सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : City Intimation Slip ( Details) आलेले आहे 😀👍
Login : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
तलाठी भरती २०२३ : एकूण २८३१ प्रश्नांसाठी १६२०५ आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदविण्यात आलेले आहेत. सदर आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप TCS कंपनीकडून वैध ठरविणेत आलेले आहेत.
सुधारित उत्तर तालिका : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
नगर परिषद भरती - २०२३ : Response Sheets वर Objections साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे. ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
जलसंपदा विभाग (WRD) सरळसेवा भरती - २०२३ परीक्षा वेळापत्रक ✅
अधिक माहितीसाठी : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
LIST OF CANDIDATES PROVISIONALLY SHORTLISTED
FOR ALL POSTS OTHER THAN J.S.O./STATISTICAL INVESTIGATOR (LIST-2) ✅
MPSC Descriptive Mains Paper Pattern From 2023
राज्य सेवा मुख्य परीक्षा वगळता नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील सर्व मुख्य परीक्षा या २०२३ पासून पारंपारिक/वर्णनात्मक घेण्यात येणार आहेत. त्या सर्व मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेची रचना.
१) अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
२) निरीक्षक, वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा
३) अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा
४) कृषि सेवा मुख्य परीक्षा
५) वन सेवा मुख्य परीक्षा
अभ्यासक्रम : https://mpscmaterial.com/mpsc-syllabus/
नगर परिषद , नगरपंचायत / संवर्ग कर्मचारी संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नगरपरिषद भरती मधील 45% Criteria त्यांच्यासाठी कमी करण्याची मागणी करत असून हा सामन्य विद्यार्थ्यावर अन्याय होईल. असे होणार असेल तर सर्वांसाठी कमी झाला पाहिजे . त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 45 % Criteria बदलू नये.✅
Читать полностью…खूप दिवसांनी एक बातमी आली 😅. विसरून गेलेलो✅
https://www.lokmat.com/crime/coping-in-the-recruitment-exam-of-the-health-department-a-case-has-been-filed-against-bahadhar-a-a382-c601/
✅District Court Recruitment 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023
✅महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांच्या विविध जिल्हा आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
लघुलेखक (श्रेणी-3) - ५६८ जागा
कनिष्ठ लिपिक- २७९५ जागा
शिपाई/हमाल - १२६६ जागा
✅अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
अर्जाची शेवटची तारीख : १८/१२/२०२३ ✅
अर्ज मुदतवाढ ✅
State Excise Department Recruitment 2023 ✅ सुधारीत जाहिरात ✅
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागा :
लघुलेखक (निम्नश्रेणी) = ५ पदे.
लघुटंकलेखक = १८ पदे.
जवान = ५६८ पदे.
जवान-नि-वाहनचालक = ७३ पदे.
चपराशी = ५३ पदे.
अर्ज लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :
०४/१२/२०२३
WRD NCL Update बाबत असा Email येत आहे, त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही 😃👍
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
Last Date : 08/12/2023 ✅
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - II )✅
INTERVIEW CENTRES :
1) Govt. Rest House, Raghukul Sankul, Matoshree Nagar, Near Golf Club, Behind Incom Tax Bhavan, Gadkari Chowk, Nashik - 422002
2) Subhedari Govt. Rest House, Near Govt. Arts and Science College, Chhatrapati Sambhajinagar - 431 001
Interview साठी ड्रेस आणि ड्रेसिंग-
Via प्रमोद चौगुले Sir ✅
फॉर्मल ड्रेस-
मुलांसाठी प्लेन शर्ट आणि प्लेन पँट्स. टाई किंवा ब्लेझर ही घालू शकता पण ते अनिवार्य नाही हे लक्षात घ्या. इतर जण ब्लेझर घालतायेत म्हणून तुम्ही सुद्धा घालायलाच हवा असे नाही. तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि परवडेत असेल तर घाला. बेल्ट सुध्दा फॉर्मल ब्लॅक वापरा.
तसेच फॉर्मल ब्लॅक शूज (लेस असणारे) वापरा. पुढे टोक असणारे नकोत. 😄No सँडल्स.
मुलींनी प्लेन साडी किंवा सलवार कमीज वापरावी. तुम्ही त्यावर शोभतील असे सँडल (प्रिफरेबली ब्लॅक) वापरा.
सर्वात महत्त्वाचे एक एक्स्ट्रा फॉर्मल ड्रेस नेहमी सोबत ठेवा. वेळ सांगून येत नाही, आपल्या कडे बॅक अप असावा.
सर्वांनी चेहरा फ्रेश वाटावा यासाठी तुमचा नंबर जवळ आला असता तुम्ही फेस वॉश करू शकता. मेकअप जास्त करने टाळा. उग्र सेंट किंवा डीओ वापरू नका.
तसेच interview आधी केसांची ठेवण फॉर्मल असावी. फॅशनेबल किंवा इनफॉर्मल वाटेल अशी केसांची ठेवण करू नका.
सोबत एक पेन आणि रुमाल असुद्या.
#Interviewtips
जिल्हा परिषद भरती – २०२३ वेळापत्रक
Via जळगाव जिल्हा परिषद ✅
दिनांक १८ ते २६ डिसेंबर २०२३ ✅
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती - २०२३ हॉल तिकिटे उपलब्ध झालेली आहेत ✅
Link :https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/oecla_nov23/login.php?appid=6fac0f3b5d3513b47722ec6aecbd6d7f
अनुभवावर आधारित MPSC सरळ सेवा जाहिराती प्रसिद्ध :
अर्ज लिंक : https://mpsconline.gov.in/candidate
अर्जाची तारीख : १२ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४
अधिक माहिती : https://mpsc.gov.in/adv_notification?m=8
WRD NCL Update Notice ✅
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
Last Date : 08/12/2023 ✅
SSC CGL 2023 Result ✅
Declaration of Final Result of Combined Graduate Level Examination
(CGLE), 2023 – regarding
LIST OF CANDIDATES PROVISIONALLY SHORTLISTED FOR THE POST OF JR. STATISTICAL OFFICER/ STATISTICAL INVESTIGATOR (LIST-1)✅
Читать полностью…४५% वर पात्रता ठेवली आणि जर त्यांना कर्मचारी वर्गातून कमी उमेदवार मिळाले तर, कर्मचारी वर्गातील राखीव जागा या सामान्य उमेदवारांना देण्याची अट आहे. त्यामुळे उमेदवारांनी ४५% मध्ये थोडाही बदल करण्यास विरोध करावा. ✅✅
Читать полностью…✅District Court Recruitment 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 TCS मार्फत घेण्यात येईल ✅
✅अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
अर्जाची शेवटची तारीख : १८/१२/२०२३ ✅
Forwarded...
उमेदवारांना त्याचे गुण विचारणे हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे.
उमेदवारांच्या गुणांचा अंदाज आल्यास मुलाखत वर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.✅
या pdf मध्ये जे गुण आहेत ते उमेदवारांनी सांगितले आहेत. हे फक्त एवढया साठी पाठवले आहे की मुलांना एवढे गुण मिळतात/मिळू शकतात. जेणेकरून तुम्ही तुमचे गुण बघून अंदाज लाऊ शकता. बाकी, यातून काहीच साध्य नाही होणार...
हे २००० उमेदवारांचे गुण असतील परीक्षेसाठी अंदाजे दीड लाख( १,५०,०००) अर्ज आले होते.😃👍
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका भरती अंतिम निकाल जाहीर ✅
लिंक : https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php