DFSL परीक्षा २०२४- वेळापत्रक 🤠✅ दोन पदे सोडून इतर कोणत्याही पदाचे Normlization होणार नाही 😅.
Читать полностью…लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Responses Sheets ✅ तीन दिवसांच्या आत Download करून घ्या 👍
Link : https://mpsconline.gov.in
पुढच्या वर्षी अजूनही खूप उमेदवारांना नोकरी मिळणार आहे, फक्त सर्व जण Joined होऊद्या. 😃👍 Waiting वाल्यांनी.. तुमच्या यादीतील Selected यांचे विश्लेषण करायचे.. बघायचे, कुठे काही झाले आहे का? ते घेईल का? वैगरे वैगरे.. बाकी, Luck Matters 🙂✅ and hope for best 🤘
Читать полностью…Regarding MPSC Rajya Seva 4th Phase Interview Schedule ✅
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
ग्रामसेवक निकाल सुरवात झालेली आहे 😃✅ आप-आपल्या जिल्हा परिषदेची वेबसाईट बघत रहा.. सोबत, आरोग्य सेवक ४०/५० % चे कागदपत्रे पडताळणी याद्या सुद्धा येत आहेत🤠 ज्याची पोस्ट, त्याची जबाबदारी🥶✅
Читать полностью…अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४
Ahmednagar District Central Co-operative Bank Bharti 2024
पदे : क्लर्क, वाहनचालक, सुरक्षा रक्षक ,जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक) आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी
जागा : सर्व मिळून ७०० आणि परीक्षा शुल्क देखील याच्याच आसपास.😃👍
लिंक : https://adccbanknagar.in/
Last Date : २७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
पेसा जिल्ह्यातील ग्रामसेवक ( कंत्राटी) पदाच्या निकालांची वेळ आली आहे. फक्त ३ दिवस बाकी आहेत 🤠✅ अजून कोणता निकाल आला नाही... आणि जी पेसाची कोर्ट केस होती तिची तारीख २४ सप्टेंबर २०२४ दिलेली आहे. म्हणजे नॉन-पेसा क्षेत्रातील उमेदवारांना घाई केली तर नियुक्त्याही मिळून जातील. पेसा उमेदवार परत आंदोलन करू शकतात.😎🤙
Читать полностью…ZP चे जवळपास सर्व पदांच्या गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या आहेत. सोबत, जवळपास सर्व ZP ने कोणत्या Category तुन कोणत्या पदाला किती अर्ज आले आहेत, हे देखील प्रकाशित केलेले आहे. पण, यातून काय सांगायचे आहे? 🙃.
तर, तुम्ही अर्ज केलेले आणि Qualify झालेले याची टक्केवारी बघाल तर ती ५०% पेक्षा कमी आहे😬. म्हणजे, नाही म्हटले तरी ३ पैकी १ ते २ उमेदवार IBPS ची परीक्षा Qualify पण करू शकले नाहीत. म्हणजे १०० उमेदवारांनी परीक्षा दिली असेल तर त्यातले मुश्किलीने ३५-४५ जण Qualify झाले असतील..✅ त्यामुळे निकालात नावच आले नाही.. यांची Majority आहे 🙂✅
Forwarded...✅
*बृहन्मुंबई महानगरपालिका*
*जनसंपर्क विभाग*
_वार्तापत्र / दिनांक १० सप्टेंबर २०२४_
*बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द*
*सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार*
*सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील*
*विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय*
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
दरम्यान, या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये -
‘‘उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा'
आणि
'उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा'
या शैक्षणिक अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या सर्वांचा विचार करुन सदर अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
या निर्देशानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करुन त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करुन त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत देखील उचित तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कार्यवाही येत्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करुन पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल.
असे असले तरी, या सर्व बदलांमुळे आतापर्यंतच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांनी साशंकता बाळगण्याची आवश्यकता नाही. नव्याने सुरु होणाऱया कार्यकारी सहायक पद भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पद भरतीच्या नवीन प्रक्रियेमध्ये देखील ग्राह्य धरले जातील, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
***
(जसंवि/३४७)
लाडक्या बहिणीचे २-४ हफ्ते तर नक्कीच मिळायला पाहीजे 😅✅.
