mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50% (पुरुष) या पदासाठी शासनाकडून मार्गदर्शन सूचना येणार होते, पण अजून आलेल्या नाहीत.
मार्गदर्शन सूचना  लवकरात लवकर जिल्हा परिषद यांना देण्यात याव्यात.

        कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया झालेली आहे, यामुळे लवकरात लवकर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्ती देणेबाबत.

सहकार्य करावे..

एकूण ३७०० आरोग्यसेवक (४०% + ५० %)  जागा यांचा प्रश्न आहे, ३७०० कुटुबांची येणारी दिवाळी गोड करावीत.

ग्रामविकास विभाग आणि गिरीश महाजन साहेब यांनकडे आमची मागणी पोचवावी.

धन्यवाद!

आपलेच,

आरोग्य सेवक नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेले विदयार्थी.

Читать полностью…

MPSC Material

मंत्रिमंडळ निर्णय : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी हे नाव देण्यात आले आहे, उमेदवारांनी परीक्षा ग्रामसेवकची दिलेली आहे.. निवड झाल्यावर अधिकारी झालेच म्हणा 🤠

Читать полностью…

MPSC Material

मंत्रिमंडळ निर्णय ✅

✅ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

✅ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय

✅ बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

✅ धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

✅ कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

✅ जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

✅ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

✅ करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

✅ यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

✅ क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

✅ राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

✅ हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

✅ एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

✅ ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

✅ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

✅ राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

✅ छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

✅ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

✅ जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

✅ श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

✅ दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

✅ महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

Читать полностью…

MPSC Material

अक्षय मेला, विषय संपला. प्रयोग ओळखा ? ( विषय- बदलापूर)✅

Читать полностью…

MPSC Material

१३ जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील ७ हजार ६९९ पदे रिक्त

www.lokmat.com/amravati/7-thousand-699-posts-are-vacant-in-the-pesa-sector-of-13-districts-a-a782-c1000/

Читать полностью…

MPSC Material

आपले, Hamster Kombat Tokens 🙃✅

Читать полностью…

MPSC Material

DFSLच्या परीक्षेसाठी Jammers ची व्यवस्था केलेली आहे. सुटकेस एवढे मोठे-मोठे Jammers. 🧳🧳🧳✅5Gसहित ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2023 : Update Regarding Physical Test Schedule ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2022 Provisional Selection List✅

Читать полностью…

MPSC Material

BMC A&C Inspector Advt 2024 (A&C पैसाच पैसा ..😅. हिशोब ठेवायला ..😐)

बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण व संकलन निरीक्षक भरती जाहिरात-2024

जागा : १७८

अर्ज लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19th October 2024, 11:55 PM

सूचना : Typing वाल्यांसाठी याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळणे खूप अवघड आहे.😃😃

Читать полностью…

MPSC Material

तारीख आली, ब्याच्या लावल्या, अभ्यास केला, तारीख गेली 😅.

तारीख आली, ब्याच्या लावल्या, अभ्यास केला, तारीख गेली 😬.

तारीख आली, ब्याच्या लावल्या, अभ्यास केला, तारीख गेली 😭

परत आता तारीख येईल, परत ब्याचा लावाव्या लागतील, परत अभ्यास करावा लागेल. कारण Consitancy नावाची गोष्ट सगळ्यांकडून पाळली जात नाही🤠🤘. माझ्याकडून तर अजिबातच नाही.. म्हणून दुसऱ्यांना सांगावे लागते.. Consistent राहा.. फक्त, Consistent नाही राहिले तर काय होईल, हे सांगत नाही😅✅

यातही जास्त महत्वाचे, सगळ्यांना अभ्यास न किंवा थोडासा अभ्यास किंवा तुक्के कसे मारून पास व्हायचे यावर जास्त लक्ष असते. असे नसते, तर अश्या Fast Track ब्याचा, Tips & Tricks ब्याचा.. आल्या नसत्या 😃👍.

बाकी, Constitancy मुळे कसा हुशार विद्यार्थी, कमी हुशार होतो किंवा ढ होतो किंवा कमी हुशार विद्यार्थी हुशार होतो.. याचे दोन चार उदाहरणे तुम्ही १०चे वर्गमित्र पदवीला कसे कमी जास्त हुशार होतात, यावरून कळते✅

Читать полностью…

MPSC Material

वरिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल सेवा नियम प्रवेश- २०२४ ✅ आणि कनिष्ठ लेखापालसाठी नवीन पात्रता- कोणतीही पदवी आणि कोणतीही एक Typing असणे आवश्यक 😃🤙

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती- २०२३ : छोट्या-छोट्या गोष्टी , भले मोठे परिणाम 😐✅

