mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

MPSC Payments Error : ✅
MPSC Payment करतांना, वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे Invalid CORS Request म्हणून Show करत असेल. तर, घाबरून जाऊ नये. तुम्हाला फक्त हे बंद करून परत Login करून दुसऱ्या चित्रात दाखविल्या प्रमाणे Check Payment Status वर Click करायचे आहे. फक्त जे URL मध्ये दिसते तिथे Failure दिसले नाही पाहिजे. Status Paid होऊन जाईल ✅

Читать полностью…

MPSC Material

Telegramचे हे एक उपयोगी Feature .
✅तुम्ही कोणाच्या Account मधले काय Save केले आहे ते त्याच Chat, Channel किंवा Group मध्येच बघता येईल
.

Читать полностью…

MPSC Material

याद्या जरा नीट बघा, गुण आलेले तेव्हा Sort करून दिलेल्यात कोणती Rank होती आणि आता बघा कोणती Rank आहे✅

Читать полностью…

MPSC Material

राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२३ वेळापत्रक ✅

Читать полностью…

MPSC Material

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना परीक्षेची प्रवेशप्रमाणत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Читать полностью…

MPSC Material

स्पर्धा परीक्षा आक्रोश मोर्चा - वणी ✅

Читать полностью…

MPSC Material

Clerk Typist 2022 च्या Merit Listमधून १००७ उमेदवारांपैकी तब्बल २७९ उमेदवारांनी OPTED OUT केले आहे✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी सन २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा(GCC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि GCC-SSD-CTC च्या परीक्षासाठीच्या अधिसूचना जाहीर केलेल्या आहेत.

अर्ज दिनांक : ११ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४.
( ११ फेब्रुवारी नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Note :
अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थेला भेट द्या.
अधिक :
https://mpscmaterial.com/gcc-tbc-typing-exam-maharashtra/

Читать полностью…

MPSC Material

MPSC Clerk Typist 2022 Final Result✅🥳💐

Читать полностью…

MPSC Material

वनरक्षक पदाची शारिरीक चाचणी याप्रमाणे होईल. असे, Helpline Email वरून सांगण्यात आल्याचे कळते ✅
~ वन विभाग सरळसेवा भरती - २०२३.

Читать полностью…

MPSC Material

MPSC  Group C Mains Tax Assistant(कर सहायक) 2023 Expected Cutoff For Skill Test By MPSC Express

✅Open Male : 230+
✅EWS/OBC/NT Male : 220+

Читать полностью…

MPSC Material

MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - VII)✅
मुलाखत दिनांक बदलेले उमेदवार✅

INTERVIEW CENTRE :

MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.

Читать полностью…

MPSC Material

या प्रकारे संचालनालयाला mail करा✅

Читать полностью…

MPSC Material

नावाला "अर्थ व सांख्यिकी संचालनालय" पण उमेदवारांचे IBPS ने दिलेले आकडे लपवतो 🙃. परत तिसऱ्यांदा निकाल जाहीर करण्याची वेळ आली आहे. अजूनही IBPS ची File लपून ठेवली आहे😝.

Link :
https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R

Читать полностью…

MPSC Material

महाज्योती PhD Fellowshipचा पेपर फुटल्याचे आरोप.. उमेदवारांना Seal Pack पेपर न देता आधीच फोडलेले आणि Xerox मारून Staple करून पेपर दिल्याचे आरोप उमेदवार करत असून त्यांना गेट बंद करून बाहेर येऊ दिले जात नाही. 🙃

Читать полностью…

MPSC Material

✅ वनरक्षक Physical ✅ अमरावतीचे वेळापत्रक दिलेले आहे. बाकी, अंदाज लावा 😃✅

1)ठाणे                 ८०२०७
2)नागपूर.             ५९३३६
3)कोल्हापूर           ४४२३३
4)चंद्रपूर               १५९७०
5)नाशिक              १५९४७
6)यवतमाळ       ११०९१            
7)छ संभाजी नगर   १०७०४
8)गडचिरोली          १०४२४
9)धुळे                   १०४१४
10)पुणे                   ८९१५
11)अमरावती         ४५९७  
                              
