mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

वन विभाग सरळसेवा परीक्षा - २०२३ : पदानुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची आकडेवारी .

Читать полностью…

MPSC Material

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य मार्फत उमेदवारांना विनंती !

ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190+ Marks आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटे चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच गुन्हेगार ज्यांना मार्क असतील त्यांची नावे आम्हाला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत.

✅WhatsApp No. :
http://wa.me/+918668378583
✅Telegram ID :
http://t.me/info_samiti

Читать полностью…

MPSC Material

साधे साधे काही नसते जीवनात 😃✅ तलाठी निवड यादी येउद्या, Circle Complete झालेले दिसेल ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024 अर्ज करणे सुरू झालेले आहे.

✅खालील सेवांच्या जागा आलेल्या आहेत.
१) राज्य सेवा - २०५
२) स्थापत्य अभियांत्रिकी- २६
३) वन सेवा - ४३

अर्ज करण्यासाठी वेबसाईट  :
https://mpsconline.gov.in/candidate
अर्ज करण्यासाठी दिनांक :
०५/०१/२०२४  ते २५/०१/२०२४

Payment Methods..
1) Cards
2) Internet Banking आहे.
UPI वैगरे दिसले नाही ✅

Читать полностью…

MPSC Material

तलाठी पदभरती -2023.pdf

अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ ✅

लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती - २०२३ ची नियुक्तीपत्रे २६ जानेवारीला देऊ शकतात.✅

Читать полностью…

MPSC Material

राजपत्रित मुख्य परीक्षा - २०२३ तारखा

✅राज्य सेवा मुख्य -
२०, २१ & २२ जानेवारी २०२४
✅स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅विद्युत अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅निरीक्षक वैधमापन मुख्य
०४ फेब्रुवारी २०२४
✅अन्न व प्रशासकीय सेवा मुख्य -
१० फेब्रुवारी २०२४

Читать полностью…

MPSC Material

MPSC SUB REGISTRAR 2022 Final Result : सदर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. विश्वजीत शामराव पाटील (बैठक क्रमांक NM003080) हे अराखीव वर्गवारीतून व सोलापूर जिल्ह्यातील श्री. सोनलकर विनायक भागवत (बैठक क्रमांक NV1001050) हे मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत, तसेच महिला अराखीव वर्गवारीतून सांगली जिल्ह्यातील श्रीमती चव्हाण शैलजा नरेंद्र (बैठक क्रमांक NM001135) राज्यात प्रथम आल्या आहेत.

सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन !!💐🥳.

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती - २०२३ Objections प्रक्रिया संपलेली आहे.

शेवटच्या टप्प्यात १२ प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकुण पाच शंका मान्य करुन २ प्रश्नांना पुर्ण गुण व ३ प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करणेत आले आहेत. एकुण १४९ प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती प्रसिध्द करणेत येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिंन खात्यात योग्य ती सुधारित गुण देणेत आले आहेत.

Normlization करून लवकरच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल ✅

Link to Response Sheets :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html

Читать полностью…

MPSC Material

MIDC EXAM 2023 : उमेदवारांच्‍या प्राप्‍त अर्जांची संख्या ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC JMFC Prelim 2023 Question Paper Final Key✅

Читать полностью…

MPSC Material

Inspector General of Prisons Recruitment 2023/कारागृह महानिरीक्षक भरती 2023

जागा : 255

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

Last Date : 21/01/2024

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.

Читать полностью…

MPSC Material

2023- Clearing Only Cache, Nothing else.😃✅

Читать полностью…

MPSC Material

एक काम संपले.. आता आयोगात येणार 😃✅

https://youtu.be/nCc2Sc1-C7o

Читать полностью…

MPSC Material

Forest Guard 2023 : वन रक्षक २०२३ ऑनलाईन परीक्षेचे गुण जाहीर झालेले आहेत ✅

https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

Читать полностью…

MPSC Material

अंतिम निवडसुची (लेखापाल) नियम ... वन विभाग भरती २०२३ ...हळू हळू सर्व अंतिम याद्या वन विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील..✅https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

Читать полностью…

MPSC Material

✅तलाठी भरती - २०२३ चे जिल्ह्यानुसार सर्व उमेदवारांचे गुण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

✅Link : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/ExamResult

✅हे फक्त उमेदवारांचे गुण आहेत यातून तलाठीच्या जेवढ्या जागा आहेत तेवढे उमेदवारपण असे छाती ठोकून सांगू शकणार नाहीत की मी पास होईल 😅✅.

✅त्यामुळे जरा धीर धरा आणि निकालाची वाट बघा 😃✅.

✅बाकी, आशा आहे सर्वांना त्यांनी अर्ज केलेल्या जिल्ह्याची Sorted PDF मिळाली असेल आणि तुम्ही तुमचे गुण बघितले असणार. अजूनही कोणाला तुमची Overall Rank माहिती नसेल तर, मला सांगा मी शोधून देईल किंवा नसेल तर Sort करून देईल 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Response Sheets उपलब्ध

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

✅हरकती पाठवण्यासाठी शेवटची तारीख : १० जानेवारी २०२४
✅हरकतीसाठी प्रत्येक प्रश्नासाठी १०० रुपये लागतील.

✅ Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर करा:

Link :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :

https://wrd.maharashtra.gov.in

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती २०२३ : Category नुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची जिल्ह्यानुसार अर्ज संख्या ✅

Читать полностью…

MPSC Material

✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ :  Response Sheets उपलब्ध झालेल्या असून हरकती मागवणे चालू झालेले आहे.

