तलाठी भरती पेपरफुटीचे पुरावे महसूल विभागास सादर.✅
आज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तलाठी भरती पेपरफुटी घोटाळ्याचे ठोस पुरावे तलाठी भरतीचे राज्य समन्वयक मा. जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख, महसूल विभाग यांना पोच केले आहेत. तलाठी भरती घोटाळ्याबाबत विस्तृत चर्चा झाली, आपल्या मागण्या काही वेळापूर्वीच आपल्या सगळ्यांसोबत शेअर केल्या होत्या, त्या आम्ही स्पष्टपणे निवेदनात नमूद केल्या आहेत. समन्वय समितीच्या प्रयत्नामुळे तपासात गती येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे, मागण्या मान्य झाल्या नाहीच तर आम्ही आमच्या स्तरावर याप्रकरणाचा शेवटापर्यंत पाठपुरावा करू.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
मित्रांनो...
सर्व सरळसेवा या MPSC मार्फतच घेण्यात याव्यात या मागणीसाठी आपण
गेले काही महिने यावर काम करत आहोत.
👉4 ऑक्टोबर 2023 रोजी काँग्रेस पक्षश्रेष्ठी व मा.राज्यपाल महोदय meeting मध्ये यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
👉 दोन दिवसापूर्वी मा.नानाभाऊ पटोले साहेबांनी याची आठवण व मागणी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली.
आज विधानभवन परिसरात या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले.
👉मागणी मान्य होईपर्यंत स्पर्धा आंदोलन याचा पाठपुरावा करतच राहील.
सरळसेवा घोटाळा संपवण्याचा,normalization चा the end करण्याचा एकमेव मार्ग
MPSC हाच आहे.
लढेंगे भी और जितेंगे भी
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे.✅
आपल्याकडे पेपर कसा फुटला नाही... ते पेपर कसा फुटला दोन्ही गोष्टी समजाऊन सांगणारे आहेत. घोटाळा कशाला म्हणतात आणि कशाला म्हणत नाही याचे संदर्भासहित स्पष्ट करणारेही आहेत. सोबत, उमेदवारही दोन्ही प्रकारचे आहेत. चिंता नसावी ! 😃✅
Читать полностью…IDOL आता CDOE ✅
https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-university-idol-name-change-distance-and-online-learning-centre/786796
समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
Читать полностью…नागपूर वन रक्षक गडबड झालेली त्या उमेदवारांची पुन्हा धाव चाचणी होईल. ज्यांना पुन्हा नको त्यांचे मागचेच गुण गृहीत धरले जातील.
सोबत, धाव चाचणीला गैहजर उमेदवारांची शेवटची एक संधी म्हणून धाव चाचणी होईल ✅
दोन्ही साठी तुम्हाला Email करायचे आहेत, सर्व माहीती वरील PDF मध्ये दिली आहे.अचूक ई-मेलला, ई-मेल करा✅
धाव चाचणी ४ मार्च २०२४ ला होईल
अधिक माहिती साठी: https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४✅
Читать полностью…final_response_sheet✅
State Excise Department Recruitment 2023 ✅ Final Response Sheets उपलब्ध ✅
Link :. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
जिल्हा परिषद भरती - २०२३ : २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत.
Post : पर्यवेक्षिका/मुख्यसेविका ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Toppers सोबत ज्यांना 0 मार्क्स पडतात त्यांची पण चौकशी झाली पाहिजे 😅. म्हणजे, ते जाऊन नुसते बसतात की पेपर सोडवतात की आणखी काही करतात 😁 की त्यांना वाचताच येत नाही, मग पास कसे झाले, परीक्षेला का आले, एवढा कॉन्फिडन्स कुठून आला , वैगरे वैगरे 😁😁.
