मागच्या वेळी एक मित्र एक ३००० च्या आसपासच्या Rank असलेल्या उमेदवाराला शुभेच्छा द्यायला जाणारच होता.. पण, वाचला. मी बोललो की Opting Out ने पण होणार नाही😢. Even, आतापर्यंत Waiting List ने पण झाले नाही😕. STI 2021✅
Читать полностью…मित्रांनो अंतिम निकाल आल्यावर शुभेच्छा द्या . हा, राज्य सेवेचा निकाल आहे. सध्या Merit List मधले उमेदवार कोणती पोस्ट मिळेल त्याचे Calculation करत असतील. कदाचित, तुमच्या ओळखीतला एखादा उमेदवार आताच बाहेर पण पडला असेल 😥. त्यामुळे जो पर्यंत Post च्या खाली List मध्ये नाव येत नाही तो पर्यंत प्रतिक्षा करा. ते तर जो पर्यंत Joining मिळत नाही तो पर्यंत प्रतीक्षा करतात 😃🥳✅
यातून फक्त ६२३ उमेदवारांची निवड होईल. त्यातील अर्धे तुमच्यासोबत २०२४ ची पूर्व परीक्षा देतील. सोबत, २०२३ वाले सर्व* असतील ✅
Forwaded 😅😅✅
तिखट आहे पण खरं आहे.
पटणार नाही पण खरं आहे
मा. आयोगाला खरच orginal Typing certificate वाले पोर घेयचे असतील तर आयोगांनी skill Test लवकर घेतली पाहिजे . नसता हे असे होईल की मी परीक्षेत कॉपी करू देणार नाही हे परीक्षेच्या अगोदर सांगून पोरांनी सगळी कॉपी करून झाल्यावर चेक करायला येणे .
परीक्षेनंतर सहा महिन्यांनी skill Test घेणे हे असेच आहे .
मा. आयोगाने लवकरात लवकर स्किल टेस्ट तारीख जाहीर करावी.
MPSC Group C Mains 2023 परीक्षेला उपस्थित उमेदवारांची संख्या ✅.
४१ उमेदवारांनी पेपर १ देऊनच आशा सोडलेली दिसते 😃.
ZP निकाल येणे सुरू झालेले आहे. म्हणजे, पूर्ण दिवस zp च्या वेबसाईटवर बसून राहायचे नाही. रोज झोपतांना एकदा आपली अर्ज केलेली वेबसाईट ओपन करायची बघायचे आणि मग झोपायचे..😇🥱😴
बघून झोप चांगली येईल की नाही, त्याला जबाबदार तुम्हीच असाल 😃✅
राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२३ ✅ उमेदवारांना ठळक सूचना ✅.
यातली १३ वी सूचना सरळसेवा भरती परीक्षांना पाहिजे होती. पण, ऐकतेय कोण? सर्व 🙈🙉🙊🐒 करून बसलेत 😃✅
PMC Junior Engineer (Civil) Class - III RECRUITMENTS 2024
Vacancies :113
Application Link : https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/
Last Date : 05/02/2024
अर्थ व सांख्यिकी संचलनालायने चौथ्या प्रयत्नात उमेदवारांचे गुण जाहीर केले. तरीही त्यांच्या कपाटातून official file निघत नाही 😑.
https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
वन विभाग भरती २०२३ (वनरक्षक )Schedule of Document verification, physical measurement, running test Upload होत आहे.
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
#COMBINE_2024_15000 किंवा इतर tag वापरून ✅ आज १५/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता केलेले tweet, quote tweet करा किंवा नवीन tweet करा.✅
Читать полностью…MPSC ASO Mains 2022 परीक्षेतून निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा 🥳🥳💐.
