जिल्हा परिषद भरती - २०२३: १५ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards उपलब्ध✅ पुढच्या पदांच्या परीक्षांचे Admit Cards उपलब्ध होत जातील त्यावर तारखेनुसार लक्ष द्यावे. किमान ५-७ दिवस अगोदर तुमच्या परीक्षेचे Admit Card उपलब्ध होते✅
सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या. बाकी, तुमचे परीक्षा केंद्र PESA जिल्हा येऊ शकतो.. फक्त PESA जिल्ह्यात अर्ज केलेला आहे किंवा आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत पण इतर जिल्यातील उमेदवार तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतील.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
MPSC Group C - 2023 Skill Test Dates ✅ for Clerk typist and tax assistant.
1 July 2024 to 13 July 2024 🤠✅.
Countdown आधीच सुरू झालेला आहे 😎✅
झाले का मग अंतिम. फिर एक बार मोदी सरकार 🤠. या वेळी १० वर्षांची Anti-incumbency असूनही परत निवडून आले.✅ बाकी या वेळी आपली विधानसभा निवडणूक मस्त गाजेल.👍
बाकी, बीजेपीवाले २००+ असूनही नाराज आहेत आणि काँग्रेस वाले १०० च्या आसपास असुनही खुश..😅. बाकी, आज EVMने सकाळपासूनच दारू पिलेली होती. पण, वाया गेली 😅😅. कोणी काहीच बोललेच नाही 😑😑.
बाकी टेलिग्राम वर आनंदी-आनंदगडे चालू आहे. मला तर वाटले राहुल गांधी पंतप्रधान झाले की काय. आता नाही झाले तर मग पुढच्या वेळी जवळपासSenior Citizenच होतील 🙂.
OPEN/EWS ते OBC Update ✅
MPSC Gazetted Prelim Exam 2024
OPEN/EWS मधून अर्ज केलेले पण सध्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे OBC Certificate काढले आहे त्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ. त्यामुळे परीक्षा ०६ जुलै ऐवजी २१ जुलै २०२४ रोजी.
महत्वाचे : ✅
अर्ज बदल करण्याची दिनांक :
३१ मे २०२४ ते ०७ जून २०२४ ✅
जे अर्ज बदल करतील त्यांचा अर्ज बदल होईल. जे करणार नाही, त्यांचा अर्ज आधी केलेला तसाच राहील ✅ अधिक माहितीसाठी शुद्धीपत्रक वाचा ✅
MPSC Descriptive 2025 🤠✅
FIR registered against Teacher From Bihar for making reels while correcting answer sheets. As per reports, Teachers were grading students without going through answer copy😁
जिल्हा परिषद भरती - २०२३ उर्वरित पदांचे वेळापत्रक ✅
जिल्हा परिषद भरती - २०२३ चे हॉल तिकीट्स खालील लिंक वर उपलब्ध होतील✅.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
MPSC Group B - Consent Submission ✅
1. महाराष्ट्र अराजपत्रित, गट- ब सेवा मुख्य परीक्षा - 2023 परीक्षेसंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.569/2024 प्रकरणी दिलेल्या दिनांक 10 मे, 2024 रोजीच्या निर्देशानुसार फक्त दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक आणि राज्यकर निरीक्षक या पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या तसेच तात्पुरत्या निवडयादीत समाविष्ट झालेल्या सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती ( First Choice) देत आहेत याबाबत आपला विकल्प मागविण्यात येत आहे. या अनुषंगाने https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर संमती विकल्प (Consent Submission) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार आपला विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल. त्यासाठी आपणास ‘स्विकारले’ ‘(Accepted)’ हा पर्याय निवडावा लागेल. उर्वरित संवर्गांसाठी आपणास ‘Give up १’/’Give up २’ हा पर्याय निवडावा लागेल. ज्या संवर्गांसाठी ‘Give up १’/’Give up २’ पर्याय निवडला आहे, त्या संवंर्गांकरिता आपल्या उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल.
2. आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहीत ऑनलाईन पध्दतीने संमती विकल्प सादर न केल्यास आपला अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.
Maharashtra Board 12th Result 2024 : बारावीचा निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल, मुलींनी मारली बाजी
12 वी निकालचा निकाल खालीलप्रमाणे
12 वी निकाल
पुणे 94.44 टक्के
नागपूर 92.12 टक्के
संभाजी नगर 94.08टक्के
मुंबई 91.95 (सर्वात कमी)
कोल्हापूर 94.24 टक्के
अमरावती 93 टक्के
नाशिक 94.71 टक्के
लातूर 92.36
कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)
HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅ अन्य तपशील ✅
Sites :
निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org
HSC Result : काल-परवा Update झालेले आहे.✅ बाकी, अफवा पसरवणाऱ्यांनी निकाल एक आठवडा आधीच लाऊन टाकला आहे😃✅
Читать полностью…final_response_sheet ✅
कारागृह महानिरीक्षक भरती 2023 अंतिम उत्तर तालिका ✅
/ Inspector General of Prisons Recruitment 2023
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
MPSC Clerk Typist 2022 - Waiting List ✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING ✅
UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT)
Download Civil Service Exam Hall Ticket |
Direct Link : https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2024/admit_card.php#hhh1
जिल्हा परिषद भरती - २०२३: ११ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards उपलब्ध✅
सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
लोकसभा २०२४ 😁✅
Exits polls म्हणजे पेपर देऊन आल्यानंतर youtube ला मास्तरांचे बघितलेले videos 😁✅
Counting Day ची सकाळ म्हणजे First Answers Key 😅.
Counting Day ची संध्याकाळ म्हणजे Final Answers Key 🤠✅.
रात्र होता होता येणारे निकाल म्हणजे Court मधून उत्तरे बदलून आलेली Revised Final Answers Keys😄.
आपण थेट निकाल बघू, ४ जून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी 🤠👍
झाडे लावा, झाडे जगवा ✅. नाहीतर, वाळवंट बनवा आणि त्यावर आमलेट बनवा 🙂.
राजस्थानच्या चुरूमध्ये दिनांक २८ मे २०२४ रोजी सर्वोच्च अश्या ५०.५℃ तापमानाची नोंद ✅
SSC Result 2024 : 27 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅
Sites :
निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org
Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Compulsory for all mains selected candidates*
HSC Result 2024 : आज 21 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅
Sites :
निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org
HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅
Sites :
निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org
Label Padhega India ✅
Packaged Food घेतांना पहिले मागचे Labels वाचावे, त्यांच्या वरच्या नावावर जाऊ नये ✅
MPSC Clerk Typist 2023 Skill Test साठी २१,६८६ पात्र उमेदवारांचे अभिनंदन ✅. आता Skill Test Qualify होईल एवढा प्रयत्न करा. तुमच्यातूनपण अर्ध्यापेक्षा जास्त बाहेर होणार आहेत, तुम्ही त्यात नाही पाहिजे✅ बाकी पुढे Waiting Lists पण लागतात त्यामुळे कमी गुणांनी Qualify झाला असला तरी हलगर्जीपणा नको, Skill Test Qualify झालीच पाहिजे.
बाकी, जे Qualify करू शकले नाही त्यांच्यासाठी खूप जणांनी तुम्हाला धीर दिलेला आहे आणि तो दिलाच पाहिजे.. पण, ७-८ हजार जागा असूनही आपण ८०,००० पैकी २१,६८६ मध्ये का आलो नाही याचे आत्मपरीक्षण करणेपण गरजेचे आहे, नेहमीच Next Time, Next Time सांगून चालत नाही. तुम्ही सरळसेवेचे Cut Offs बघितले असतील किती लागलेत.. बाकी, याचा राग येणार असेल तर तो आलाच पाहिजे 😅. पण नुसता राग नको🤠. पुढच्या वेळी किंवा पुढच्या परीक्षेनंतर Qualify होऊन तुम्ही आनंदी राहिले पाहिजे एवढीच इच्छा.✅