✅महाराष्ट्रात अकोला(पश्चिम) विधानसभा (दुसरा टप्पा) निवडणुकीसह लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात पूर्ण होतील.
✅तसेच लोकसभेबरोबर एकूण ४( आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम) राज्यांच्या निवडणुका देखील होतील.
✅सर्वांची मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होईल.
✅लोकसभा निवडणूक एकूण ७ टप्प्यात होईल.
या वर्षी परत Maharashtra Municipal Audit and Accounts Services वाल्यांनी शान राखली😎✅.
या वेळी सुद्धा 80% उमेदवार नापास झाले आहेत😑✅ विशेषतः पेपर २ मध्ये Qualify झालेच नाही.
Maharashtra Municipal Water Supply, Sewerage and Sanitation Engineering Services (Revised)
Читать полностью…नगर परिषद भरती २०२३ - सुधारित गुणवत्ता याद्या :
✅ DMA Cadre Exam 2023 Revised Score Lists
Link : https://drive.google.com/drive/folders/12LW0E3HUYf57qzThAiaAqpHxDkSuqHMe
✅MPSC STI Mains 2023 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/03/2024
वन रक्षक भरती - २०२३
छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे अंतिम निकाल लागले असून, चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी अनुक्रमे १५ व १८ मार्च २०२४ रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
तलाठी भरती २०२३ : सर्व जिल्ह्यांचे सुधारित निकाल एका पानावर .. PESA जिल्ह्यांचे निकाल देखील PESA जागा वगळून जाहीर होत आहेत.
लिंक : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
zp_exams_update✅
जिल्हा परिषद भरती अपडेट.
ग्रामविकास अधिकाऱ्यांशी आज आम्ही ZP भरती बाबत चर्चा केली, ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाला आचासंहितेदरम्यान परीक्षेस परवानगी मागितली आहे, तसे पत्र आजच त्यांनी पाठविले आहे. पदभरती जाहिरात आधीच निघाली असल्याने कदाचित ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दि. २३ मार्च ते ०४ एप्रिल २०२४ दरम्यान ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर पदांच्या परीक्षा घेण्यात येतील. ZP पदभरती बाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत, पण परीक्षा या सांगितलेल्या काळात किंवा त्यांनतर लगेचच कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे शेवटची मोठी संधी समजून उमेदवारांनी जोमाने अभ्यासाच्या तयारीला लागावे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य✅
सर्व MPSC Sub Registrar निवड झालेल्यांनी STI मधून Opting Out केले पाहिजे. तुमच्यामुळे दुसऱ्या ४-५ उमेदवारांना नोकरी लागू शकते.
उदाहरणार्थ, आपल्या Channel वर एक उमेदवार आहे. ते जवळपास ९ ठिकाणी सरळसेवेतून निवड झालेले आहेत. सोबत, त्यांनी SR-STI-PSI-ASO याची मुख्य परीक्षा देखील दिली आहे. जर, त्यांना SR-STI-PSI-ASO यातून एक जरी पद मिळाले तर त्यांच्या सर्व सरळसेवा दुसऱ्यांसाठी उपलब्ध होतील. किंबहुना त्यांनी काही पदांची Joining/कागदपत्रे पडताळणी नाकारली आहे. तरी, सर्व MPSC च्या Sub Registrar म्हणून पक्की निवड झालेल्या उमेदवारांनी Opting Out करावे, विनंती 😕🙂🙏.
✅लिंक खाली आहे 😁👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/03/2024
Talathi Documents Verification- Pune. इतर जिल्ह्याच्या उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटला भेट द्यावी. ✅
Читать полностью…WCD Exam 2023 Cancelled✅
जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित" या पदासाठी दि. २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.✅
तलाठी भरती २०२३ : सर्व जिल्ह्यांचे सुधारित निकाल एका पानावर .. PESA जिल्ह्यांचे निकाल देखील PESA जागा वगळून जाहीर झालेले आहेत.
लिंक : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
Forwarded✅
अंशकालीन उमेदवार याचे नाव या यादी मध्ये असणे आवश्यक आहे अन्यथा तो उमेदवार अंशकालीन आरक्षणसाठी अपात्र असेल.
पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय ?
१९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत विविध कार्यालयात पदवीधर युवक-युवतींना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रुपये मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००१ पर्यंत राबविली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. शासकीय कामाचा अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणपत्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४ हजार आहे.
सरकारी GR नुसार एकही अंशकालीन उमेदवार 1985+ राहू शकत नाही कारण 2001 साली तो उमेदवार 18+ असायला हवा कारण ही योजना 2001 पर्यंतच राबवण्यात आली आहे आणि अंशकालीन यादी मध्ये असे कोणाचेही नाव नाही आहे ज्याची DOB 1980 पेक्षा पुढे असेल. Document verification करताना ही सर्व माहिती अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे.अंशकालीन उमेदवार मिळाला नाही तर ती जागा सर्व साधारण उमेदवारांना मिळते.
जिल्हा परिषद भरती २०२३ - ज्या पदांची पूर्ण जागांसाठी (PESA/Non-PESA दोन्ही) परीक्षा झालेल्या आहेत. त्या सर्वांचे निकाल लागलेले आहेत. अजूनही निकाल लागले नसतील तर ती जिल्हा परिषदेची जबाबदारी असेल. अजूनही काही जिल्हा परिषदांनी काही पदांचे निकाल लावलेले नाही. त्यामुळे, अर्ज केला असेल तर त्या त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर भेट देत रहा✅
Читать полностью…