mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

TCS Pattern : Mirror image = Water Image 😃✅

Читать полностью…

MPSC Material

नगर परिषद भरती २०२३- वरील सेवांचे प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध केलेली आहेत. वरती वेळापत्रक Share केलेला आहे ✅

Читать полностью…

MPSC Material

TCS वन विभाग भरती २०२३ : जर प्रश्न चुकीचा असेल. तर, त्याचे सर्वांना गुण दिले जातील ✅ आणि उत्तर बदलले असेल तर उत्तर बदलून काहींचे गुण वाढतील तर काहींचे कमी होतील ✅

Читать полностью…

MPSC Material

Admit Cards : नगरपरिषद भरती २०२३ : हॉल तिकिटे Download करतांना हा Error येतो किंवा मोबाईल मध्ये दिसत नाही त्यांनी नंतर बघा आणि ज्यांना मोबाईल मध्ये काहीच दिसत नाही त्यांनी Destop View करून Try करा किंवा PC / Tabet/Laptop असेल त्यात बघा. किंवा एक दिवस थांबा✅ नगर परिषद वाल्यांनी सांगितले भलतेच आणि केले भलतेच 🤧.

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

Читать полностью…

MPSC Material

Admit Cards : नगरपरिषद भरती २०२३ : हॉल तिकिटे उपलब्ध झालेली आहेत का बघून घ्या 😃✅

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

Читать полностью…

MPSC Material

कंत्राटी भरती GR : कागदं जरा जास्त आहेत माझ्याकडे. पण, सगळ्यांना Expose करील 😅✅

Читать полностью…

MPSC Material

Via MGT ✅

नगर परिषद भरती २०२३

महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क श्रेणी अ, ब आणि क व महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत, गट-क (श्रेणी अ, ब आणि क या दोन संवर्गाच्या दि. २९ ऑक्टोबर २०२३ नियोजित परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहे. सदर संवर्गाकरीताचे सुधारीत परीक्षेचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. ✅

Читать полностью…

MPSC Material

Paper: MPSC STI Mains 2022 Paper 2 ✅

All PYQ : https://mpscmaterial.com/mpsc-sti-question-paper-with-answer-in-marathi-pdf/

Читать полностью…

MPSC Material

गट-क अर्ज करतांना 🤠👆येते.

Читать полностью…

MPSC Material

IBPS PO Prelim 2023 Result Out ✅..

https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/resta_oct23/login.php?appid=5fed760315a3f96afcc2ebf7ca614fa7

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती २०२३ च्या ५७ प्रश्नपत्रिकांवर सोळा हजारापेक्षा जास्त आक्षेप नोंदवले आहेत 😃✅

Читать полностью…

MPSC Material

SSC CHSL Tier 1 2023 Final answers Key and Scorecard Available ✅

Website :
ssc.nic.in

Last Date to Check :
31.10.2023 (6:00 PM)✅

Читать полностью…

MPSC Material

गट-क वाल्यांनी जरा धीर धरा 😅👍 ज्याला पात्र त्याला अपात्र दाखवत असेल आणि दुसऱ्यालाच पात्र दाखवत असेल तर अर्ज करू नका 😃✅

आयोगाची वेबसाईट कधी कधी वेडी होते😅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२३ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे

https://mpsconline.gov.in/

Last Date : 31/10/2023

Читать полностью…

MPSC Material

हे वर सांगितलेले बरोबर आहे का ते बघण्यासाठी आताच एक Live सुरू आहे बघू शकता .. त्यात जास्त Overview येईल.

https://www.youtube.com/live/4u1u-Kd4Ieo?feature=shared

Читать полностью…

MPSC Material

https://youtu.be/ZnG7n-GFRy4?feature=shared

Читать полностью…

MPSC Material

नगर परिषद भरती २०२३- वेळापत्रक ✅

Читать полностью…

MPSC Material

वन विभाग भरती - २०२३ Final Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत ✅

लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html


वन विभाग भरती - २०२३ Response Sheet Download करण्यासाठी पाहिले login करा. आणि मग तुम्ही कोणत्या पदाला अर्ज केला आहे त्याची यादी दिसेल त्या पदाच्या समोर 👁️ असे काहीतरी आहे त्यावर Click करा .. आणि मग त्या Page वर तुम्हाला सर्वात शेवटी Candidate Response button दिसेल तेथे क्लीक करा आणि मग खाली अजून  काहीतरी Click Here अशी Hyperlink असेल त्यावर Click करा आणि मग PDF दिसेल ती बघा आणि मग Download करा आणि मोजा😃✅


https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

Читать полностью…

MPSC Material

Admit Cards : नगरपरिषद भरती २०२३ : हॉल तिकिटे उपलब्ध

सर्व सेवांचे Admits Cards उपलब्ध झाल्याचे कळते, सर्वांनी बघून घ्या😎✅

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

Читать полностью…

MPSC Material

MPSC STI Mains 2022 Paper 2 First Key

Читать полностью…

MPSC Material

😁😁✅ लगेच करा..

Читать полностью…

MPSC Material

असे मदत करणारे पाहिजेत 🤠. Wide Ball असूनही Wide दिला नाही. कारण विराटचे शतक झाले पाहिजे. तशीच मदत KL Rahulनेही केली ✅ तेवढेच कष्ट विराटनेही घेतले आणि शतक करून दाखवले 😎💐.

Читать полностью…

MPSC Material

अमृततर्फे EWS Category च्या उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना 😊. मुलाखतीला 25k आणि मुख्य साठी 15k ✅

Link for apply and more details :
https://mahaamrut.org.in/mpsc_scheme.html

Читать полностью…

MPSC Material

आज अन्वेषक चा पेपर होता...
४ Section होते आणि वेळ ९० मिनिटे.

1️⃣मराठी : ✅

व्याकरण म्हणून काहीच नाही.. कोणता शब्द व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे(शुद्ध शब्द), कोणती जोडी समानार्थी शब्दाची बरोबर नाही कोणता विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर नाही, बरोबर आहे असे ३+ प्रश्न होते.
एक Passage होता त्यात प्रश्न आणि उत्तरे काय ते विचारले. Passage होता एक आजाराने पडलेला मोठा माणूस आपल्या देशात येणार असतो आणि आपल्याच देशात तसाच एक मुलगा आजारी असतो तर त्याला त्या माणसाला भेटायची इच्छा असते. पण भेटणे कसे कठीण असते आणि त्याला कशी Appointment  मिळते त्याबद्दल होता. दुसरा पण एक उतारा होता तर, यात काय होते तर.. एक गावात काहीतरी भक्षक येत असतो पाळीव जनावरांना खायला तर त्या उताऱ्यात एक मुलगा काय असेल तो त्याच्या बकरीची कशी काळजी घेतो असे काही तरी यावर आधारित उतारा होता. त्या आधारे प्रश्न देऊन गाळलेल्या जागी कोणता शब्द येईल असे प्रश्न विचारले होते. तर उद्या जर पेपर ला हेच आले तर अभ्यास नका करू फक्त तिथे थोडे डोके लावा .

2️⃣इंग्लिश✅
यात पण Grammar म्हणून काहीच नाही यात वाक्यातील Error आहे का आणि कोणता यावर २-३ प्रश्न, Passages पण दोन होते एक Passages होता आपल्या बापाने त्याच्या मुलाला घरातून हाकलून लावलेले असते.. अश्या काहीतरी आशयाच्या सोबत astrologer की Geographer शी जोडून तो Passage होता.. त्यावर पण प्रश्न उत्तरे. मराठी सारखेच इंग्लिश पण दुसरा Passages गाळलेल्या जागी भरा पद्धतीचा.. त्यात पण एक मुलाचा उतारा तो मुलगा कोणालाच आवडत नाही😥.. फक्त त्याच्या बापाला आवडतो या आशयाचा होता आणि गाळलेल्या जागा भरा. सोबत २-३+ Para Jumble होते. इथे पण मी तेच म्हणेल Concertration ने सोडवा Grammar नाहीच ते फक्त Find the error ते Grammar म्हणता येईल.. नाही Vocabulary आणि काही नाही..फक्त तुमचे डोके ठिकाणावर आहे का आणि किती जोरात चालते एवढेच😅.

