-transferred-washim-2564658-2024-07-10

Читать полностью…

MPSC Material

New Head Coach of the Indian Cricket Team. ✅

Читать полностью…

MPSC Material

🙃🙃🙃
आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.✅✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक ( Non PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर होत आहेत. परीक्षा दिलेली असल्यास आप-आपल्या जिल्हा परिषद वेबसाईटवर निकालाची प्रत/वाट बघा आणि जाहिरातीत वर्गवारी जागा बघून आपली निवड होईल की नाही ते बघा✅

Zp Websites :
/channel/mpscmaterial/7389

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅

IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅

Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅

1)
https://nagarzp.gov.in/zparr2024.html

2)
http://akolazp.gov.in/recruitment.html

3)
https://zpamravati.gov.in/

4)
https://aurangabadzp.gov.in/

5)
https://zpbeed.gov.in/

6)
https://bhandarazp.org/

7)
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

8)
https://zpchandrapur.co.in/

9)
https://zpdhule.maharashtra.gov.in/

10)
https://www.zpgadchiroli.in/

11)
https://zpgondia.gov.in/

12)
https://zphingoli.in/

13)
https://zpjalgaon.gov.in/

14)
https://jalna.gov.in/

15)
https://www.zpkolhapur.gov.in/

16)
https://zplatur.gov.in/

17)
https://www.nagpurzp.com/

18)
http://zpndbr.in/

19)
https://zpnanded.in/

20)
https://zpnashik.maharashtra.gov.in/

21)
https://www.zposmanabad.gov.in/

22)
https://www.zppalghar.gov.in/

23)
http://zpparbhani.gov.in/

24)
https://www.zppune.org/

25)
https://zpraigad.in/

26)
https://www.zpratnagiri.org/

27)
https://www.zpsangli.com/

28)
https://zpsolapur.gov.in/

29)
https://www.zpsatara.gov.in/

30)
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

31)
https://zpthane.maharashtra.gov.in/

32)
https://zpwardha.in/

33)
https://www.zpwashim.in/

34)
http://zpyavatmal.gov.in/

✅✅

Читать полностью…

MPSC Material

मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध ) अधिनियम २०२४ [मराठीत]✅

Читать полностью…

MPSC Material

YouTuber 😃✅
https://youtu.be/ZvNazaqjRlM

Читать полностью…

MPSC Material

चला पूजाच्या नावाने का होईना.. NCL ची माहिती आता बातम्यांमध्ये पण येत आहे 😃✅

https://youtu.be/Lfqtun81ZN0?

Читать полностью…

MPSC Material

ZP भरती २०२३: सुधारित वेळापत्रक ✅

पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅

Admit cards ( link) :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

१० जुलै २०२४ - महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधान सभेत संमत झाले ✅

Читать полностью…

MPSC Material

Postponed ✅

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Читать полностью…

MPSC Material

8 July MPSC Skill Test साठी अनुपस्थितीत राहणाऱ्यांना संधी ✅

Читать полностью…

MPSC Material

पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅

Admit cards ( link) :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

४० करोडचे उत्पन्न तरीपण OBC NCL Certificate मिळते.. आज कळले🙃. मला वाटले १०-१५ लाख वाले असे तसे करून काढत असतील 😅.

Читать полностью…

MPSC Material

मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Читать полностью…

MPSC Material

हा कायदा अजून लागू झालेला नाही, पण कायद्यात या अनुचित मार्गाचा उल्लेख आहे🙂✅ उमेदवारांनी पुढे याचादेखील विचार करावा, नाहीतर पंचवार्षिक योजनांसाठी खडी फोडावी लागेल. ✅

Читать полностью…

MPSC Material

९ जुलै रोजी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे, जवळपास सर्व MMR Region मधील सर्व शाळा बंद असतील, तरी Skill Test होणार आहे त्यामुळे Skill Test ला जाणाऱ्या उमेदवारांनी Skill Test साठी लवकर आणि सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करावा✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील (✅ टिक केलेल्या) पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहे आणि काहींचे पडताळणी पण झालेली आहे. टिक आहे म्हणजे सर्व ZPचे आले आहेत असेही नाही. काहींचे निकाल पण बाकी आहेत.
१. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR✅
२. आरोग्य सेवक (पुरुष)PESA परीक्षा बाकी.❌
३. आरोग्य सेवक (महिला)PESA परीक्षा बाकी.❌
४. औषध निर्माण अधिकारी PHARMACY OFFICER✅
५. ग्रामसेवक (कंत्राटी)PESA/ परीक्षा बाकी.❌
६. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण/ पाणी पुरवठा/ लघु पाटबंधारे )✅
७. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)✅
८. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)✅
९. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN✅
१०.कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS✅
११. कनिष्ठ लेखाधिकारी  JUNIOR ACCOUNTS OFFICER✅
१२. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT✅
१३. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)✅
१४. जोडारी FITTER✅
१५. तारतंत्री WIREMAN✅
१६. पर्यवेक्षिका -PESA परीक्षा बाकी.❌
१७. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.✅
१८. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN✅
१९. यांत्रिकी  MECHANICS✅
२०.दोरखंडवाला(रीगमन) RIGMAN✅
२१ . लघुटंकलेखक ( Steno-Typist)❌(जागा आल्या नाही)
२२.लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)✅
२३. लघुलेखक (निम्न श्रेणी )STENOGRAPHER (LOWER GRADE)
२४.वरिष्ठ सहायक SENIOR ASSITANT✅
२५.वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)✅
२६.विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)✅
२७.विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)✅
२८.विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)✅
२९.विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)✅
३०.स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (स्थापत्य / लघु पाटबंधारे )✅


उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी. आपली पोस्ट , आपली जबाबदारी ✅ MPSCMaterial✅

जिल्हा परिषद Websites List

Link :
/channel/mpscmaterial/7389

Читать полностью…

MPSC Material

उन्हाळी सुट्ट्या संपल्या 😃✅

Читать полностью…

MPSC Material

रेल्वे स्थानक नामांतरण ठराव ✅

Читать полностью…

MPSC Material

Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024✅

Читать полностью…
Subscribe to a channel