एकूण : 271838  ✅

Читать полностью…

MPSC Material

Recruitment of Agricultural Assistant 2023 Admit Cards are available/कृषी सेवक भरती- २०२३ admit Cards उपलब्ध ✅

https://ibpsonline.ibps.in/camaug23/oecla_jan24/login.php?appid=2bf3ef615d3a18df0b060d972f9f467a

Читать полностью…

MPSC Material

वनरक्षक गुणवत्ता याद्या...
Link :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
जेव्हा गुण आलेले आणि तुम्ही Sort केलेले PDF बघितले असतील.. त्याच आहेत या. ✅

Читать полностью…

MPSC Material

Forwarded...✅
वनरक्षक भरती 2023 तपासणी करिता अनिवार्य दस्ताऐवजाची सुची खालील प्रमाणे आहे. तपासणी करीता मुळ कागदपत्रासह आणि एक जादाचे स्वसाक्षांकीत (Self Attested) छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे.

१) प्रवेशपत्र,
२) परिक्षा केंद्रावरील ओळखपत्र,
३) ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत,
४) शैक्षणिक पात्रता/उच्च शैक्षणिक पात्रता संबंधीत कागदपत्रे (जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे),
५) वयोमर्यादे बाबत दाखला (जन्म प्रमाणपत्र / माध्यमिक शालांत प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला),
६) समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र,
७) जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र,
८) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र),
९) नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास),
१०) सक्षम प्राधिका-याचे आ.दु.घ. (EWS लागू असल्यास) प्रमाणपत्र,
११) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (जाहिरातीतील परिशिष्ट-३ प्रमाणे),
१२) अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांकरीता जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) अनिवार्य आहे.
१३) आत्महत्या ग्रस्त शेतक-याने पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र
१४) आधार कार्ड

✅वेळोवेळी अद्यावत होणाऱ्या बाबी हया
https://mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल.

Читать полностью…

MPSC Material

✅राज्य सेवा अर्ज करतांना वरील पोस्ट साठी B.Com च्या खालील उमेदवारांना आपत्र दाखवत आहे, त्यांनी आयोगाला कॉल करून समस्या सांगावी.

१. शेवटच्या वर्षाला आहे म्हणून अपात्र दाखवत आहे.
२. एक पात्रता B.Com आहे दुसरी इतर आहे दोन्ही टाकले तर अपात्र दाखवते, एकच टाकले तर पात्र दाखवते.

✅खालील दोन समस्या नाही येत. पण, जरी आल्या तरी आयोगाला कॉल करून विचारावे. आणि तुमच्याकडे जी उच्च पदवी असेल ते जरून समाविष्ट करा.

१. B.Com आहे पण ५५% नाही. सोबत M.Com आहे पण अपात्र दाखवते.
२. B.Com आहे पण M.Com Appearing दाखवून अपात्र दाखवते.

आणि या समस्या solve झाल्या असतील तर कळवावे.

