BMC लिपिक कामे काय असतात😃.
खालील सर्व कामे बघता, पहिल्या प्रयत्नात पास होणे आणि दोन्ही Typing Certificates लागणे याला काही अर्थ नाही. 😅✅
विविध प्रकारची कारकुनी कर्तव्ये पार पाडणे म्हणजेच अभिलेख परीरक्षित करणे, टपाल स्विकारणे व पाठविणे, नियमित स्वरुपाचे पत्रव्यवहार करणे, विविध प्रकारची माहिती तयार करणे, विविध प्रकारचे वेळापत्रक तयार करणे, वेतन देयके, विमा आणि भविष्य निर्वाह निधी खाते संबंधित कामे पार पाडणे, वेतनपत्रकाशी संबंधित कामे पार पाडणे, अर्थसंकल्पाशी संबंधित कामकाज पार पाडणे, ग्रंथालयातील पुस्तके स्विकृती व दिल्याच्या नोंदी ठेवणे, साधन सामुग्रीची मागणी व वाटप करणे, लिलाव केलेल्या वस्तुंचे खाते / नोंदवही परिरक्षित करणे, जकात-कराचे परिगणन करणे व अधिदान घेणे / करणे, संबंधित न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित रहाणे, निम्नसंवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्य सोपविणे व त्यांच्या कामावर देख-रेख ठेवणे, पार पाडलेली कामे तपासून वरिष्ठांना सादर करणे इ. स्वतः टंकलेखनाची काम करणे, संगणक व लेखा यंत्र हाताळणे✅
माझ्याकडे एक TON होता, Telegram Founderच्या अटकेमुळे जवळपास $1 ने कमी झाला 😅✅ अशी हालत Crypto मध्ये होते. त्यामुळे Crypto मध्ये जास्त पैसे गुंतवू किंवा ठेऊ नका 😅✅
Читать полностью…लाडका भाऊ योजना, लवकरात लवकर बंद झाली पाहिजे🤠✅. ही, एक प्रकारे कंत्राटी भरतीच आहे, पण पगार कंत्राटी कामगारांपेक्षा कमी आहे..✅
Читать полностью…BMC लिपिक 2024 :
पहिल्या प्रयत्नात पास झाल्यासाठीचे प्रमाणपत्रवाले आणि ATKT वाले यांनी काही दिवस संयम ठेवा, अर्ज करण्याची सुरवात करा.. बाकी माहिती भरून घ्या आणि ठेऊन द्या.. Payments वैगरे करू नका. ✅ काहीतरी उपाय निघू शकतो 👍
Forwarded..✅
Pesa Bharti Protest Palghar : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको, प्रचंड वाहतूक कोंडी
https://youtu.be/D4JVilGst30
MPSC PSI Physical Standards ✅ From 2024
आयोगाकडून चांगला बदल केला आहे, जो पूर्वी होता तोच परत ठेवला आहे, मागच्या वर्षी 70% Qualifying ठेवला होता. आता 60% Qualifying असणार , हे बदल 2024 च्या परिक्षेपासून लागू होणार✅
ग्रामसेवक २०२३ Admit Card सूचना : ✅
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षेची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे परिक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परिक्षा दि. 28 ऑगस्ट 2024 पर्यंत घेण्यात येऊन कंत्राटी ग्रामसेवक पदांचा निकाल दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल.✅
जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक Admit Cards Available ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
एका उमेदवाराने रायगड जिल्हा परिषदेला आरोग्य सेवक/ग्रामसेवक निकालासाठी कॉल केला असता, यवतमाळ, नांदेड, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे रिपोर्ट्स ZP ला आलेले आहेत असे सांगितले आहे. याचा Report कळेल तेव्हाच पुढची कार्यवाही होईल. सोबत या परीक्षेला नवीन कायदा लागू झालेला, त्यामुळे 🙂👍
Читать полностью…बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024
जागा : १८४६
लिंक : https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09th September 2024, 23:59 PM
सूचना : खूप अटी पूर्ण वाचून अर्ज करा. उदा. तुम्हाला ATKT लागली असेल तरी अर्ज करता येणार नाही.
