महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण संवर्ग : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
नगर परिषद भरती २०२३ - गुणवत्ता याद्या :
✅ DMA Cadre Exam 2023 Score List
Link : https://drive.google.com/drive/folders/1BZd5LHWwNFquc59vZ_-qDPUcA-tWGBRj
तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याचिकेत पुढील सुनावणीची तारीख "१२ मार्च २०२४" म्हणजे एक आठवड्यानंतरची तारीख दिली गेली आहे.
Читать полностью…तलाठी भरती घोटाळ्याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दाखल केलेल्या याचिकेची उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. याचिकेचा नंबर उशिराने आल्याने, उद्या सुनावणी होईल किंवा नाही याबद्दल शंका आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Next ..952 Talathi ?
महावितरण भरती - २०२३ ✅
05: /channel/mpscmaterial/7664
06: /channel/mpscmaterial/7661
07: /channel/mpscmaterial/7662
08 : /channel/mpscmaterial/7663
Applications Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
महावितरण Website : https://www.mahadiscom.in/
Last Date : 20/03/2024✅
पोलीस भरती - २०२३ सूचना ✅
घटकनिहाय जागा बघण्यासाठी : https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php
अर्ज करण्यासाठी लिंक : http://policerecruitment2024.mahait.org/
अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
( कदाचित दिल्या प्रमाणे आज रात्री १२ वाजता अर्ज प्रक्रिया सुरू होईल, सूचना वाचूनच अर्ज करा, Good Night 😴 )
✅जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Score Lists/Merit Lists ✅ For Archives
वरील Zip Fileमध्ये सर्व Score lists आहेत. तुम्ही खालील Link वरून बघू शकता. बाकी , इतर कामासाठी वरील File आहे 🙈😃✅
Link : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :
https://wrd.maharashtra.gov.in
आपल्याकडे साधी चौकशी करायला भाग पाडावे लागते. WCD चे उमेदवारांचे बघा 🙃😑. मंत्री महोदय जास्त बोलायला तयार नाही , दोन शब्द बोलले होते.
Читать полностью…सध्या नमो महारोजगर मेळावे सुरू आहेत. तरी, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर संबंधित वेबसाईटवर नोंदणी करून दिलेल्या स्थळावर त्या त्या दिवशी पोहचा.
तुमचे आताच पदवी वैगरे झाली असेल आणि त्या पदवी संबंधित नोकरी असेल विशेषतः तांत्रिक तर जरूर जा. तुमचे कौशल्य तुम्हाला चांगली नोकरी देऊ शकते. तांत्रिकच्या बाबतीत जर चांगल्या कंपन्या आल्या असतील तर सरकारी नोकरीच्या दुप्पट-तिप्पट पगाराची नोकरीही मिळू शकते. मागे नागपूरला काही मोजके उमेदवारांना ४०-५०लाख प्रति वर्षच्या दरानेही निवड केले आहे. जवळ असेल तर जाऊन या! फेरफटका मारायला लागेल 😅✅.
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS)
जागा : 468
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF GRADUATE ENGINEER-TRAINEE-(DIST.) AND GRADUATE ENGINEER-TRAINEE (CIVIL)
जागा : 321
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
MPSC Group C 2023 - Update
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर,या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ✅
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.✅
Читать полностью…पोलीस भरती - २०२३ ✅
घटकनिहाय जागा बघण्यासाठी : https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php
अर्ज करण्यासाठी लिंक : http://policerecruitment2024.mahait.org/
अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
( कदाचित दिल्या प्रमाणे आज रात्री १२ वाजता अर्ज प्रक्रिया सुरू होईल, सूचना वाचूनच अर्ज करा, Good Night 😴 )
नगर परिषद भरती - २०२३ : Revised Revised Final Response Sheets उपलब्ध 😑✅
Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
UP मध्ये UP लोक सेवा आयोगाची परीक्षा रद्द केली आहे. खूप दिवसांपासून उमेदवार आंदोलन करत होते.✅
Читать полностью…MPSC Official~ Tweet.
मागील काही दिवसांपासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमानपत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर अधिकारी मा.अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत.हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे.
त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.✅
जिल्हा न्यायालय भरती - २०२३, ०२, ०३ आणि ०४ मार्च २०२४ पर्यंत हरकती सादर करता येतील ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF DIPLOMA ENGINEER-TRAINEE (DIST) AND DIPLOMA ENGINEER-TRAINEE (CIVIL)
जागा : 86
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF VIDYUT SAHAYYAK✅
जागा : 5347✅
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024
जिल्हा न्यायालय भरती - २०२३, ०२, ०३ आणि ०४ मार्च २०२४ पर्यंत हरकती सादर करता येतील ✅
Link ( उद्या ८ वाजेपासून चालू होईल ) : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
मृदा व जलसंधारण विभागाच्या पेपरफुट प्रकरणात नवा ट्विस्ट...प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे ✅
Читать полностью…