Maharashtra Chief Minister Eknath Shinde has announced a substantial cash reward of Rs 11 crore for the victorious Indian cricket team, who recently clinched the T20 World Cup title.✅
Читать полностью…बातमी : महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधानसभेत सादर ✅
Читать полностью…महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. ✅
Читать полностью…उद्या पासून नव्याने सुरू होणाऱ्या MPSC Clerk Typist / Tax Assistant Mains Exam 2023 Skill Test साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा !💐💐
Читать полностью…Skill Test 2023.. Forwarded ✅
आजच्या typing skill test च नारळ फोडून उदघाट्न करणाऱ्या पहिल्या batch साठी आपला एक उमेदवार होता
ती batch रद्द करण्यात आली तरी त्याने
सांगितलेला अनुभव त्याचा msg
copy paste करुन सांगत आहे.
सर्व typing skill candidates ने वाचून घ्या ,तुमचे कुणी friends असतील तर share करा त्यांना
परीक्षा चौथ्या मजल्यावर होती
१)लवकर जा गेल्यावर documents verification करून आपली seat allot केली जाते.
२)इंग्लिश / मराठी भाषा निवडल्यावर लॉगिन करा.
३) ५ मिनिट demo passage नंतर तुमचे key strokes दिसतात नंतर ५ मिनिट ब्रेक परत १० मिनिट demo passage त्याचे पण ऐकुन key strokes दिसतात.
दोन्ही डेमो मध्ये एकच passage असतो.
नंतर actual exam चा passage वेगळा आहे.
४) passage दिसणारा फाँट size वेगळा आणि टायपिंग करताना दिसणारा passage वेगळा फाँट size आहे.
उदाहरण. टायपिंग buddy वर जस दोन्ही passage एक सारखे दिसतात तस स्किल test मध्ये झाल नाही. ह्याच्या मुळे अडचण अशी की तुम्हाला प्रत्येक शब्दावर लक्ष द्यावं लागत लाईन संपलेली कळतं नाही. चुकून वरच्या आणि खालच्या लाईन मध्ये सारखं शब्द आला तर तुम्हाला त्याच्या मागचे पुढचे शब्द बघावे लागतात त्यात वेळ जाऊ शकतो.
३ वेळा स्क्रोल केल्यावर passage पुर्ण होतो. १५००-१५१० दरम्यान ऐकुन key strokes होते.
५) ज्यांना थंडी सहन होत नाही त्यांनी जॅकेट , कानटोपी घालून जा
६) Key board जास्त करून Acer चे medium flat type आहेत. काही ठिकाणी logitech पण होते.
आता आजचा मुळ मुद्दा सकाळी गेल्यावर आधी पहिली वेलांटी चां प्रॉब्लेम आला. म्हणजे वेलांटी टाईप केल्या नंतर शब्द टाईप केला की वेलांटी गायब. शब्द पूर्ण झाला की मग तो शब्द वेलांटी सोबत दिसायचा. हा probelm solve होण्या साठी ३ तास गेले. नंतर परीक्षा सुरू झाल्यावर demo passage type करत असताना अचानक system मधुन बाहेर पडलो, परत login करायला गेलं की already logged in अस दाखवायचं हे अस ५-६ वेळा माझ्या सोबत झाल. इतर अनेक मुलां सोबत पण असच झाल. अगदी passage संपायला २ शब्द बाकी असताना सुध्दा system मधून अचानक पुर्ण पने बाहेर फेकल जात.
हे सतत झाल्या मुळे pressure build होऊन accuracy वर खुप effect होतो.
१८००-१९०० key stroke होणाऱ्यांचे १५०० होत होते.
आयोगाचा passage थोडा कठीण होता जोडाक्षर होतेच पण font size दोन ठिकाणी वेगळी असल्या मुळे extra वेळ गेला.
MPSC स्टाफ प्रत्येक step वर मदत करत होते. Technical issue आला तर ते लगेच TCS staff ला घेऊन यायचे.
8.15 ला आत गेलो
1 ला बाहेर आलो
मला वाटलं सगळं संपलं आता ,बळीराम सरांना कॉल करून सांगितलं सर्व,
त्यांना असे बरेच कॉल आले होते.
#skill #test
राज्यातील गट-क च्या सर्व पदांची परीक्षा MPSC मार्फत होणार ✅.
~ २०२२ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार ✅
उद्या पासून सुरू होणाऱ्या MPSC Clerk Typist / Tax Assistant Mains Exam 2023 Skill Test साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा !
Admit Card and Typing Certificate Xerox विसरू नका ✅
SSC MTS Notification - 2024 ✅
Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2024
जागा :
MTS : 4887 ✅
Havaldar : 3439 ✅
Apply Online : https://ssc.gov.in/
Last Date to Apply : 31/07/2024
SSC CGL Notification 2024 ✅
Apply Online : https://ssc.gov.in/
Last Date to Apply 24/07/2024
जागा : Approximately 17, 727 ✅
MPSC Skill Test 2023 Admit Cards are available to download ✅
Link : https://mpsconline.gov.in/candidate/login
Tax Assistant & Clerk Typist Skill Test Calendar 2023 ✅
Important wrt skill test : टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी ३० श.प्र.मि. व इंग्रजीसाठी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी (दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ पुर्वी) निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम शिफारशीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.✅
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधानसभेत सादर ✅
Читать полностью…आता 60 दिवसात अर्ज करता येईल. ऑगस्टमध्ये अर्ज आला तरी जुलैपासूनच निधी देण्यात येईल. रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र यातही शिथिलता देण्यात आली आहे.
अमरावती येथे एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला, त्याला निलंबित केले आहे. सेतू केंद्रासाठी प्रती अर्ज 50 रुपये देण्यात येत आहेत. यापेक्षा अधिकचा पैसा कुणी घेतला, तर त्याचे सेतू केंद्र काढून घेण्यात येईल.✅
MPSC कृषी सेवा ✅
सन २०२४ साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र कृषी सेवा, गट-अ, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब व महाराष्ट्र कृषी सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गाकरीता मागविण्यात आलेल्या मागणीपत्रानुसार वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २५/०५/२०१७ नुसार गठीत उपसमितीसमोर, कृषी विभागातील २५८ रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी प्रस्ताव मान्यतेकरीता सादर करण्यात आला आहे. ✅
MPSC Skill Test 2023 तांत्रिक अडचणीत सापडली आहे ✅ आजची आणि उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल ✅
Читать полностью…आज सूर्य बॅटिंग मध्ये नाही. तर, फिल्डिंग मध्ये चमकला 🌅🌆🌇🔥🔥. भारत t20 World cup 2024 जिंकलेला आहे✅
Читать полностью…पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ वेळापत्रक ✅
Admit cards परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वी येतील( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
MPSC Skill Test 2023 Admit Cards are available to download ✅
सूचना : पावसाळ्याचे दिवस आहेत. दिलेल्या सूचनांचे पालन करा ✅ तिसऱ्या क्रमांकाची सूचना विसरू नका😃.
Link : https://mpsconline.gov.in/candidate/login
[Revised list]Clerk Typist 2023 - Skill Test साठी कोणती भाषा निवडली आहे त्याची सुधारित यादी ✅ तुमचे नाव शोधा आणि त्या Page च्या वरती ती कोणत्या भाषेची list आहे ते दिसेल किंवा पहिल्या पानावर पान क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार.. सर्वात शेवटी ज्यांना सूट दिलेली आहे, त्यांची यादी आहे✅
Читать полностью…