Читать полностью…

MPSC Material

https://youtu.be/ydtgKHyc7PI?si=Gp85J5CL-9CU199g

Читать полностью…

MPSC Material

Forwarded ✅
**सर्व संस्था चालक,*

*आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मशीन टायपिंग, ऑनलाइन लघुलेखन आणि संगणक टंकलेखन परीक्षेच्या फॉर्मच्या नोंदणीस सुरुवात होत आहे. सर्वांनी अधिसूचनेचे बारकाईने वाचन करावे.*
*यावेळी नोंदणीसाठी संस्थाचालकांच्या फायद्याचे काही बदल केलेले आहेत. त्यामध्ये एकाच विद्यार्थ्याला जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा द्यायच्या असतील,तर एकाच वेळी नोंदणी करून त्यापुढे जेवढे विषयांची परीक्षा द्यावयाची असेल, त्या विषयांसमोर ✔️ केल्यानंतर एकाच वेळी नोंदणी होऊ शकेल. यावेळी परीक्षा 1 ते 15 एप्रिलच्या दरम्यान होणार. डिसेंबर 2023 च्या परीक्षांचा निकाल 31 जानेवारी पूर्वी जाहीर करण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे.म्हणजेच त्या पुढील 10-15 दिवसांमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांना देखील लगेचच परीक्षेसाठी नोंदणी करता येऊ शकेल. यावेळी परीक्षार्थीच्या जातीचा प्रवर्ग(शाळेच्या दाखल्यावरील नमूद जात प्रवर्ग) नमूद करणे बंधनकारक आहे, जेणेकरून निकटच्या भविष्यात सारथी, बार्टी, आदिवासी विभाग,EWS,विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ यांचेकडून अर्थसहाय्य प्राप्त झाले, तर त्याचा लाभ आम्हाला विद्यार्थ्यांना (संपूर्ण शुल्क परतावा च्या स्वरूपात) देता येऊ शकेल. तसा प्रयत्न परीक्षा परिषदेमार्फत सुरू आहे. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे नाव अचूकपणे त्या-त्या रकान्यात टाकावे.*
धन्यवाद....*

*डॉ.नंदकुमार बेडसे,*
*अध्यक्ष,*
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.*

Читать полностью…

MPSC Material

MPSC Clerk Typist 2022 Final Cut Offs out of 200✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Clerk Typist 2022 Final Merit List✅

Читать полностью…

MPSC Material

✅MPSC Group - C Mains 2023 Objection Link सुरू करण्यात आलेली आहे.

✅Link :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

✅Last Date : 14/01/2024

Читать полностью…

MPSC Material

MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - VII)✅

शेवटचा टप्पा, या नंतर १८ तारखेलाच निकाल लागू शकतो.

INTERVIEW CENTRE :

MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.

Читать полностью…

MPSC Material

एकनाथ शिंदेंची शिवसेना, हीच खरी शिवसेना !
✅राहुल कुलकर्णी विश्लेषण :
https://www.youtube.com/live/0XNu4OqgKMw

Читать полностью…

MPSC Material

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाला Mails करून IBPS Pattern नुसार निकाल जाहीर करण्यासाठी खालील Email वर Email करावे सोबत IBPS च्या निकाल कसा असतो ते Image सोबत जोडावे ✅


अर्थ व सांख्यिकी संचालनालय,
८ वा मजला प्रशासकिय ईमारत,
शासकिय वसाहत,बांद्रा (पुर्व),
मुंबई- ४०० ०५१
Tel : ०२२-२६४०००५३
dir.des@maharashtra.gov.in


महोदय,
           वरील विषयान्वये आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की, दिनांक 09/01/2024 रोजी विभागाने अर्थ व सांख्यिकी या सरळसेवा भरतीची अंतिम निवड यादी जाहीर केली आहे , ज्या मध्ये जात/ प्रवर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कांचा समावेश नाही. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षा जेव्हा IBPS ने घेतल्या होत्या , तेव्हा त्यांनी IBPS ने दिलेली मूळ  PDF , निवड यादी देण्याआधी  दिली होती .  आपण IBPS कडून आलेली PDF जाहीर करावी की नम्र विनंती . जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेले गुण व प्रतिक्षा यादीबद्दल माहिती मिळेल. आपणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा.

धन्यवाद
!

Читать полностью…

MPSC Material

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३ 

Details & the Applications received for post for which online exams conducted on 30/12/20123

Читать полностью…

MPSC Material

Updated अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ - अन्वेषक गट-क पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी✅
Post : INVESTIGATOR GROUP - C

Читать полностью…
Subscribe to a channel