हा poll गट-क मुख्यचे अर्ज करून झाल्यावर post करायचा होता. पण, date वाढली आणि विसरून गेलो. Poll randomly scheduled होता 😅. So, randomly post झाला 😅. रात्री 1:57am 😑. I hope silent broadcast on आहे. नाहीतर, २-४ जण उठले असते 😃.
Читать полностью…आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग(OBC) तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील(EWS) मुलींच्या(Girls) सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयी सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.
हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तसेच मागील तीन वर्षातील प्रलंबित शुल्क प्रतिपूर्तीची १०० टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
SBI JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) [Clerk] Notification 2023
Posts : 8283 ✅
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/
Application Dates : 17/11/2023 to 07/12/2023
Prelim Exam dates : Januray 2024
नगर परिषद भरती - २०२३ : पुढे ढकळलेल्या उर्वरीत सेवांचे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत ✅
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
MPSC Group B Mains 2023 Paper 1
All PYQ : https://mpscmaterial.com/mpsc-combine-question-papers/
जिल्हा परिषद भरती - २०२३ : २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Respondent :
Monthly stipend सुरू होण्याआधी एकरकमी stipend येऊ शकतो/घेऊ शकतो , मी सारथी चा 2022 साठीच्या मेन्स चा एकरकमी stipend घेतला होता त्यांनतर monthly stipend पण सुरू झाला , फक्त एकदा की monthly stipend सुरू झाला की परत त्या stipend कालावधी दरम्यान कोणताही stipend भेटत नाही
Admin :
Thanks 😊👍 .
Admin :
आणि हे एकरकमी रक्कम किती दिवसांनी येते? अर्ज केल्यावर? कारण जर आता हे निकाल लागला तर त्यांचे प्रशिक्षण चालू झाले तर?
Respondent :
Sir मागचा week पासून राज्यसेवा चा सुरू झाले आहेत यायला... लवकरच येतील combine चे पण
Respondent :
प्रशिक्षण जरी चालू झाले तरी त्यांनतर साधारण 1.5 month लागतो regular stipend सुरु व्हायला, त्याचा आधी इकडचा stipent येऊन जाईल
२०२४ च्या पूर्व परीक्षेत किती गुण मिळतील हे अमोल मुजुमदार ( क्रिकेटपटू) सरांना विचारा 😃😃, त्यांचे अंदाज खरे ठरतात. आज (भारत vs नेदरलँड) 411 बोललेले, जवळजवळ झालेच ✅
Читать полностью…राज्य सेवा परीक्षा - २०२२ साठी मुलाखतीची केंद्र नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व नागपूर अशी निश्चित केली आहेत. ✅
Читать полностью…सोलापूर महानगरपालिका सरळसेवा ( अनुभव असणाऱ्यास प्राधान्य😅, ०३ वर्षे अनुभव😃) जाहिरात - २०२३ ✅
जागा : २२६ ( २६ संवर्ग🙃)
Link to apply : https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
(👆 अभ्यासक्रम, जागा आणि इतर माहिती वरील लिंकवरच मिळेल)
Last date to apply : 30/11/2023✅
येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
....🎊⚡🧨🎆🎇🥰.
आता Post Graduation एक वर्षातही होऊ शकेल 😃✅
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/university-grants-commission-released-new-master-degree-course-plan-in-accordance-with-national-education-policy/articleshow/105319831.cms
नगर परिषद भरती - २०२३ : पुढे ढकललेल्या उर्वरीत सेवांचे हॉल तिकीट्स Download करण्यासाठीच्या पायऱ्या
Link to Download Hall Tickets : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
MPSC Group B Mains 2023 Paper 2
All PYQ : https://mpscmaterial.com/mpsc-combine-question-papers/
State Excise Department Recruitment 2023 ✅ सुधारीत जाहिरात ✅
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागा :
लघुलेखक (निम्नश्रेणी) = ५ पदे.
लघुटंकलेखक = १८ पदे.
जवान = ५६८ पदे.
जवान-नि-वाहनचालक = ७३ पदे.
चपराशी = ५३ पदे.
अर्ज लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
अर्ज दिनांक :
१७/११/२०२३ ते ०१/१२/२०२३
( संध्या ५ पर्यंत)
Note : ही सुधारित जाहिरात आहे. या आधी पण या साठी खूप उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांना परत अर्ज करायचा नाही असे दिसते [कारण मला घाई खूप वाचायची]. तरी , आधी अर्ज केला असेल तर या जाहिराती सोबत मी सविस्तर प्रसिध्दीपत्रक जोडले आहे, ते वाचूनच अर्ज करा.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग शिपाई (गट-ड ) पदभरती परीक्षा- 2023 Hall Tickets उपलब्ध ✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/login.html
दोन्ही याला पात्र होईल ✅, पण एक रकमी सहाय्य दोन-दोन परीक्षांसाठी अटी नुसार नाही घेता येत.
एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि एक एक रकमी सहाय्य✅
महाज्योतीच्या या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असेल तर लवकरात लवकर कळवा.
प्रश्न :
एक उमेदवार कंबाईन मुख्य- २०२३ च्या एकरकमी अर्थसहाय्य साठी पात्र आहे. पण, सोबत राज्य सेवा - २०२४ प्रशिक्षण साथीच्या परीक्षेलाही अर्ज केला आहे, परीक्षा दिलेली आहे, चांगले गुण आहेत. पण, अजून गट-ब अर्थ सहाय्य साठी अर्ज केला नाही/नसेल. अर्जाची शेवटची तारीख १५/११/२०२३. तर, आता जर, हे कंबाईन मुख्य २०२३ अर्थ सहाय्य एक रकमेसाठी अर्ज केला तर राज्य सेवा - २०२४ प्रशिक्षण साठी पात्र होईल की अपात्र होईल ? कोणाला कल्पना असेल तर कळवा.
उत्तर पाठवा : @Vishaldebot
ऑनलाइन आणि एकापेक्षा जास्त शिफ्ट च्या परीक्षेला 200 गुणांपैकी 233 गुण पडणे काही चुकीचे नाही.
Powered by महाज्योती🤠.
Fact: Normalizationमुळे हे शक्य होते. आणि महाज्योतीचे पेपर बघून कोणालाही वाटू शकते ✅
जिल्हा परिषद भरती - २०२३ : २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ICC Men's Cricket World Cup 2023 Semi-Finals
1. INDIA vs New Zealand @ Wankhede Stadium, Mumbai.✅ 15 November 2023
2. South Africa vs Austrelia @ Eden Gardens, Kolkata✅
16 November 2023