✅MIDC भरती परीक्षेच्या सर्व माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या.
✅३० एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे .
Link : https://recruitment.midcindia.org/
✅MPSC Rajya Seva Mains 2022 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 27/03/2024
✅MPSC Civil Engineering 2022 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 25/03/2024
Important Instructions to Candidates for Steno Test✅
आयोगाकडून घेण्यात येणा-या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना ✅
✅MIDC सरळसेवा भरती परीक्षा २०२३ वेळापत्रक ✅ परीक्षा TCS केंद्रावरच होईल ✅ pdf पूर्ण वाचा👇
✅PDF Link : https://recruitment.midcindia.org/Filess/corrigendum.pdf
✅अधिक माहितीसाठी : https://recruitment.midcindia.org/
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपले नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा. यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.✅
पोलीस भरती मुदतवाढ - २०२३ ✅
घटकनिहाय जागा बघण्यासाठी : https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php
अर्ज करण्यासाठी लिंक : http://policerecruitment2024.mahait.org/
अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते १५/०४/२०२४
राज्यासाठी केंद्र सरकारने 05 PMeVidya चॅनल्स मंजूर केलेले आहेत. माहे जून 2024 पासून इयत्ता 1 ली ते 12 वी चे सर्व ई-साहित्य यावर दाखविले जाणार आहेत.✅
Читать полностью…Indian Navy || भारतीय नौदलाने ३५ सोमालियन (समुद्री डाकू) जहाजलुटे मुंबई पोलिसांच्या हवाली केले ✅
Читать полностью…✅MIDC सरळसेवा भरती परीक्षा २०२३ Admit Cards 👆सर्व पदांचे हॉल तिकीट्स खालील लिंक वर येतील. सध्या तरी ३० तारखेच्या परीक्षांचे आलेले आहेत. या प्रमाणे लिंक Open करा आणि खाली दिनांक आहेत ते बघा त्या नुसार तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होईल. सर्व एकत्र आलेले नाहीत. Closure of Call letter Download च्या समोर जी दिनांक असेल त्या दिवशी ती परीक्षा होईल त्याचेच हॉल तिकीट्स आले असतील. जर Shifts मध्ये होणार असतील तर त्या दिवशी शेवटचा पेपर असेल✅
✅ Link : https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
✅अधिक माहितीसाठी : https://recruitment.midcindia.org/
MPSC Rajya Seva 2022 Final Merit List✅
Note: या यादीत समस्या झाल्याचे कळते. एक समस्या अशी सांगितली जाते की त्या उमेदवारांनी Preference दिलेच नाहीत.
खालील उमेदवारांनी SR निवड झाली असतांना STI Opt Out केले नसेल तर ते करावे ✅
Ya female Post Holders ni ajun STI 23 opting out kel nahi please tumchya contact madhe astil tr kahi karte aale tar 🙏
1. Jadhav Ashlesha
2. Kolekar Gitanjali
3. Shelke Pratiksha
4. Karande apoorva
5. Jadhav Supriya
6. Gawade Supriya
7. Komal Sonawane
8.Takbhate Ankita
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/03/2024
MPSC PSI Mains 2022 Marksheet/Retotaling साठी Link सुरू झालेली आहे ✅
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
Last Date : 28/03/2024 ✅
नुकतेच १-२ वर्षे मागे Graduation झाले असेल तर TCS ची ही परीक्षा देऊन ठेवा.. कामी पडेल 😃✅
अधिक माहितीसाठी : https://www.tcsion.com/hub/national-qualifier-test/
जो पर्यंत पास होऊन, कागदपत्रे पडताळून, नियुक्ती घेऊन, १ महिन्याचा पगार आल्याशिवाय Publically सांगू नये की तुम्ही Post Holder आहात ✅
काही तलाठी उमेदवार असेच Pass झालेले आणि कागदपत्रे पडताळणीपण झालेली..अचानक कोर्टाच्या निर्णयाने निदान ५-१०% निवड झालेल्या उमेदवारांचे नुकसान झाले😕✅
मागे तर एक Message फिरत होता जेव्हा Joining दिली नव्हती. की, तलाठी झाला आहेस तर कधी Joining होणार?. असे गावातले विचारत आहेत.. म्हणून लवकर Joining द्या. असा दबाव टाकणे चालू होते, आणि सुधारित निकालाच्या एक-दोन दिवस आधीही खूप काही उमेदवार मंत्री महोदयांना भेटले होते.. की, काही Fraud बीड झाला नाही..आम्हाला लवकर नियुक्त्या द्या.. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सुधारित निकाल.. मागे असेच MPSC कृषी सेवेतील अधिकारी यांना पण नियुक्त्या दिलेल्या, एक दिवसात रद्द केल्या😕. यांना नंतर भेटतील पण सध्याचा काळ कसा असेल? त्यामुळे अतिउत्साही होऊ नये ✅ काल परवा तर मी एक उमेदवार तलाठी पास झाला त्याची जाहिरात करत बसला होता Telegrams Channels वर 😃. तर, असले काही करूच नका असेही नाही पण सर्वच परीक्षांच्या बाबतीत नाही पण काही परीक्षांच्या बाबतीत Celebration मर्यादित ठेवावे आणि नंतर 10 Stories टाका किंवा नका टाकू सर्वांना कळत जाईल आणि काही कालावधीने सर्व विसरत पण जातील ✅
MPSC Civil Engineering Mains 2022 Provisional Selection List ✅ सर्वांचे अभिनंदन 💐🥳✅
Читать полностью…