Читать полностью…जिल्हा परिषद भरती 2023 : मार्च २०२४ पर्यंत सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्यसेविका-पर्यवेक्षिका या दोन पदांसाठी लेखी परीक्षा २९ फेब्रुवारी २०२४ ला होईल ✅
https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop24b53725-txt-sindhudurg-today-20240223113128
♦️तलाठी भरतीत गैरप्रकार करणाऱ्या संशयितांबाबत :
तलाठी भरतीत गैरप्रकार करणाऱ्या संशयितांबाबत आम्हाला हजारो व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त झाले आहेत. काही मेसेज अजूनपन आमच्या टीम कडून वाचून झालेले नाहीत, आम्ही अहोरात्र काम करतोय. ज्यांनी खात्रीशीर संशयितांची नावे पुराव्यासहित पाठविली त्यांचे धन्यवाद पण अजूनही कोणाकडे पुरावे किंवा खात्रीशीर नावे असतील तर त्यांनी 👉"उद्या सकाळ पर्यंत" पाठवावी. ज्यांनी आधी संशयिताबद्दल मेसेज केले आहे त्यांनी कृपया पुन्हा मेसेज करू नये, यामुळे आता आलेले महत्त्वाचे मेसेज वाचले जाणार नाहीत.🙏
👉पुढीलप्रमाणे व्हॉट्सॲप करावे (आधी माहिती देणाऱ्यांनी मेसेज करू नये किंवा कॉल करू नये ही विनंती) :
- संशयित उमेदवाराचे नाव आणि रोल नं. :
- निवड यादीचा जिल्हा :
- पुरावा/संशय याबद्दल विस्तृत माहिती :
- व्हॉटसॲप क्रमांक (Click) : http://wa.me/+918668378583
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
UPPSC पेपर फुटून आठवडा झाला, आंदोलन चालूच आहे✅ जागा मस्त मोकळी वाटते 😃👍 आपल्या MPSC च्या कार्यालयासमोर असाच रोड आहे 😃✅ पण, असे दिवस येणार नाही अशी अपेक्षा. आयोग चांगला आहे, जरी गट-ब/क पूर्व चा पेपर सरळसेवा मध्ये उमेदवाराला पकडले होते तेव्हा सापडला होता पण गुण काही खास नव्हते आणि एका तासाच्या परीक्षांना Copy करणे सोप्पे नसते✅ माझी तर इच्छा आहे, सध्या एवढेच उमेदवार रस्त्यावर आले पाहिजे आणि सर्व सरळसेवा आयोगाकडे दिल्या पाहिजे.. सर्व काही एका छत्राखाली येईल आणि खूप काही वाचेल.. ✅
Читать полностью…सर्वच स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत करा ✅ विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन : Vidhan Bhavan✅
https://youtu.be/EpZQUc9ALrY
बीड मध्ये आज पुरवठा निरीक्षक पेपर मध्ये एक जण हायटेक साहित्य वापरताना पकडला आहे. आजचा दुसऱ्या शिफ्ट चा पेपर बाहेर गेला म्हणजे पेपर फुटलाच.✅
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
ठाणे/शहापूर वन रक्षक धाव चाचणीला गैहजर उमेदवारांची एक संधी म्हणून धाव चाचणी होईल ✅
अधिक माहिती: https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1762385632872354279?t=5MWltEJ5rk1dR6EloPqqmg&s=19
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
Indian govt. officially announces 4 Indian astronauts for the Gaganyaan mission to space.✅
1) Gp Capt Prashanth Nair
2) Gp Capt Ajit Krishnan
3) Gp Capt Angad Pratap
4) Wg Cdr Shubhanshu Shukla
उद्यापासून सुरू होणाऱ्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३ सर्व उमेदवारांना शुभेच्छा ✅
Note : तुम्ही गट-क लिपिक टंकलेखक साठी पात्र असाल आणि Typing पात्र व्हाल त्यानंतर Skill Test TCSiON Centers वर होते तर तिथे परीक्षा केंद्र आले असेल तर Keyboards बघून या अंदाज येईल, फक्त Keyboard चा तिथे परीक्षेला वापर करू नका. सर्व काही Mouse ने करा, Keyboard ला हात लाऊ शकता फक्त बटने दाबू नका, फक्त बघून या✅
hall_ticket_download_link :
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0
नगर परिषद भरती - २०२३ : Revised Final Response Sheets उपलब्ध ✅
Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Same same, बत दिफलंत 😅✅
पेपर फुटी - उत्तर प्रदेश ✅
~ आपल्या महाराष्ट्रात सत्ताधारी पुरावे मागतात, पुरावे दिले की गप्प बसतात 😅✅
जिल्हा परिषदेच्या पदांचे निकाल ( General Merit Lists ) लागत आहेत. त्यात जर तुमचे नाव नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. Don't worry, ते येणार पण नाही.. कारण तुम्हाला 200 पैकी 90 मार्क मिळवता आले नाही, म्हणून General Merit Lists मध्ये नाव नाही. ✅
/channel/mpscmaterial/7617
✅जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Final Response Sheets उपलब्ध, या पुढे आता निकाल येईल 😃✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
✅ Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर करा:
Link : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :
https://wrd.maharashtra.gov.in
response_sheets
सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ Response Sheets ✅
link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/Index.html