MPSC वन सेवा मुख्य - २०२२ , अभियांत्रिकी सेवा -२०२२ ची Opting-Out ची Link सुरू करण्यात आलेली आहे. आणि आज लिपिक टंकलेखक आणि कर सहायक ची Opting Out ची शेवटची तारीख आहे.
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/09/2023
(Clerk Typist &👆 Tax Assistant)
✅Last Date : 22/09/2023
( Electrical and 👆 Mechanical Engineering)
✅Last Date : 25/09/2023
( Forest Services 👆)
आयोग आता यांना परीक्षेला आजीवन प्रतिबंधित करेल. विषय संपला 🤠.
असेच सरळसेवा परीक्षांना झाले पाहिजे होते. किती भारी झाले असते ✅
https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum23h43452-txt-navimumbai-20230920040509
Typing Pass झाले का ?
----
आमचे एक जण मागच्या च्या च्या वेळी रडून रडून Marathi 30wpm पास झाले होते..😃
Forwarded..🥳.
1987 साली उपजिल्हाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम,
सोलापूर प्रांत अधिकारी,
मुख्य निवडणूक अधिकारी सोलापूर,
रोजगार हमी सांगली,
विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती
मुख्य कार्यकारी अधिकारी पंढरपूर,
पिंपरी चिंचवड जकात आयुक्त ,
सार्वजनिक बांधकाम सचिव,
ग्रामविकास सचिव,
विधानसभा सचिव,
विक्रीकर आयुक्त,
सामान्य प्रशासन सचिव,
जलजीवन प्राधिकरण सचिव,
जिल्हा परिषद ठाणे
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हाधिकारी जळगाव,व
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
Typing Result... GCC TBC 30WPM
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JULY 2023
Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCJULY2023/Result30_JULY2023.aspx
आरोग्य भरती २०२३ : सर्व अर्जदारांनी आप-आपला अर्ज व्यवस्थित झाला आहे का ? हे बघून त्या अर्जाची प्रत आणि आणि परीक्षा शुल्क भरल्याची पावती आपल्याकडे सांभाळून ठेवा 😃.
लिंक :✅ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html ( गट-क आणि गट-ड साठी एकच लिंक आहे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२/०९/२०२३✅
ZP Refund : आता आधार कार्ड क्रमांक टाकून जिल्हा परिषद Refund मिळवता येऊ शकतो. काल Login होत नव्हते , आज होत आहे.
लिंक : https://maharddzp.com/
♦️स्पर्धा परीक्षा विद्यार्थांचे पुण्यात उपोषण.
कंत्राटी भरती, स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी, सरळसेवेतील परीक्षा शुल्क, पेपरफुटी कायदा आणि MPSC मधील अनेक मागण्यांसाठी उद्या सर्व विद्यार्थांनी मिळून उपोषण आंदोलन आयोजित केलं आहे. आमदार रोहित दादा पवार, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि इतर अनेक व्यक्ती संघटना मिळून उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थांच्या भविष्यासाठी करण्यात येणाऱ्या या उपोषणामुळे अमुलाग्र बदल घडण्याची शक्यता असेल त्यामुळे सर्व टेलिग्राम चॅनल्स, क्लास चालक आणि विद्यार्थांना विनंती आहे की उद्या उपोषणाला उपस्थित राहून मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा. तसेच ही पोस्ट सगळीकडे शेअर करून सहकार्य करावे ही विनंती.🙏🙏
दिनांक : २० सप्टेंबर २०२३
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पुणे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
जॉइन : @mpscandolan
✅स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी लाक्षणिक उपोषण !
✅ उद्या सकाळी १० वाजता.
✅स्थळ – महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पुणे.
ZP Refund : आता आधार कार्ड टाकून जिल्हा परिषद Refund मिळवता येऊ शकतो.
लिंक : https://maharddzp.com/
Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination - 2023 पास होऊन मुख्य साठी पात्र उमेदवारांचे अभिनंदन 🥳💐
Читать полностью…Typing Result... GCC TBC 40WMP
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM) Result JULY 2023
Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCJULY2023/Result40_JULY2023.aspx
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण / नागपूर/ नाशिक / औरंगाबाद/ अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Application form for the post of peon in the town planning department✅
जागा : १२५ 😃✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html
Last Date : 20 October 2023
ZP Refund : आता आधार कार्ड क्रमांक टाकून जिल्हा परिषद Refund मिळवता येऊ शकतो. काल Login होत नव्हते , आज होत आहे.
आधार कार्ड क्रमांक टाकून एकदाच माहिती भरा. परत Login होणार नाही.
लिंक : https://maharddzp.com/
लढा आपला आहे आपणच लढू
कंत्राट दार विरोध आक्रोस मोर्चा,
दिनांक
२१ सप्टेंबर,२०२३
सकाळी १० वाजता
हा मोर्चा कुठल्या संघटनेचा किंवा राजकीय पार्टीचा नाही
अनेक राजकीय लोकांना भेटलो त्यांचं सहकार्य लाभल नाही
धन्यवाद
मला राजकारण करायचं नाही पण लेकर आपल्यासाठी समाजकारण आहे
काही दालिंदर सर तुमच्या class वर परिणाम होईल अस त्यांचं म्हणणं आहे
तर बब्या मी class क्षेत्राच्या लय पुढ गेलो ,
म्हणून
फीस् वाढ,
परीक्षा मधील पेपर फुटी. सावळा गोंधळ, वय वाढ,
होमगार्ड,
अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी,
इतर समस्या ,
ऑनलाईन पेपर मध्ये हॉल तिकिट न येणे अनेक समस्या आहेत ,..
ज्या लेकरांनी मोठ केल त्या साठी लढावं तर लागेल ना ,
म्हणून्
या साठी मित्र परिवारांचं सहकार्य लाभत आहे स्टेज ,बॅनर फलक,शासकीय परवानगी,
२१ तारीख वेळ सकाळी १० वाजता
आम्ही यायलो तुम्ही पण या
जय हिंद
शक्य त्या सर्वणी या
नारीशक्ती वंदन विधेयक- २०२३
याद्वारे, भारतीय संविधानातील कलम 239AA, 330A, 332 आणि कलम 334A मध्ये संशोधन करून विविध राजकीय स्तरावर महिलांना ३३% आरक्षण दिले जाईल.✅
आरोग्य भरती- २०२३ अर्ज सादर करण्यास मुदतवाढ ✅
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
शेवटची तारीख : २२/०९/२०२३
Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination - 2023 Cut Offs out of 200✅
Читать полностью…