mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

ज्याला मानसिक समस्या येतात. त्यांनी, मध्ये मध्ये त्यांनी फिरायला जात जावा.😁🤙

मानसिक समस्या ~ तणाव, रागीट स्वभाव, नैराश्य, वेड्यासारखे विचार, addictionवैगरे वैगरे खूप मोठी list आहे.. 😃


आणि, आपल्याला माहिती असते की समोरचा असा असा आहे.. त्याच्याशी जास्त भांडायचे नाही. उलटे तर अजिबातच बोलायचे नाही🙊. फक्त, ठीक आहे.. Sorry, Promise , Ok ok bye 😅👍

Читать полностью…

MPSC Material

GMC Nagpur Merit List. Compressed File 95MB✅

Читать полностью…

MPSC Material

GMC नागपूर निकल/गुणवत्ता यादी लागलेली आहे.. पण File हत्ती एवढी आहे आणि Downloading Speed कासवासारखा 😃✅ त्यामुळे File Download होण्यास वेळ लागू शकतो 😃✅

Читать полностью…

MPSC Material

जे उमेदवार राज्य सेवा २०२५ची तयारी करत आहेत. पण, त्यांना मागील राज्यसेवा ( २००६ ते २०११) वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परीक्षेचे पेपर सापडत नसतील तर ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत ✅

https://mpscmaterial.com/mpsc-question-paper/

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajyaseva 2022 Revised Merit List✅

Читать полностью…

MPSC Material

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समस्यांबद्दल खुली चर्चा 😃✅ १ ऑक्टोबर, १ वाजता, SNDT College पुणे ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajyaseva 2023 Topper :
GHATULE MAHESH ARVIND 🥳🥳

Читать полностью…

MPSC Material

राज्यसेवा २०२३ च्या मेरिटची वाट बघत बसलेले आहेत 😃. आपण Typists चा विचार करतोय😅👍

Читать полностью…

MPSC Material

सध्याची सामाजिक परिस्थिती✅.
Wanna give you it all but can't promise that I'I stay😅✅

Читать полностью…

MPSC Material

नगरपरिषद भरती - २०२३ : ०५ ऑक्टोबर पर्यंत नियुक्त्या दिल्या जातील..👍 आता कॉल/ई-मेल करून त्रास देऊ नये 😅👍

Читать полностью…

MPSC Material

सरळसेवेच्या काही जागा अश्या येतात. त्याला फक्त अर्ज भरावा लागतो आणि चांगला अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते आणि मेरिट मध्ये येऊनही उभे/आडवे आरक्षणामुळे पोस्ट मिळत नाही.. इत्तुश्या 👌[Binary मध्ये] जागा असतात 😭😭😭.

Читать полностью…

MPSC Material

MPSC MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2023 FINAL MERIT LIST✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC INSPECTOR OF LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023 MERIT LIST✅

Читать полностью…

MPSC Material

आता प्राचीन इतिहासात नवीन गोष्टींची भर पडायची वेळ आली आहे 😅✅

Indus inscriptions hold the key to unlocking the history of pre-Iron Age India and all Indo-European peoples. We decipher the Indus script by treating it as a large cryptogram as described by Claude Shannon. We decipher every sign sequentially using regular expressions and set-intersection. Indus script is discovered to be proto-abugida segmental with signs for consonants and vowels. Indus inscriptions are in grammatically correct post-Vedic Sanskrit. Variants of 76 allographs constitute most signs. Conjunct signs constitute the rest. Our decipherment can read every inscription with conjunct signs. We comfortably surpass Shannon’s criteria for a credible cryptogram decipherment. Brahmi glyphs are discovered to be standardized Indus signs. We find significant continuation of Indus linguistic features and cultural elements in post-bronze age India.✅

Читать полностью…

MPSC Material

आज  Girish Mahajan Saheb यांना कॉल . त्यांना कॉल करून एवढेच म्हणायचे की, आरोग्य सेवक 50 टक्के साठी ग्रामविकास विभागा कडून मार्गदर्शक सूचना पाठवणार आहात, त्या  लवकर पाठवा  जेणेकरून
आचारसंहिता पूर्वी मुलांना नियुक्ती भेटेल.
एकूण ३७०० आरोग्यसेवक (४०% + ५० %)  जागांचा प्रश्न आहे, ३७०० कुटबांची येणारी दिवाळी गोड करावीत.
आरोग्यसेवक ४०%  -१३००
आरोग्यसेवक ५०% - २४००
Girish Mahajan 9833202719
Chaudhary (PA Girish Mahajan) 8779417439

Читать полностью…

MPSC Material

GMC ला बोला, हे काय घबाड दिले आहे. IBPS ने दिलेली Merit List Upload करा. यातून काही म्हणजे, काहीच कळत नाही. IBPS ची मेरिट list असती तर आतापर्यंत उमेदवार Ranks काढून आनंदित झाले असते 😭👍

Читать полностью…

MPSC Material

GMC Nagpur Exam 2024 Merit list ✅ उमेदवारांनी आपले गुण Roll No.नुसार बघावे. GMC ने File Scan Image Type करून Upload केली आहे त्यामुळे Search होणार नाही.

Читать полностью…

MPSC Material

जेव्हा दुसऱ्यांदा तालाठी २०२३ची मेरिट लिस्ट जाहीर झालेली. त्यामुळे, २-४% टक्के उमेदवार निवड यादीतून बाहेर पडलेले आणि काही उमेदवार प्रतिक्षा यादीत गेलेले.

