मराठी भाषेला अभिजात दर्जा ✅ सोबत, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात दर्जा दिलेला आहे ✅
Читать полностью…लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी वरिष्ठ लिपिकांच्या हाताखाली काम करीत असे. तर , ते दररोजची कामे वेळेवर करत नसत. का ? तर, निवडणुकीची कामे दिली आहेत.
मी विचारले काय कामे दिली आहेत. तर, बोलले.. चिठ्या वाटायचे काम दिले आहे.. 😁. कोणत्या चिठ्या? कुठे वाटायच्या मला काही माहिती नाही.. पण, सतत पाठीवर बॅगेत घेऊन यायचे, जायचे 😃😃. बोलत असत.. एक माणूस दोन-दोन कामे कसे करणार? 🙂🙂✅
📰 My previous post may have seemed to announce a major shift in how Telegram works. But in reality, little has changed.
🌐 Since 2018, Telegram has been able to disclose IP addresses/phone numbers of criminals to authorities, according to our Privacy Policy in most countries.
⚖️ Whenever we received a properly formed legal request via relevant communication lines, we would verify it and disclose the IP addresses/phone numbers of dangerous criminals. This process had been in place long before last week.
🤖 Our @transparency bot demonstrates exactly that. This bot shows the number of processed requests for user data.
✉️ For example, in Brazil, we disclosed data for 75 legal requests in Q1 (January-March) 2024, 63 in Q2, and 65 in Q3. In India, our largest market, we satisfied 2461 legal requests in Q1, 2151 in Q2, and 2380 in Q3.
📈 In Europe, there was an uptick in the number of valid legal requests we received in Q3. This increase was caused by the fact that more EU authorities started to use the correct communication line for their requests, the one mandated by the EU DSA law. Information about this contact point has been publicly available to anyone who viewed the Telegram website or googled “Telegram EU address for law enforcement” since early 2024.
🤝 To reduce confusion, last week, we streamlined and unified our privacy policy across different countries. But our core principles haven’t changed. We’ve always strived to comply with relevant local laws — as long as they didn’t go against our values of freedom and privacy.
🛡 Telegram was built to protect activists and ordinary people from corrupt governments and corporations — we do not allow criminals to abuse our platform or evade justice.
Forwarded.. ✅
आरोग्यसेवक ५०% साठी खालील telegram group specific तयार केलेला आहे...
त्याची लिंक जर ग्रूप ला टाकता आली तर टाकावीत... telegram Group Link =
/channel/raamkr
म्हणजे २५०० + waiting असे सगळे उमेदवार एकत्र येवून लवकरात लवकर नियुक्ती घेता येईल...
Repost, आणि comment करावे.
https://x.com/Dhananjay_AAP/status/1841310191502971172?t=SfTO12KggelLJuojQ_WRVw&s=35
सहकार्याची अपेक्षा.
आपलेच ,
होतकरू विद्यार्थी .
Ye bol raha hai test match 5 din ki jagah do din ka hi rakho maza aata hai
#INDvsBAN
आरोग्य सेविका ( पात्रतेबद्दल विभागाचे स्पष्टीकरण ) जिल्हा परिषद भरती - २०२३ ✅ असेच स्पष्टीकरण आरोग्य सेवक साठी अपेक्षित आहे..
Читать полностью…पनवेल महानगर पालिका कागदपत्रे पडताळणी ई-मेल येत आहेत. पात्र उमेदवारांनी ई-मेल चेक करावे ✅
Читать полностью…कृषी सेवा २०२१ व २०२२ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील. ✅
Читать полностью…ज्यांची निवड झाली आहे पण, नियुक्ती दिली नाही. त्यांनी प्रयत्न करा.. Joining दिल्या बरोबर निवडणुकीच्या कामाला लावतील. ✅
Читать полностью…Telegram साठी भारत सर्वात मोठे मार्केट. आणि सर्वात जास्त क्रिमिनल केसही भारतातच 😃✅
Читать полностью…महावितरण Jr. Assistant (Accountant) New Pattern ✅ परीक्षा : १६, १७ & १८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार ✅
Читать полностью…GMC Nagpur Exam 2024 Merit list IBPS Format✅ IBPS Format मध्ये दिली आहे. पण, यात पण Search करता येत नाही.✅
Читать полностью…✅✅MPSC Group C 2023 - Clerk Typist ( Qualified ✅🥳)
Total : 11067 पास 😎🤙 (जागा : 7482🙂)
✅✅MPSC Group C 2023 - Tax Assistant ( Qualified ✅🥳)
Total : 532 पास 😎🤙 ( जागा : 468🙂)
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :
✅बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था
✅ कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
✅ ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
✅ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
✅ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
✅ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
✅देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
✅भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
✅रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
✅राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
✅जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
✅लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
✅धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
✅रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
✅केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
✅पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
✅धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी
✅सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
✅अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार
✅सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
✅जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार
✅राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ
✅नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार
✅आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
✅राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण
✅आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
✅श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५
✅अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित
✅मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
✅ जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय
✅पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
✅राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे
✅शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही
✅अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर
✅माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला
✅राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.
✅डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ
✅महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा
प्रशिक्षण कार्यक्रम धोरणावर आज सरकारचा निर्णय येईल ✅.
या सर्व संस्थांनी पूर्ण प्रशिक्षण देऊन जे उमेदवार अंतिम निवड यादीत पास होतील त्यावर हक्क गाजवला पाहिजे. नाहीतर, पूर्व पास झाली त्याला पैसे देणार, मुख्य पास झाली त्याला पैसे देणार, मुलाखती साठी पैसे देणार.. (बाकी, घेणारे पैसे घेतात पण ते स्वतःला एकप्रकारे विकतात याचे थोडे पण भान राहत नाही) आणि यातून निवडून आलेल्यांची नावे आपल्या नावावर करणार.. हे लक्षण इतर कोचिंग सारखेच आहे. सामाजिक संस्थांनी तरी यांच्या पावलावर पावले ठेऊ नये ✅
उद्या MAT मध्ये क्लर्क - २०२३ ची सुनावणी आहे. सर्व काही व्यवस्थित होऊन, लवकरात लवकर निकाल लागला पाहीजे. 🥶✅
Читать полностью…