MPSC Clerk Typist 2023 Skill Test साठी २१,६८६ पात्र उमेदवारांचे अभिनंदन ✅. आता Skill Test Qualify होईल एवढा प्रयत्न करा. तुमच्यातूनपण अर्ध्यापेक्षा जास्त बाहेर होणार आहेत, तुम्ही त्यात नाही पाहिजे✅ बाकी पुढे Waiting Lists पण लागतात त्यामुळे कमी गुणांनी Qualify झाला असला तरी हलगर्जीपणा नको, Skill Test Qualify झालीच पाहिजे.
बाकी, जे Qualify करू शकले नाही त्यांच्यासाठी खूप जणांनी तुम्हाला धीर दिलेला आहे आणि तो दिलाच पाहिजे.. पण, ७-८ हजार जागा असूनही आपण ८०,००० पैकी २१,६८६ मध्ये का आलो नाही याचे आत्मपरीक्षण करणेपण गरजेचे आहे, नेहमीच Next Time, Next Time सांगून चालत नाही. तुम्ही सरळसेवेचे Cut Offs बघितले असतील किती लागलेत.. बाकी, याचा राग येणार असेल तर तो आलाच पाहिजे 😅. पण नुसता राग नको🤠. पुढच्या वेळी किंवा पुढच्या परीक्षेनंतर Qualify होऊन तुम्ही आनंदी राहिले पाहिजे एवढीच इच्छा.✅
MPSC PSI 2020 : Waiting list 3✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST ✅
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ ✅
विशेषतः SEBC वर्गातील आणि जे EWS मध्ये असल्याने आपत्र झाले आणि SEBC मुळे पात्र झाले आहेत अश्या उमेदवारांसाठी..
अर्ज दिनांक : ०९/०५/२०२४ ते २४/०५/२०२४ पर्यंत.
सर्व काही व्यवस्थित सांगितले आहे. तरी, सर्वांनी सुधारित जाहिरातीचे अवलोकन करूनच अर्ज करावा ✅
लिंक : https://mpsconline.gov.in/candidate
२६ एप्रिल २०२४ - टप्पा दुसरा मतदान✅ बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी ✅
Читать полностью…UPSC CSE Prelim 2023 Marksheet Available ✅
Link : https://upsconline.nic.in/marksheet/csp_premark_2023/login.php?examname=CSP&examyear=2023&a=1
For mains marksheet.✅
Page Link : https://upsconline.nic.in/marksheet/exam/marksheet_system/
जर खरेच कर सहायक मुख्यला पात्र नसणारे उमेदवार कर सहायक skill test ला पात्र झाले असतील तर. PSI वाले ASO-STI-SR ला पण पात्र झाले पाहिजे होते 😅✅ असे Logic आहे हे 😃✅
Читать полностью…MPSC Clerk Typist 2022 - Waiting List ✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING ✅
MPSC 2024 : OPEN/EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात रोहित पवारांचे Tweet ✅
Читать полностью…सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, वर दिलेल्या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा.
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com
Last date : 20 May 2024 ✅
SEBC Reservation Update by MPSC : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ मधील तरतुदी नुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती/शुद्धीपत्रक व त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या शिफारशी तसेच
नियुक्त्या मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर अन्वये दाखल याचिकांवरील मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अधीन राहतील. ✅
MPSC PSI 2020 : Waiting list 2✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST ✅
सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा. आजच्या आज. १९-०४-२०२४
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com