Post Office Result 2024 ✅
GDS Online Engagement Schedule,July-2024 - Maharashtra Circle - List I
BMC लिपिक जाहिरात 2024 ✅ बाजूला 2023 साली आलेल्या भरतीसाठीची पात्रता दिलेली आहे.. 2023 सालची भरती थोडी वेगळी होती.. ही नवीन भरती आहे, नवीन काय आहे हे पूर्ण जाहिरात आल्यावरच कळेल ✅
Читать полностью…BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे.
पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी ATKT चे विषय लगेच पास करून घेतात. त्यामुळे ATKT असेल, त्यामुळे Year Drop झाले असेल तर वर्ष वाया जाते. असे आपत्र होऊ शकतात. पण, ज्यांना तीन वर्षे असो की ४ वर्षे असो.. पदवीचा कालावधी आहे त्याच कालावधीत पूर्ण केला असल्याने पहिल्या प्रयत्नातच पदवी पूर्ण केल्याचे समजले पाहिजे.
या बद्दल अर्जदारांनी नीट त्यांना समजून वेबसाईटचा संदर्भ देऊन सांगा. त्या नंतर किमान अश्या उमेदवारांना तरी अर्ज करता येईल.
आणि ज्यांची पदवी एकाच प्रयत्नात without ATKT झाली आहे, त्यांनाही कामाला लावले आहे. हे टाळायचे असेल तर कोणतीही पदवी एवढीच पात्रता पाहिजे. बाकी, एवढे टक्के तेवढे टक्के तरच परीक्षा देता येते अश्या भारतात खूप परीक्षा आहेत, काही संस्था आहेत त्या अटी ठेवतात ( उदा. RBI आहे, RBI च्या परीक्षेला पण टक्क्यांची अट असते).. त्यामुळे BMC पाठपुरावा करा निवडणुकीचे वर्ष आहे होऊन जाईल 🤠✅
जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा ✅
जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक & आरोग्य सेवक Admit Cards लिंक ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
BMC लिपिक 2024 : अर्ज करण्यास जश्या अटी आहेत त्याच प्रमाणे परीक्षा घेण्याचा Pattern देखील Secured & अतरंगी आहे 😅✅.
पेपर १०० मिनिटांचा असेल. पण, तो २५-२५-२५-२५ मिनिटे विभागलेला असेल. प्रत्येक २५ मिनिटांमध्ये उमेदवाराला २५ प्रश्न सोडवायाचे आहेत. २५ प्रश्न सोडवले किंवा नाही सोडवले २५ मिनिटांसाठी ते २५ प्रश्न दिसणार. २५ मिनिटे झाल्यावर मागचे २५ प्रश्न Lock होणार आणि दुसरे २५ प्रश्न आणि २५ मिनिटे चालू होतील.. असे एकूण ४ वेळा होईल...
याने Copy बहाद्दर चक्रावतील😅. कारण, आतून २५ प्रश्न बाहेर जाऊन त्यांची उत्तरे आता येईपर्यंत ते २५ प्रश्न Lock झालेले असणार 😅. ही Idea भारी आहे.. Banking च्या काही परिक्षांना असते.. पण तिथे Sectional Time असतो.. म्हणजे गणितासाठी ३० मिनिटे, बुद्धिमत्ता साठी ३०, इंग्लिश ३० असे असते.. इथे सर्व विषयांचे प्रश्न एका 25 मिनिटांच्या Section मध्ये असणार. याचा प्रभाव थोडाफार का होईना Cut Off वर पडेल आणि खूप अंशी परीक्षा पारदर्शक होईल 😎👍
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
Читать полностью…जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती २०२३ बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष ४०% , आरोग्य सेवक ५०%0आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक पदांच्या निकालाबाबत ✅
Читать полностью…BMC लिपिक २०२४ : अर्ज प्रक्रिया दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. जाहिरात पूर्ण वाचून घ्या. शेवटी पश्चाताप नाही झाला पाहिजे. खूप साऱ्या अटी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करता का ते बघून घ्या नंतरच अर्ज करा.✅
Читать полностью…