या अनुषंगाने पुढे उमेदवार कोर्टात गेलेले. तर, कोर्टात सर्व याचिका मिळून अंतिम निकाल लागला आहे.
त्यात, कोर्टने सर्व याचिका फेटाळल्या आहेत आणि निकाल दिला आहे की चुकीची उत्तरे जरी दिनांक संपल्यावर सुधारित केली असली तरी ती सर्वांसाठी लागू आहेत.. त्यामुळे नवीन सुधारित निवड याद्या वैद्य मानल्या आहेत.✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajyaseva 2022 Revised Provisional Selection List✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Gazetted Civil Services Combined Adv 2024 Corrigendum

फक्त महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी आणि या आधी राजपत्रित नागरी सेवेसाठी अर्ज केला असेल तर कृषी सेवेसाठी विकल्प सादर करण्यासाठीची ONLINE प्रक्रिया सुरु झालेली आहे.

अर्ज/ विकल्प सादर करण्याचा कालावधी : १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत
लिंक :
https://mpsconline.gov.in/

अर्ज / विकल्प सादर करण्याच्या सर्व सूचना या शुध्दीपत्रकात दिलेल्या आहेत, त्याचे पालन करावे.✅

Читать полностью…

MPSC Material

आता राज्य सेवा मेरिट वाले उमेदवार Research करायला बसले असतील 😃😃👍. काहींचा Research करून झाला असेल 😃✅ पण, अजून Preference मुळे पण मनात लाडू फुटणार हे नक्की 😀✅

जाहिरात :
/channel/mpscmaterial/7002

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva 2023 General Merit List ✅

Читать полностью…

MPSC Material

DFSL Exam 2024 : Response Sheets उपलब्ध ✅

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html

28 September पर्यंत Objections पाठवता येतील ✅

Читать полностью…

MPSC Material

मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) Revised Scorelist✅

Читать полностью…

MPSC Material

महाज्योती: List of Provisionally Selected Candidates of (UPSC, MPSC, MPSC Engineering Services, MPSC Group B&C, SSC-CGL, IBPS Banking) for the financial year 2024-25


https://mahajyoti.org.in/en/result-2/

Читать полностью…

MPSC Material

MPSC MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2023 FINAL RESULT✅🥳🥳🥳💐

Читать полностью…

MPSC Material

MPSC INSPECTOR OF LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023 PROVISIONAL SELECTION LIST✅ पहिल्या परीक्षेतून पास झालेले उमेदवार ! सर्वांचे अभिनंदन 🥳🥳💐

Читать полностью…

MPSC Material

महावितरण भरती २०२३ - परीक्षा वेळापत्रक✅

अद्ययावत माहितीसाठी आणि Hall Tickets लिंक खालील लिंकचे अवलोकन करावे : 
https://www.mahadiscom.in/en/recruitment-career-options

Читать полностью…

MPSC Material

ZP चे इतर पदांचेही Joining बाकी आहे, घाई करा. नाहीतर , अजून २-३ महिने आराम करा😅 ✅

Читать полностью…

MPSC Material

वरील निवेदन खालील नंबरला Text msg आणि whatsapp msg द्वारे पाठवा.
जिल्हा परिषद भरती नियुक्त्यांसाठी Contacts Numbers.. प्रयत्न कराल, तर लवकर नियुक्त्या मिळतील 😃✅
👇👇👇👇👇👇👇
Forwarded...
Name:MLA Girish Mahajan 
Mobile:  9833202719 
Name:MLA Girish Mahajan PA choudhary 
Mobile:  8779417439
Name:Eknath Dawle सचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य 
Mobile:   9422861819 
Name:Eknath Dawle सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ऑफिस 
Mobile:   02222060446
ग्रामविकास विभाग उपसचिव
02222016758
यांना call करा भरती प्रक्रिया यांच्याकडे आहे
Number save करून ठेवा...
नियुक्ती पाहिजे असेल तर करा call करा
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पीए यांचे मोबाईल नंबर
बालाजी कल्याणकर 9850975641
CM PA काळे: 9820294232
CM PA गेठे: 9892920722
DCM PA महाले: 7700004109
DCM PA परदेशी: 9049996666
अभिमन्यु पवार 9422965438
निलेश लंके 9702903333
धनंजय मुंडे. 8108052000
अरुण लाड  8308183383
सुधीर मुनगंटीवार 9822223102
छगन भुजबळ (PA): 9423965065
अजित पवार 9766233333
श्रीकांत शिंदे. 9096398999
DCM PA सोलवट:8652525350
नरहरी झिरवळ 080804 64444
बच्चू कडू:9890153491
एकनाथ शिंदे 9930052711
बालाजी कल्याणकर 9850975641
दीपक केसरकर 9422096887
भरत गोगावले 9422095889
शंभूराज देसाई 9822771555
तानाजी सावंत 9822091983
उदय सामंत 9860390909
जितेंद्र भोळे  9819258223
गजानन पाटील 9766233333
संतोष बांगर दादा 9822221177
1) एकनाथ शिंदे साहेब-
9930052711
2) संजय कुटे-73876 59999
3) राम सातपुते - 98033 31212
4) अभिमन्यू पवार - 94229 65438
5) निरंजन डावखरे - 98920 25555
6) नाना पटोले - 98237 33555
7) अतुल लोंढे - 97631 98289
8) रविकांत वरपे - 97300 68800
9) अजितदादा सचिव मुसळे - 98201 81821
10) पडळकर सचिव- 91680 50777

Читать полностью…
Subscribe to a channel