Читать полностью…State Excise Department Recruitment 2023 ✅ Response Sheets उपलब्ध ✅
Link :. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅
IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅
Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅
1) https://nagarzp.gov.in/
2) http://akolazp.gov.in/
3) https://zpamravati.gov.in/
4) https://aurangabadzp.gov.in/
5)https://zpbeed.gov.in/
6) https://bhandarazp.org/
7) https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
8) https://zpchandrapur.co.in/
9) https://zpdhule.maharashtra.gov.in/
10) https://www.zpgadchiroli.in/
11) https://zpgondia.gov.in/
12) https://zphingoli.in/
13) https://zpjalgaon.gov.in/
14) https://jalna.gov.in/
15) https://kolhapur.gov.in/
16) https://zplatur.gov.in/
17) https://www.nagpurzp.com/
18) http://zpndbr.in/
19) https://zpnanded.in/
20) https://zpnashik.maharashtra.gov.in/
21) https://www.zposmanabad.gov.in/
22) https://www.zppalghar.gov.in/
23) http://zpparbhani.gov.in/
24) https://www.zppune.org/
25) https://zpraigad.in/
26) https://www.zpratnagiri.org/
27) https://www.zpsangli.com/
28) https://zpsolapur.gov.in/
29) https://www.zpsatara.gov.in/
30) https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
31) https://zpthane.maharashtra.gov.in/
32) https://zpwardha.in/
33) https://www.zpwashim.in/
34) http://zpyavatmal.gov.in/
✅✅
आरोग्य विभाग सरळसेवा भरती परीक्षा - २०२३ Revised Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत.
Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅
IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅
https://zpgondia.gov.in/
https://bhandarazp.org/
https://www.zpgadchiroli.in/
https://zpchandrapur.co.in/
http://zpyavatmal.gov.in/
https://zpwardha.in/
https://www.nagpurzp.com/
https://zpamravati.gov.in/
https://www.zpwashim.in/
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
http://akolazp.gov.in/
https://zpjalgaon.gov.in/
https://zpnashik.maharashtra.gov.in/
https://zpdhule.maharashtra.gov.in/
http://zpndbr.in/
https://zphingoli.in/
http://zpparbhani.gov.in/
https://zpnanded.in/
https://zplatur.gov.in/
https://www.zposmanabad.gov.in/
https://jalna.gov.in/
https://aurangabadzp.gov.in/
https://zpbeed.gov.in/
https://www.zppune.org/
https://www.zpsatara.gov.in/
https://zpsolapur.gov.in/
https://kolhapur.gov.in/
https://www.zpsangli.com/
https://nagarzp.gov.in/
https://www.zpratnagiri.org/
https://zpraigad.in/
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
https://www.zppalghar.gov.in/
✅✅
याचा उपयोग जे विश्लेषण करतात त्यांना उपयोगी पडेल.
जसे, मी बघितले की TCS आणि IBPS परिक्षात किती फरक असतो तर..TCS आणि IBPS च्या परीक्षांत खूप मोठा फरक असतो... सांख्यिकी च्या INVESTIGATOR GROUP C च्या Rank 1 Topper SURAJ SANJAY GUSINGE ला IBPS परीक्षेत २०० पैकी १८२ गुण मिळाले आहेत पण TCS ने घेतलेल्या वन रक्षक परीक्षेत १२० पैकी ८४ गुण मिळाले आहेत. त्या मुळे कदाचित त्यांनी तलाठीची परीक्षाच दिली नाही.✅
www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-maharashtra-government-ignoring-to-give-exam-responsibility-to-mpsc-zws-70-4159940/
भरती परीक्षांतील गोंधळावर तरुण आक्षेप घेत असतानासुद्धा सरकार पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदाही करत नाही की लोकसेवा आयोगावरच जबाबदारीही देत नाही..
वन विभाग भरती - २०२३ , ज्यांनी आपले Application Forms Download केले नसतील त्यांनी Download करून घ्या. Link चालू केलेली आहे ✅
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/Index.html
MPSC Payments Error : ✅
MPSC Payment करतांना, वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे Invalid CORS Request म्हणून Show करत असेल. तर, घाबरून जाऊ नये. तुम्हाला फक्त हे बंद करून परत Login करून दुसऱ्या चित्रात दाखविल्या प्रमाणे Check Payment Status वर Click करायचे आहे. फक्त जे URL मध्ये दिसते तिथे Failure दिसले नाही पाहिजे. Status Paid होऊन जाईल ✅