3️⃣Maths आणि Reasoning.✅

म्हटले  IBPS आहे तर Maths पण असणार.. पण Maths नव्हते फक्त Reasoning ते पण Puzzle एक यावर ५ प्रश्न. पाहिले दिशा ज्ञानवर Puzzle होते आणि त्यावर आधारित ५ प्रश्न.. कोण कुठून किती लांब, कोणती जोडी नीट बसत नाही वैगरे वैगरे...
दुसरे होते Seating Arrangements Table वर आठ माणसे त्यातले कोपऱ्यातले आत बघतात आणि मधले बाहेर बघतात असे आणि यावर ५ प्रश्न असतील. तिसरे होते ६ माळ्याची इमारत आणि त्यावर आधारित प्रश्न -याच्या खाली कोण त्याच्या वर किती, यांच्या मधे किती असले प्रश्न. पुढे मग 2-3 Inequalities चे प्रश्न होते, अजून पुढे 2-3 Syllogism चे प्रश्न होते, सोबत एक Coding decoding mpsc ला येते तसे म्हणजे i love you म्हणजे 1 4 3 .. वैगरे वैगरे तर in म्हणजे काय हा प्रश्न होता तीन वाक्ये होती पण ते i love you नव्हते 😅 दुसरी वाक्ये होती, आठवत नाही😁. अजून पुढे 2-3 असे रांगेत अंक दिलेले आणि त्यावर आधारित 2-3 प्रश्न .. उ.दा या अंकातून सम संख्या काढल्या तर डावीकडून पाचव्या स्थानी कोणती संख्या आहे, या अंकातून असल्या किती संख्या आहेत ज्या ३ पेक्षा अधिक पण ७ पेक्षा कमी आहेत, या अंकातून सम संख्या काढल्या तर यातील पाचवी Prime Number संख्या कोणती. असेच इथे पण तेच.. डोकं ठिकाणावर आहे का आणि नीट चालते का?😅

General Knowledge
General Knowledge च्या नावाने एक पण प्रश्न General Knowledge चा नव्हता.. सर्व प्रश्न Current Affairs चे होते. खूप कठीण होते लक्षात पण नाही असे.. सांगायचे झाले एक दोन सोप्पे तर महिला आरक्षण बिल कितवे संविधान संशोधन होते.. 118, 128 etc. G20 मध्ये नुकतेच कोणावर स्थायी सदस्य केले.. हे आपल्या आफ्रिका युनियन.. हे २ सोप्पे 😅 बाकी डोक्यावर पडल्यासारखे. आणि एक होता युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबत असतो जो 1994* पासून सुरू आहे.. IIT आणि कोणत्या देशाच्या संशोधनाच्या मदतीने हिमालयावर काय माहिती नाही नक्की.. Euclid Mission कोणत्या संस्थेचे Launch केला, आणि एक योजना पण होती PM कामगार संबंधित तर त्यात कोण बसत नाही असा प्रश्न.
तर असे जवळपास सर्व Current न इतिहास न विज्ञान न भूगोल न राज्यशास्त्र नाही म्हणता येणार ते संशोधन विचारले 😁 पण Static काहीच नाही. तर, उद्या साठी तुमच्या मर्जीने शक्य होईल तर मागील ३ महिन्याचे Current Affairs वाचून जा बाकी Static नाही केले तरी.. with your risk 😅 आणि एक दिवसात काही तुम्ही दिवे लावणार नाही तर शक्य होईल तर तीन महिन्याचे Current करा Banking च्या Current Affairs Magazine मधून.