Link to response sheets and Objections ✅

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

✅हरकत घेण्यासाठी शेवटची तारीख : ७ जानेवारी २०२४.

✅प्रत्येक हरकतीला ५०० रुपये भरावे लागणार.

Читать полностью…

MPSC Material

MPSC Sub Registrar Mains 2022 Final Cut Off Out Of 400✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Sub Registrar 2022 Final Merit List✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC OFFICE BEARERS✅

Читать полностью…

MPSC Material

State Services Mains 2023 : List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅

Читать полностью…

MPSC Material

जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ आज पूर्णपणे संपलेली आहे.

✅Response Sheets एका आठवड्यानंतर उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आणि हरकती, Revised Response Sheets वैगरेसाठी खालील लिंकचा उपयोग करा.

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

✅त्यानंतर Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर करा:

Link :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :

https://wrd.maharashtra.gov.in

Читать полностью…

MPSC Material

येत्या ५ जानेवारी २०२४ पासून राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा-२०२४ची अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारांनी आपली Profile Update करून घ्यावी. त्यामध्ये,
१. Photo
२. NCL/EWS
३. नावात बदल झाला असेल तर..
४. पत्त्यात बदल झाला असेल तर..
५. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता केली असेल किंवा राहिली असेल तर.. कृपया जी सर्वोच्च पात्रता तुमच्याकडे असेल ती पण नमूद करा.. त्याने तुमच्या नशिबात असेल आणि दोन जणांना समान गुण असतील तर अशी संधी येऊ शकते की तुमच्या जास्तीच्या पात्रतेमुळे वरची पोस्ट/Rank मिळेल.
६. अर्ज करण्यासाठी जे अचूक कागदपत्रे लागतील तेच Update करा. उदा. NCL किंवा EWS हे कमीत कमी ३१-०३-२०२४ पर्यंतच्या वैधतेचे असावे.. पूर्व आणि मुख्यसाठी हेच लागेल.
७. नवीन GR नुसार Open Category तील महिलांना आता NCL लागू नाही तर ते बघून घ्यावे.
GR Link :
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202305041730325230.pdf
८. नावे वैगेरे शक्यतो Capital Letters मध्ये टाका, तुम्ही निकाल बघितले असतील त्यात नावे Capital असतात. त्यामुळे तुमच्या नावाला नजर लागू नये 😅 म्हणून तुम्ही पण Capital मध्ये टाका. नजर जाणार नाही कोणाची😝.
९. चुका अजिबात करू नका. आणि एखादी चूक केली असेल आणि ती Lock वैगरे असेल तर आयोगाला ई-मेल करून दुरुस्त करून घ्या.
१०. आधार चे Biometric Lock असेल तर परीक्षांच्या आधी Unlock करून जा. जर, Biometric झाले तर समस्या येणार नाही.
११. बाकी, नुसताच अर्ज करू नका. अभ्यास पण करा 😕. Classes च्या खूप जाहिराती बघून Fear Of Missing Out होऊ नका. Self Study आणि स्वतःवर विश्वास असुद्या.
१२. पूर्वसाठी १२ पुस्तकेपण वाचावी लागत नाही, त्यामुळे Limited पुस्तके आणि जास्तीत जास्त Revisions सोबत MCQ करा.
१३. काही नाही केले तर १३ कूच नहीं होगा😅 असे स्वतःला बोलू शकता.
१४. १२ तासातून १४ वेळेस पण Online येण्याची गरज पडणार नाही एवढी तरी Discipline बाळगा.
१५. पुढे १५ -२० Cut Off येईल याची अपेक्षा न ठेवता जास्त अभ्यास करा 😃✅
१६. आपल्या Channel उमेदवारांना त्रास होणार नाही या पद्धतीने Silently आणि कमीच पोस्ट केल्या जातात. त्यामुळे काही Posts न केल्याने त्याचे वाईट मानून घेण्याचे काही कारण नको.
१७. १७ जणांना वेळ देणे आणि १७ जणांचा वेळ घेणे पण बरोबर नाही 😃 त्यामुळे कोणाला जास्त वेळ देऊ नका आणि कोणाचा जास्त वेळ घेऊपण नका. एक-दोन मित्र असतील तर ते ठीक आहे.
१८. १८-१८ तास अभ्यास करायची काही गरज नाही ८ तास पण खूप झाले, परीक्षेच्या आधी मग १२-१४ तास अभ्यास करू शकता.
१९. मागच्या वेळी Clerk Typistचा Cut Off १९ लागलेला 😅, तर,असे मी काहीपण लिहतो जर लिहायला लागलो तर 😃.

Читать полностью…

MPSC Material

MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - VI)✅

INTERVIEW CENTRE :

MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.

Читать полностью…

MPSC Material

आंबेजोगाई येथे जलसंपदा विभागाचा पेपर फुटला आहे.  पेपरचा अर्धा तास बाकी असताना एक जण मोबाईल मख्खी Bluetooth घेऊन पकडला गेला आहे.

आरोपीला घेऊन जातांना पोलीस जरा केजुअल है 🙃

Читать полностью…

MPSC Material

Maharashtra Gazetted Civil Services Examination – Scheme
(१ पूर्व परीक्षा आणि ८ मुख्य परीक्षांसाठी, ४०+ पदांसाठी )✅

https://mpscmaterial.com/mpsc-exams/

Читать полностью…
Subscribe to a channel