MPSC 2024 : OPEN/EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात रोहित पवारांचे Tweet ✅
Читать полностью…सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, वर दिलेल्या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा.
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com
Last date : 20 May 2024 ✅
SEBC Reservation Update by MPSC : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ मधील तरतुदी नुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती/शुद्धीपत्रक व त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या शिफारशी तसेच
नियुक्त्या मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर अन्वये दाखल याचिकांवरील मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अधीन राहतील. ✅
MPSC PSI 2020 : Waiting list 2✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST ✅
सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा. आजच्या आज. १९-०४-२०२४
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com
सर्वांनी Tweets करा किंवा Copy Paste करा. Retweets ❌
MPSC परीक्षांच्या तारखांची घोषणा कधी होणार?
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas @Suvarnakharat4
#DeclareMPSCExamDates
✅सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा .🥳
The first Ram Navami after the Pran Pratishtha in Ayodhya is a generational milestone, weaving together centuries of devotion with a new era of hope and progress. This is a day crores of Indians waited for. Innumerable people devoted their lives to this sacred cause.
May the blessings of Prabhu Shri Ram always remain upon us and guide our paths towards righteousness and peace, illuminating our lives with wisdom and courage.✅
MPSC PSI 2020 : Waiting list 3✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST ✅
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ ✅
विशेषतः SEBC वर्गातील आणि जे EWS मध्ये असल्याने आपत्र झाले आणि SEBC मुळे पात्र झाले आहेत अश्या उमेदवारांसाठी..
अर्ज दिनांक : ०९/०५/२०२४ ते २४/०५/२०२४ पर्यंत.
सर्व काही व्यवस्थित सांगितले आहे. तरी, सर्वांनी सुधारित जाहिरातीचे अवलोकन करूनच अर्ज करावा ✅
लिंक : https://mpsconline.gov.in/candidate
२६ एप्रिल २०२४ - टप्पा दुसरा मतदान✅ बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी ✅
Читать полностью…UPSC CSE Prelim 2023 Marksheet Available ✅
Link : https://upsconline.nic.in/marksheet/csp_premark_2023/login.php?examname=CSP&examyear=2023&a=1
For mains marksheet.✅
Page Link : https://upsconline.nic.in/marksheet/exam/marksheet_system/
जर खरेच कर सहायक मुख्यला पात्र नसणारे उमेदवार कर सहायक skill test ला पात्र झाले असतील तर. PSI वाले ASO-STI-SR ला पण पात्र झाले पाहिजे होते 😅✅ असे Logic आहे हे 😃✅
Читать полностью…मुदतवाढ✅ महावितरण भरती - २०२३ ✅
05: /channel/mpscmaterial/7664
06: /channel/mpscmaterial/7661
07: /channel/mpscmaterial/7662
08 : /channel/mpscmaterial/7663
Applications Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
महावितरण Website : https://www.mahadiscom.in/
Last Date : 20/05/2024✅
उद्या १९-०४-२०२४ रोजी लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. नवीन मतदारांनी मत कसे देतात, बघून ठेवा. 💯💯💯✅
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. आपण सर्वांनी मतदान करावे✅ मतदान सकाळी ७ वाजेपासून सुरू होते✅
बाकी लोकसभेसाठी मतदान पक्षाला करा, उमेदवाराला नाही. सुरत मार्गे गुहावटी आणि मग गोवा.. काय डोंगार, काय हॉटेल..😅 सारखी स्थिती देशात व्हायला नको😃. उमेदवार आवडला नाही. तर, मग NOTA दाबून यायचे 😃✅
Forwarded ✅✅..
मी सागर सरगर, माझी PSI 2020 chi waiting आणि PSI 2021 मध्ये दोन्ही ठिकाणी निवड झाली आहे. तरी, मी PSI 2021 मधून opt out करत आहे.
Opting out chi किंमत काय असते ती मला चांगलीच माहीत आहे. जर PSI 2020 मधून काही अधिकाऱ्यांनी जे की already दुसऱ्या वर्ग 2 च्या पदावर कार्यरत होते त्यांनी opting out केले असते. तर, आज मी नाशिक मध्ये ट्रेनिंग घेत असतो. असो, माझे एकच म्हणणे आहे की, मित्रांनो जे लोक PSI घेणार नाहीत ऑलरेडी दुसरीकडं जॉबला आहेत त्यांनी कृपया opting out करून एका family ch आयुष्य change करावे ही विनंती.
धन्यवाद 🙏
✅MPSC PSI Mains 2021 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/04/2024
Clerk Typist 2022: 541 पैकी 248 Join झाले नाही✅
शासन निर्णय : लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत✅