Best of luck उद्यासाठी पहिलवान 😃 सारखे पेपर देऊन या ✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या व परवा होणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयानाच्या गट-ब व गट-क परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐


जे पहिल्यांदाच परीक्षेला जाणार आहेत त्यांच्यासाठी:✅

IBPS च्या परीक्षेला हॉल तिकीट जमा करून घेतात. Original ID Proof साठी आणि Hall Ticket(B/W चालते) सोबत ID Card ची Xerox जोडावी लागते. अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. Screen वरचा एक Message लिहावा लागतो त्यासाठी 5 मिनिटे देतात. 2 वेळा Message असतो. दुसऱ्या बाजूला 2  Check boxs असतात लिहून झाले की tick करून Submit करायचे असते. Submit काही वेळाने होते जेव्हा ते 5 मिनिटे Count Down Red होतो. मग ते झाले की खरी परीक्षा सुरू करायचा Message येतो आणि परीक्षा सुरू होते ✅ आणि प्रश्नाला ५ पर्याय असतात ते पण बघत जावा 😃

Reporting Time च्या वेळेवर पोहचा.

Читать полностью…

MPSC Material

PSI Suspended : नीचे से देखो, नीचे से 😢✅

Читать полностью…

MPSC Material

तुम्ही फक्त अभ्यास करा.. बाकी, खूप जण तुमच्यासाठी Presumption ठेऊन असतात त्यांना अफगाणिस्तान आणि नेदरलँड सारखे जिंकून दाखवा 😎✅

आणि तुम्ही पण. तूमच्यासाठी पण Presumption ठेऊन असतात की तू पास होणार. त्यामुळे त्यांना पण Disappoint करू नका. त्यांचा जेवढा तुमच्यावर विश्वास असतो त्याची काळजी घ्या🙂✅

Читать полностью…

MPSC Material

हे ZP लोकं Postpone-Postponeच खेळतात 😅

Читать полностью…

MPSC Material

सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांकडून MPSC (State Services) २०२४ स्पर्धा परिक्षेच्या Offline कोचिंगकरिता अर्ज ✅

Apply Link :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdb623lLZ1QTp0MZrxp62R32bn8gpm26DNRpg9qoroPUqlclg/viewform

MPSC 2024 हमीपत्र   :
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/MPSC%202024%20%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.pdf

( हमीपत्र : जर अर्ज करतांना तुमच्याकडे एखादे प्रमाणपत्र नसेल त्याजागी हे त्या त्या ठिकाणी नमूद करून Upload करा.)

Last Date : 31/12/2023

Читать полностью…

MPSC Material

परवा pattern बघितला आणि काल ibps च्या परीक्षेला जाऊन आलो 🤠.

एकतर त्यात Sections होते 8 आणि त्यातही 5 Qualifying आणि 3 Merit वाले सोबत 1/4 Negative आणि वरून अभ्यास 0🤠.

8 Sections
1. Reasoning
वेळेच्या मानाने खूप कठीण..
पहिले होते ६ माणसे आणि त्यांची वजने हे या पेक्षा मोठे त्या पेक्षा लहान.. हे तर सर्वांना आले असते पण त्यात त्यांनी काय केले ? प्रश्न होते ५ तर प्रश्न असे विचारले की याचे वजन एवढे असेल आणि त्याचे वजन 5च्या पटीत आणि त्याच्या पेक्षा असे तसे.. डोकं फिरले😅
दुसरे होते Circular Table त्यात 8 माणसे आणि त्यांना आवडणारे Food काहीतरी हे सर्व Mix केलेले होते. यावर ५ प्रश्न असतील. हे पण असेच 😁
तिसरे होते ६-७ माणसे त्यांच्या जन्माचे वर्ष त्यांची नावे आणि ठिकाण असे काही तरी होते..त्यातही त्यांनी सम विषम नियम लावून असे तसे फिरून प्रश्न विचारले😅
पुढे 2-3 Inequalities होती, 2-3 Syllogism होते ते पण Possibility वाले. असे धरून २० प्रश्न बाकी काही नाही.