Читать полностью…

MPSC Material

Admit card for Directorate of Forensic Science Laboratories Recruitment Exams Is Live Now For all Posts

Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html

Читать полностью…

MPSC Material

Catizen नावाचे Mini App होते. आज AirDrop होता, तर जवळपास एवढेच $CATI भेटले 😅.. याची किंमत जवळपास २००रुपये होऊ शकते. तुम्ही म्हणाल Original Screenshot कुठे आहे? तर, त्यांनी Screenshot घेता येत होता तेच बंद केले 😬. अजून खूप आहेत mini apps त्यातील एक Major नावाचे आहे, त्याची वाट बघण्यासारखी आहे🤠.

Читать полностью…

MPSC Material

Forwarded 😅😅

आरोग्य सेवक पदाबद्दल समाजात खूप संभ्रम आहे. कोणाला म्हणलं की, मी आरोग्य सेवक साठी नियुक्त आहे. तर, ते म्हणतात चांगले आहे भाकरीची व्यवस्था तर झाली न बस्स झाले.
   माझा मामा जो हॉटेल चालवितो तो माझ्या आईला म्हणाला. की, आरोग्य सेवक का ? म्हणजे मुर्दा घर मध्ये पोस्टमॉर्टेम साठी कवटी फोडतात ते. कवटी फोडायचे अणि शिवण्याचे काम करावे लागते. आता त्याला कोण सांगितले असे देवास ठाऊक😂🤣. पण,  तो ज्या कामाबद्दल बोलत होता तो माझ्या मते आरोग्य विभागातील अंधार खोलीतील परिचर ह्या पोस्टला ते काम असते.  तो हे पण म्हणाला की कवटी फोडणे अणि शिवणे साधे सोपे काम नाही. हातोडीने  फोडतात अणि ह्यासाठी मग डॉक्टर लोक दारू वैगेरे पितात, मग मला पण तसेच सवय लागेल दारूची, असे बरेच काही त्याने सांगितला होते, आई आज जाम घाबरली होती 🤣😂✅

Читать полностью…

MPSC Material

Forwarded...
आज DFSL ची परीक्षा संपलेली आहे. ही शेवटची Shift होती.✅

Читать полностью…

MPSC Material

थोडे बातम्या पण बघत जावा. मी पण बघत नाही, पण मला ऐकायला येतात 😃✅ फक्त Room चा दरवाजा उघडा ठेवावा लागतो 🤠

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा चे आयोजन दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात येईल.✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या MPSC ची मिटिंग आहे. त्यात परीक्षेची तारीख निश्चित होईल ✅

Читать полностью…

MPSC Material

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती सुधारित जाहिरात-2024

जागा : १८४६

लिंक  :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :
11th October 2024, 23:59 PM

सूचना : ज्यांनी आधीच अर्ज केले आहेत , Fees Paid केली आहे, सर्व काही Save करून ठेवले आहे, त्यांनी अर्ज करण्याची गरज नाही✅झापुक-झुपुक ✅

Читать полностью…

MPSC Material

ही, काय भानगड आहे ?

"अरे ! एक तरी Exam सुखाने होउदे. कुठं पण मांजरी सारखे मधताच येतात🤔."

BMC😬✅

Forwarded ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2022 Opting Out ✅

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date : 26 Sept 2024

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2022 Provisional Merit List✅

Читать полностью…

MPSC Material

PESA भरती Case २०२३ नवीन तारीख ✅ सुनावणी काही होत नाही 😅🤙

Читать полностью…

MPSC Material

🥱🥱🥱✅ राज्यसेवा आणि कंबाईन Update

Читать полностью…

MPSC Material

DFSL परीक्षा २०२४- वेळापत्रक 🤠✅ दोन पदे सोडून इतर कोणत्याही पदाचे Normlization होणार नाही 😅.

Читать полностью…

MPSC Material

लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Responses Sheets ✅ तीन दिवसांच्या आत Download करून घ्या 👍

Link : https://mpsconline.gov.in

Читать полностью…

MPSC Material

पुढच्या वर्षी अजूनही खूप उमेदवारांना नोकरी मिळणार आहे, फक्त सर्व जण Joined होऊद्या. 😃👍 Waiting वाल्यांनी.. तुमच्या यादीतील Selected यांचे विश्लेषण करायचे.. बघायचे, कुठे काही झाले आहे का? ते घेईल का? वैगरे वैगरे.. बाकी, Luck Matters 🙂✅ and hope for best 🤘

Читать полностью…

MPSC Material

Regarding MPSC Rajya Seva 4th Phase Interview Schedule ✅

दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

Читать полностью…
Subscribe to a channel