Official Channel of the Bombay High Court to broadcast useful information to the stakeholders.
/channel/bombayhc
जिल्हा परिषद भरती – २०२३ वेळापत्रक
Via धुळे आणि अहमदनगर ZP
✅१७ नोव्हेंबर २०२३ & २० नोव्हेंबर २०२३
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )(बांधकाम /ग्रामीण पाणी पुरवठा )
✅२३ नोव्हेंबर २०२३
वरिष्ठ सहायक
RBI Assistant Prelim 2023 Hall Tickets :
Link : https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/pecla_oct23/login.php?appid=d9d543fb822d035f8f857dfd30158c68
देशाचे १२ वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.✅
Читать полностью…MPSC PSI Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 08/11/2023 ✅
गट-ब मुख्य परीक्षा -२०२३ पेपर २ प्रश्नांची सर्वसाधारण संख्या
१)सामान्य बुद्धिमापन व आकलन :१० प्रश्न
२)चालू घडामोडी :१० प्रश्न
३)अंकगणित व सांख्यिकी :१२ प्रश्न
४)माहितीचा अधिकार २००५ :(०२ प्रश्न ),महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (०१ प्रश्न)
५)राज्य व्यवस्था :१५ प्रश्न
६)इतिहास : महाराष्ट्र (०७ प्रश्न), भारत (०३ प्रश्न)
७)भूगोल- महाराष्ट्र (०४ प्रश्न) , भारत (०१ प्रश्न), पर्यावरण (०४ प्रश्न)
८)विज्ञान - भौतिकशास्त्र (०४ प्रश्न), रसायनशास्त्र (०२ प्रश्न), जीवशास्त्र(०६ प्रश्न), आरोग्यशास्त्र (०१ प्रश्न),तंत्रज्ञान - दूर संवेदन(०१ प्रश्न), हवाई व ड्रोन छायाचित्र (०१ प्रश्न), भौगोलिक माहिती प्रणाली(०१ प्रश्न), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (०४ प्रश्न)
९) अर्थव्यवस्था - ११ प्रश्न
आयोगाने OMR Pattern Change केला आहे. नीट पाहून घ्या.
आता दोन्ही पण Set वरील बाजूलाच लिहावे लागतात ✅ (पूर्वी एक खाली लिहावा लागायचा) ✅
आता Roll Number गोल करण्याची गरज नाही (पूर्वी गोल करावे लागत होते) ✅
~ Via Spotless MPSC✅
उद्या, ०५-११-२०२३ रोजी होणाऱ्या MPSC महाराष्ट्र गट - ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा !
Читать полностью…राजपत्रित मुख्य परीक्षा - २०२३ तारखा
✅राज्य सेवा मुख्य -
२०, २१ & २२ जानेवारी २०२४
✅स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅विद्युत अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅निरीक्षक वैधमापन मुख्य
०४ फेब्रुवारी २०२४
✅अन्न व प्रशासकीय सेवा मुख्य -
१० फेब्रुवारी २०२४
आरोग्य विभाग भरती - २०२३ गट-क आणि गट-ड परीक्षा अभ्यासक्रम ✅
Syllabus of Group C & D of
Public Health Department
धुळे जिल्हा परिषदेच्या जाहिरातीत (वरिष्ठ सहायक) पदच नाही🤔 वरीष्ठ सहायक (लेखा) आहे.
Читать полностью…MPSC राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा - 2023 अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे✅
Last Date : 21/11/2023 ✅
Link : https://mpsconline.gov.in/
राजपत्रित मुख्य परीक्षा - २०२३ नियोजित तारखा✅
✅राज्य सेवा मुख्य - २०, २१ & २२ जानेवारी २०२४
✅स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य -२८ जानेवारी २०२४
✅विद्युत अभियांत्रिकी मुख्य - २८ जानेवारी २०२४
✅निरीक्षक वैधमापन मुख्य - ०४ फेब्रुवारी २०२४
✅अन्न व प्रशासकीय सेवा मुख्य - १० फेब्रुवारी २०२४
तलाठी भरती सुधारित मागणीप्रत्र ✅ १४९ जगावाढ ✅
सुधारित मागणीपत्रकानुसार प्राप्त झालेली व अतिरिक्तपदे भरण्यास शासनकडून मान्यता देणेत आलेली असल्याने जाहिरातीमधील प्रसिद्ध परिशिष्ट- १ मध्ये बदल होऊन भरावयाच्या एकूण पदांची संख्या ४७९३ इतकी होत आहेत. त्यानुसार सुधारित परिशिष्ट प्रसिद्ध करणेत येत आहे.✅
आज एक क्रिकेट खेळाडूला मैदानात वेळेवर खेळायला सुरुवात केली नाही म्हूणून Out दिले😃. Timed out ✅
नियम : एक खेळाडू आऊट झाल्यावर दुसरा खेळाडू २ मिनिटात येऊन त्याने खेळायला तयार पाहिजे.✅
Group B मुख्य चे पेपर झालेले आहेत आणि Group C चे बाकी आहेत😅👇👇
https://youtu.be/hyY58BNhn64
कोणीतरी आज परीक्षेला जी OMR Sheet आलेली ती PNG Format मध्ये High Quality Scan करून द्या(part 2) . १-२ दिवसांनी दिली तरी चालेल. ज्यातुन जे लिखाण आहे ते Remove करता येईल आणि चांगल्या पद्धतीची PDF Format मध्ये OMR Sheet उपलब्ध करून देता येईल✅ वर
सांगितलेले सर्व करून थेट pdf दिली तरी चालेल😃
संपर्क:
@vishaldebot (bot)
mpscmaterial@gmail.com (mail)
MPSC Inspector Legal Metrology Mains 2023 Notification
निरीक्षक वैधमापन मुख्य परीक्षा - २०२३ ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी.✅
अर्ज दिनांक : ०७ ते २१ नोव्हेंबर २०२३.