2. इंग्लिश

इंग्लिश सोप्पे होते.. हा हा Passage आहे यात ५ शब्द गाळले आहेत तर त्या ठिकाणी कोणता शब्द येईल( Example आठवते पण जाऊदे). दुसरा Passages त्यात ५ शब्द Bold केलेले म्हणजे त्या Phrases होत्या त्यासारख्या अर्थ असणारा शब्द निवडायचा असेच सोपे सोपे होते ग्रामर वैगरे काही दिसले नाही

3. Computer

हे मला सोप्पे वाटले, Word मध्ये काय कसे असते, कोणत्या Shortcut key ने Program बंद होतो, कोणते Web Browsing च्या संबंधित नाही.. यात त्यांनी Cache, URL, Incognito, Website Browser असेच Similar Type 5 Options दिलेले. कोणत्या कंपन्या Processor बनवतात.. वैगरे वैगरे

4. गणित
गणित करण्याजोगे होते त्यात त्यांनी Mixture, माणसे आणि कार्य, Dishonest Seller , वयावरचे प्रश्न ते पण Ratio Based , Profit Loss, नातेसंबंध, टक्केवारीचे आणि सोबत एक आलेख होता Data Interpretation साठी 5 प्रश्न मला वाटते असे दोन होते

5. Decision Making
मला वाटले ते आपल्या MPSC सारखे काही असेल पण ते काय होते मलाच कळले नाही.. मला वाटते ते Management Subject असतो ना त्यातले Concepts होते आणि याचे प्रश्न होते १० आणि ते मी बघितले जेव्हा १ मिनिट आणि २० सेकंद उरले होते 😅 नजर गेली नाहीतर, तसेच राहिले असते. ३-४ टिक केले. बरोबर तर येणार नाही.. तुम्हीच विचार करा थेट परीक्षेच्या १ मिनिट बाकी असताना तुम्ही न बघितलेले प्रश्न बघता😅.

6. General Awareness
हे जास्तीत जास्त राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय प्रकारचे होते, काही आठवत नाही. मला वाटते तो प्रश्न यातच होता.. ते आपले तीन कायदे बदल केले ते IPC, Evidence Act वैगरे तर ते कोणत्या कायद्याला Replace झाले असे एकत्र प्रश्न होता. कोणत्या मंत्रालयाने काय केले वैगरे वैगरे

7. Eco आणि Social Issues.

यात पण खूप काही स्कीम वैगरे Latest वाल्या विचारल्या होत्या जे आपल्याला MPSC मध्ये येतात त्याच प्रकारच्या आणि खूप प्रश्न Statistics Based होते.. एवढे टक्के, 1/5, एवढे कोटी लोन , एवढे लाख मर्यादा वैगरे वैगरे

8. Agriculture & Rural India
यात पण असेच स्कीम वैगरे खूप त्यातले २ प्रश्न आठवतात.. एक की, ते बाळ जन्माला येते त्या वेळी बाळाच्या आईला किती रक्कम दिली जाते आणि एक Revolution वर प्रश्न होता ते Green, White , Blue असे काही नव्हते वेगळाच कलर दिलेला 😅 सोबर MSP वैगरे वर पण प्रश्न होता आणि एक उसाला* किती MSP आहे ते पण होता सोबत MSP कोण ठरवते यावर पण प्रश्न होता.

मी हे आता २४ तासानंतर आठवून बघतले आणि तुम्हाला सांगितले आहे, बाकी या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्याला पेपर मस्त गेला असेल 🤠. पण वेळेचे नियोजनासाठी पण मस्त पेपर होता १२० प्रश्न आणि १२० मिनिटे वेळ✅
आणि हे आपल्या येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी काही कामाचे नाही. फक्त यातले ते Reasoning, Maths आणि थोडे फार GK साठी महत्वाचे असेल त्यातही सरळसेवा यांना Level कमी असेल ✅ Topics हे येऊ शकतात.

😅😅✅

Читать полностью…
Subscribe to a channel