आरोग्य विभाग भरती - २०२३ आणि जिल्हा परिषद भरती - २०२३ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी चालू झालेले/होत आहेत. तर, वेबसाईट सोबतच आपल्या नोंदणी केलेल्या ई-मेल वर Spam Folder वैगरे मध्ये वेळोवेळी mail चेक करत राहा.✅
आपली post, आपली जबाबदारी 😁.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३ वेळापत्रक ✅
लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
हॉल तिकीट लिंक ( ही असेल किंवा वरच्या Link वरून वेबसाईटवर जाऊन बघा✅) : https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
UPSC Forest Prelim 2024 Notification
No.Of Posts : 150
Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
Last Date :05/03/2024 (6pm)
✅जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Final Response Sheets उपलब्ध
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
✅ Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर करा:
Link : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :
https://wrd.maharashtra.gov.in
(Scribe & Extra Time ) Gazetted Combined Prelim 2024✅ : जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
Last date : 20 February 2024 ✅
UPDATE : MPSC Civil Engineering Mains 2022 मुलाखती २० ते २३ आणि २६ फेब्रुवारी २०२४ रोजी होतील.✅
Читать полностью…MPSC Civil Engineering Mains 2022 मुलाखती २० ते २३ आणि २७ फेब्रुवारी २०२४ रोजी होतील.✅
Читать полностью…आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका, ग्रामसेवक आणि पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षा बाकी आहेत. त्यासाठी खालील tags वापरून आणि विभागाच्या मंत्र्यांना tag करून वरील पदांचे वेळापत्रक येण्यासाठी tweet करावे 😃✅
tags
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक
चित्रात उदाहरण दिले आहे. त्या प्रमाणे करा. Tweet करा Retweet नको फक्त tags आणि tag बरोबर करा✅
ठाणे वन रक्षक अंदाजित धाव चाचणी दिनांक : १६फेब्रुवारी पासून पुरुष उमेदवारांची तर, २१ फेब्रुवारी पासून महिला उमेदवारांची ✅कुठे , कशी होईल त्याचीसुद्धा माहिती दिली आहे.. ✅
Читать полностью…Combined Group-B&C Prelim 2024 जाहिरात कधी येईल ?
यात कोणतेही Rocket Science नाही. तुम्हाला परीक्षेची तारीख माहिती आहे त्यातून ११० दिवस वजा करा 😅 त्याच्या आसपास जाहिरात येईल. टोटके आहेत आहेत हे, येईलच याची १००% शाश्वती नाही. पण, ११० दिवसाच्या पुढे जाणार नाही✅
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक ( उच्च श्रेणी ) Stenographer ( Higher Grade)
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : /channel/mpscmaterial/7389
Health Dept. Rec 2023 Results ✅
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क व ड संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ उर्वरित निकाल/गुणवत्ता याद्या ✅
Link 1 : https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
Link 2: https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
काही दिवसांपूर्वी UPPSC चा पेपर फुटल्याची चर्चा होती.. आज उमेदवार उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शनास आले आहेत ✅ आयोगाचे पहिल्या दिवसापासून सांगणे आहे की पेपर सुरळीत झालेला आहे.
Читать полностью…UPSC Civil Services Prelim 2024 Notification
No.Of Posts : 1056
Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
Last Date :05/03/2024 (6pm)
या वर्षी
१) कृषी सेवा ,
२) यांत्रिकी अभियांत्रिकी ,
३) विद्युत अभियांत्रिकी ,
४) अन्न व औषध प्रशासकीय सेवा ,
५) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या सेवांच्या जागा आल्या नसूनही Applications Form मध्ये एवढी घट नाही 😃✅
या वर्षी MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024 साठी २१७१८३ अर्ज आलेले आहेत. ज्यात खालील सेवांच्या जागा आलेल्या आहेत.
१) राज्य सेवा - २०५
२) स्थापत्य अभियांत्रिकी- २६
३) वन सेवा - ४३
GCC-TBC Typing नवीन निर्णय : ज्यांच्याकडे 30WPM Typing नसेल तर त्यांना आता थेट 40WPM ला प्रवेश घेता येणार नाही . 30WPM आणि 40WPM दोन्ही साठी प्रवेश घ्यावा लागेल✅ किंवा मग 30WPM आधीच उत्तीर्ण झाले असेल तरच मग फक्त 40WMP ला प्रवेश घेता येईल.
Note : Website वरून Delete केलेले आहे, पुढच्या सत्रापासून लागू होऊ शकते.
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क व ड संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ उर्वरित निकाल/गुणवत्ता याद्या ✅
Link 1 : https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
Link 2: https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
Health Dept. Rec 2023 Results ✅
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क व ड संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ उर्वरित निकाल/गुणवत्ता याद्या ✅
Link 1 : https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
Link 2: https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
सरळसेवेत खूप जणांना २-३ ते ४-५ ठिकाणी निवड झालेली आहे त्यांनी एक सर्वतोपरी विचार करून बाकी यांना एकतर कागदपत्रे पडताळणीसाठी जाऊ नका किंवा मग Joiningच करू नका. Waiting वाल्यांना संधी मिळू दे ! 😃✅
Читать полностью…Health Dept. Rec 2023 Results ✅
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ उर्वरित निकाल/गुणवत्ता याद्या ✅
गट- ड संवर्गाचे निकाल अजून लागले नाही. 😃
Link 1 : https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
Link 2: https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 राज्य सभेतून मंजूर झाले आहे ✅
https://www.youtube.com/watch?v=doreJw13RTk