MPSC Gazetted Civil Services Combine Prelim 2024 आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर, उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित झाले आहेत का? अर्जाची आणि शुक्ल पावतीची PDF डाउनलोड करून ठेवली आहे का याची पडताळणी करून घ्यावी. ✅
Читать полностью…✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Final Response Sheets उपलब्ध ✅
Link to response sheets✅
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024 : २७४ जागा .
✅खालील सेवांच्या जागा आलेल्या आहेत.
१) राज्य सेवा - २०५
२) स्थापत्य अभियांत्रिकी- २६
३) वन सेवा - ४३
✅खालील सेवांच्या जागा आल्या नाही.
१) कृषी सेवा ,
२) यांत्रिकी अभियांत्रिकी ,
३) विद्युत अभियांत्रिकी ,
४) अन्न व औषध प्रशासकीय सेवा ,
५) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://mpsconline.gov.in/candidate
अर्ज करण्यासाठी दिनांक :
०५/०१/२०२४ ते २५/०१/२०२४
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
😅😅✅
तलाठी भरती - २०२३ सर्व जिल्ह्यांचे निकाल लागलेले नाही. PESA संबंधित एक केस सर्वोच्च न्यायालयात लंबीत असल्या कारणाने जे जिल्हे PESA अंतर्गत नव्हते फक्त त्याच जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत. PESA संबंधित पुढील सुनावणी ३० जानेवारी २०२४ ला आहे. त्या दिवशी पुढे काय होईल ते कळेल. ✅
Читать полностью…उ.दा. सातारा जिल्हा तलाठी भरती -२०२३
लिंक : https://www.satara.gov.in/en/notice_category/recruitment/
✅राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२२ साठीचे Posts Preference आणि Opting Out साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे.
✅Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 29 जानेवारी 2024.
2022 मुख्य च्या तुलनेत 2023 मुख्य चे पेपर विश्लेषण :
Language written:
1) भाषांतर अवघड होते.
2) बाकी सारखा म्हणू शकतो.
Language objective :
1) तुलनेने सोपा होता...
GS1:
1 HISTORY : अवघड
2 Geography: moderate
3 कृषी : moderate
GS 2:
1: core polity : तुलनेने सोपं
2: कायदे : तुलनेने सोपं
3: उर्वरित : moderate to tough
GS 3
1: moderate..
Gs4:
तुलनेने अवघड.
सारासार विचार करता मुलांचे language मध्ये मार्क्स वाढतील मात्र GS1, GS4 मार्क्स कमी करू शकतो... 🙏🙏
By: Akshay Jadhav DyCEO🙏🙏
✅दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी आयोजित
1️⃣महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.122/2023) व
2️⃣ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.123/2023) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरु होण्याच्या किमान दीड तास अगोदर संबंधित उपकेंद्रावर व एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहावे.
शेवटी अर्थ व सांख्यिकी संचलनालायने पाचव्या प्रयत्नात उमेदवारांचे गुण जाहीर केले. त्यांच्या कपाटातून official files जाहीर 😅. स्वतःचे गुणही आता बघता येणार, त्यासाठीची Login लिंक उपलब्ध✅
https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
Candidates Marks Link : https://ibpsonline.ibps.in/desmar23/dsa_jan24/login.php?appid=c518ac66fc8afce5b7545b1c62f6e15d
Last date to check marks : 29/02/2024 ✅
तलाठी हिंगोली - २०२३ (कागदपत्रे पडताळणी )
Talathi Recruitment 2023 Selection / Waiting Candidate Document Verification on Dated 30.01.2024 & 31.01.2024
✅प्रसिद्धीपत्रक ✅
✅तलाठी भरती - २०२३ Non-PESA जिल्ह्यांचे निकाल आणि प्रतीक्षा याद्या जाहीर.
✅Link : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करणेत येईल. जिल्हास्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्हयांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. ✅
✅तलाठी भरती - २०२३ Non-PESA जिल्ह्यांचे निकाल आणि प्रतीक्षा याद्या जाहीर.
✅Link : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
तलाठी भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्ह्याची ( Collector Office Website) वेबसाईट बघत रहा. पुढील दिवसांत निकाल येतील. ✅
Читать полностью…महाराष्ट्र राज्य परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकांनी सादर केलेल्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.✅
http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/verification-of-typing-certificate-of-zilla-parishad-clerk-will-be-done-nashik-news-dsp97