Fake Certificate Majha Polkhol:सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र; 'माझा'कडून पर्दाफाश
https://www.youtube.com/watch?v=FV1g8bwq1Jc
hall_tickets ✅
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ✅ ( दुसरे सत्र)
सूचना : Telegram च्या Browser मध्ये Link Open होत असेल तर Error येऊ शकतो. आल्यास Link Copy करून जे मोबाईल चे Browser असेल तिथे जाऊन Open करा ✅
Link: http://trtipune.in/trtiregmay24/cloea_aug24/login.php?appid=07dde556f2f1bc0ccae3421a9acec269
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ✅ ( दुसरे सत्र)
Читать полностью…सध्या सरळसेवा विशेषतः ibps निकालामध्ये अंशकालीन उमेदवारांची अशी स्थिती आहे. म्हणजे, एकतर अभ्यास केलेला नसतो आणि ibps चा पेपर analytical type चा असल्याने खूप सारे उमेदवार पात्र होत नाही. आणि म्हणून कोणी चुकीचा उमेदवार अंशकालीन म्हणून निवड होत असेल तर लक्ष घालावे.. त्या जागा त्या त्या प्रवर्गातील सामान्य उमेदवारांना दिल्या जातात. खऱ्या सामान्य उमेदवारांना जागा भेटली पाहिजे. आणि आता जे शेवटी शेवटी निकाल लागत आहेत त्यात बरेच उमेदवार हे मागील निकालांमध्ये प्रतिक्षेत होते.. त्यांना नोकऱ्या भेटत आहेत.. कारण कोणताही उमेदवार फक्त एकच जागेवर काम करू शकतो...
आता मागेच psi ची गुणवत्ता यादी आली..त्यात निवड झालेल्यांनी ५-१५ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवडीचा मार्ग मोकळा केला आहे, असेच अजून aso sti मुळे पण झाले आहे आणि पुढे लिपिक टंकलेखक निकाल आल्यावरपण खूप साऱ्या उमेदवारांना नोकरी मिळेल✅
आणि सर्व निकाल आणि नियुक्त्या निवडणुकी अगोदर दिल्या तर सरकारला पण फायदा होईल😃, जो लोकसभेत झाला नाही 😅✅
Vijay Wadettiwar : दिव्यांग लोकांच्या जागा बळकावल्या, कुणी कोणाचा अधिकार हिसकावून घेता कामा नये
https://youtu.be/eymEgFxE5Fg
खूप उमेदवारानीं जिल्हा परिषद परीक्षा दिलेली होती. पण, निकालात नाव आले नसल्याने त्यांची चिंता वाढली होती. पण, त्यांना सांगितले की तुम्हाला कमीत कमी ९० गुण ( ४५% ) मिळाले नसल्याने तुमचे नाव यादीत आले नाही.
पण, त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की, ते ठीक आहे 😅 आम्हाला ९० गुण मिळाले नाहीत🙂 पण मग किती गुण मिळाले ते तरी कळणार का 🤔?
उत्तर : हो, कळणार. IBPS संस्था, सर्व परीक्षा प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची लिंक देईल त्या लिंकने तुम्हाला आणि इतर सर्वांना तुमचे गुण उपलब्ध करून दिले जातील, तेव्हा बघा आणि मग नारळ फोडा किंवा डोके, as your wish 😬✅
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ✅ ( दुसरे सत्र)
Читать полностью…