फक्त, 50-100 जण खालील Link ने Join झाले पाहिजे 😭.
Link : /channel/hamsTer_kombat_bot/start?startapp=kentId997264238
Admit card for Directorate of Forensic Science Laboratories Recruitment Exams Is Live Now For all Posts
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
Catizen नावाचे Mini App होते. आज AirDrop होता, तर जवळपास एवढेच $CATI भेटले 😅.. याची किंमत जवळपास २००रुपये होऊ शकते. तुम्ही म्हणाल Original Screenshot कुठे आहे? तर, त्यांनी Screenshot घेता येत होता तेच बंद केले 😬. अजून खूप आहेत mini apps त्यातील एक Major नावाचे आहे, त्याची वाट बघण्यासारखी आहे🤠.
Читать полностью…परीक्षेला बसलेले आणि पात्र झालेले. आकडे बघा 😭 ibps pattern 🤘. मुश्किल से मुश्किल ३५%
/channel/mpscmaterial/8292
RRB NTPC Advt 2024 (CEN No. 05/2024)
Recruitment for the various posts of Non Technical popular categories (Graduates)
Posts (Total 8113)
● Chief Commercial Cum Ticket Supervisor (1736)
● Junior Account Assistant Cum Typist (1507)
● Station Master (994)
● Goods Train Manager (3144)
● Senior Clerk Cum Typist (732)
Application Website: https://www.rrbapply.gov.in/
Last date: 13/10/2024 (Dates for fees payment after the closing date are from 14/10/24 and 15/10/24)
ग्रामसेवक परीक्षा दिलेले हुशार उमेदवार निकालासाठी प्रयत्न करतांना दिसत नाही. कारण ठाऊक नाही.
पण, ज्याला काही मिळणार नाही.. तेच ग्रामसेवक घेतील🤠👍
60% ✅🤠
Forwarded...✅
*जोहार*
सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, उदया दि. १२ सप्टेंबर रोजी१७ संवर्ग पेसा भरतीबाबत मा. सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती, मात्र विरुद्ध पार्टीने त्यांचे सिनियर वकील उद्या उपस्थित राहणार नसल्याचे कोर्टला कळवले असल्याने ती सुनावणी आता शुक्रवारी किंवा मंगळावरी होईल.
SSC Online परीक्षांचे प्रश्न Share करण्यास मनाई 😃✅
खूप दिवस पेपर चालतात, त्यामुळे याचा काही उमेदवारांना फायदा तर काहींना तोटा होतो. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे 🥶✅
Specially Yohtubers 😅 जसाच्या तसा पेपर Live 🔥🔥
BMCने दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याबाबतची अट रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे. अर्ज करण्यासाठी १० दिवसांची वेळ वाढवून मिळणार आहे. याबाबत परिपत्रक आज संध्याकाळ पर्यंत येणे अपेक्षीत आहे.✅
Читать полностью…BMC अर्ज करून टाका..👍
BMC, MPSCच्या मनात कुठेतरी एक स्वायत्तेची भावना पेटून देईल असे वाटते 🤠✅
बाकी, MPSC 2025 पासून खूप साऱ्या परीक्षा घेऊ शकते.. त्यामुळे नवीन उमेदवारांनी मराठी, इंग्लिश, गणित-बुद्धिमत्ता एकदम पक्के करून ठेवावे.. Pattern काहीही असो.. हेच विषय तुम्हाला नोकरी मिळवून देणार.. लिहून ठेवा 😋👍✅ आतापण देतात.. फक्त तुम्हाला माहिती नसावे 😃👍
जर Mobile ON केल्यावर Telegram वर Click होत असेल...
तर तुम्हाला Telegramची लत लागली आहे 😅✅
जर Mobile ON केल्यावर WhatsApp वर Click होत असेल...
तर तुम्हाला WhatsAppची लत लागली आहे 😅✅
जर Mobile ON केल्यावर Youtube वर Click होत असेल...
तर तुम्हाला YouTubeची लत लागली आहे 😅✅
जर Mobile ON केल्यावर Camera वर Click होत असेल...
तर तुम्हाला Selfiesची लत लागली आहे 😅✅
आणि नुसते मोबाईल On-Off, On-Off करत असाल, तर तुम्हाला Notificationsची लत लागली आहे 🤠✅