response_sheets
सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ Response Sheets ✅
link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
सहकार विभाग भरती- २०२३ अंतिम निवड याद्या ✅
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
अत्यंत महत्वाचे ✅
तलाठी भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे झालेले आहेत हे सर्वांना माहीतच आहे आमच्याकडे बरीच मुलांचे नावे आलेले आहेत तसेच ज्यांना कुणाला अजून माहित आहे की हा मुलगा बोगस आहे त्यांची नावे तुम्ही आम्हाला द्या तुमचं नाव गुपित ठेवले जाईल त्याबाबत कोणतेही मनात शंका आणू नका. संशयित मुलाचे नाव आणि जिल्हा फक्त व्हाट्सअप मेसेज करायचा आहे.
संपर्क क्रमांक -
राहुल कवठेकर
http://wa.me/+918668378583
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
ज्या उमेदवाराला मृदा व जलसंधारण विभागाच्या पेपरला चिट देताना सापडले आहे. त्या उमेदवाराला तलाठी भरतीत १२४ गुण आहेत ✅ चिट कधी सापडली त्यावर अवलंबून असेल त्याला पेपरला किती गुण मिळणार ✅ लक्ष असुद्या. सरकारने या अधिवेशनात कायदा आणला पाहिजे आणि त्यात mpsc सारखी उमेदवारांवर परीक्षा देण्यासाठी बंदी आणली पाहिजे✅
Читать полностью…नगर रचना आणि मुल्यनिर्धारण संचलनालय शिपाई पदाचा निकाल जाहीर.. निवड झालेल्या उमेदवारांनी " शिपाई उमेदवारांना सूचना" हे सूचनापत्र व जाहीर प्रकटन वाचावे, त्यात कागदपत्रे पडताळणी आणि Joining बद्दल माहिती सांगितली आहे.
Link : http://dtp.maharashtra.gov.in/
hall_tickets : अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३✅
download_link : https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0
Thane Female Forest Guard Running 2024
ठाणे वन रक्षक महिला उमेदवार धाव चाचणी वेळापत्रक ✅
स्वतःला विकणारे लोक. काही जण स्वतःला ज्ञान आहे म्हणून dummy पण बसतात. Ethics चा आणि ज्ञानाचा काही संबंध नसतो असे वाटते 🤠 किंवा मग जास्त पैशाची हाव असेल 😑🐒✅
Читать полностью…मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे भरण्यासाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी २८ जिल्ह्यांमध्ये ६६ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे होण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे.- सचिव सुनील चव्हाण ✅
Читать полностью…पनवेल महानगर पालिका भरती २०२३ - निवडसूचीतील उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना:✅
PMC Documents Verification✅
अधिक माहितीसाठी : https://www.panvelcorporation.com/
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
११. विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
१२. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
१३. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१४. कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
१५. यांत्रिकी MECHANICS
१५. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१६. कनिष्ठ लेखा अधिकारी JUNIOR ACCOUNTS OFFICER
१७. विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
१८. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : /channel/mpscmaterial/7389
काही जिल्हा परिषदवाले परीक्षेच्या निकालाची Original PDF न देता Original PDF Scan ( Images Format) करून देतात. त्याने Digital Signature Validate सोडा, उमेदवारांना त्यांचे नाव पुस्तकासारखे वाचून शोधावे लागत आहे 🙃✅
Читать полностью…जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
११. विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
१२. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
१३. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१४. कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
१५. यांत्रिकी MECHANICS
१५. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१६. कनिष्ठ लेखा अधिकारी JUNIOR ACCOUNTS OFFICER
१७. विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
१८. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.
१९. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT
२०. वरिष्ठ सहायक SENIOR ASSITANT
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.आपली पोस्ट , आपली जबाबदारी ✅
जिल्हा परिषद Websites List
Link : /channel/mpscmaterial/7389
🔥 जाहीर आवाहन 🔥
📌21/02/2024 ला अमरावती येथे झालेल्या #WCD_SCAM प्रकारामुळे #EA टीमने प्रथमदर्शनी पुणे येथे 1-2 दिवसामध्ये आंदोलन करायचे हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्याकडून शक्य तेवढे करू परंतु तुमच्या साथी शिवाय सगळं अशक्य आहे. आम्ही सुरुवात करत आहोत, तुमचा त्यात सहभाग असणे गरजेचे आहे.
📌आम्ही एक #Google_Form_Link शेअर करत आहोत.जे विद्यार्थी आंदोलन करायला १००% तयार असतील व कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थळी हजर राहतील त्यांनी तो फॉर्म भरावा. तसेच इतर चॅनल व क्लासेसने लिंक आपल्या आपल्या ग्रुप वर शेअर करावी.ही विनंती आहे .
📌तुमचा प्रतिसाद बघून अंतिम निर्णय घेण्यात येईल. 22/02/2024 आज संध्याकाळी 5 पर्यंत लिंक सुरू राहील याची नोंद घ्या.
📌एक लक्षात ठेवा आता जर काही केलं नाही , शांत बसले तर नोकरीची अपेक्षा सोडून द्या. तुमचा प्रतिसाद कळवा नंतर #EA ला दोष देऊ नका.
📌#EA कॉन्टॅक्ट मार्फत तुमच्या संपर्कात असेल आणि तुमची माहिती सुरक्षित राहील याची खात्री देतो.💯
खालील लिंक सगळ्या ग्रूप्स वर #Forward करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांचा #support मिळेल 👇
Google link:
https://forms.gle/NJx47eQeLHoZx7Ej6
Regards,
#Engineers_Association
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
११. विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
१२. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
१३. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१४. कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
१५. यांत्रिकी MECHANICS
१५. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१६. कनिष्ठ लेखा अधिकारी JUNIOR ACCOUNTS OFFICER
१७. विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
१८. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.
१९. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.आपली पोस्ट , आपली जबाबदारी ✅
जिल्हा परिषद Websites List
Link : /channel/mpscmaterial/7389
जस जसे परीक्षा होत आहेत, परीक्षेमध्ये नव नवीन पध्दतीने घोटाळे होत आहेत.😑✅
नवीनच जल संधारण व विभागाचा पेपर फुटला आहे. विशेष म्हणजे सही करण्याच्या नावाने हॉल तिकीट्स जमा करून घेतले होते आणि देतांना ज्या उमेदवारांना उत्तरे द्यायची होती ती हुशारकी दाखवून गुपचूप पुरवली गेली होती. इतर उमेदवारांचे अभिनंदन ज्यांनी हे निदर्शनास आणून दिले आणि घोटाळ्यात विभागाचा कर्मचारीच आढळला आहे✅
आणि तिकडे वक्फ बोर्ड परीक्षेच्या निकालात गडबड झाल्याचे बोलले जाते✅या वक्फ बोर्डवर काम करणारे एक कर्मचारी R.U. Shaikh त्यांची मुलगी आणि जावई या दोघांची देखील निवड या वेळी करण्यात आली आहे.
विस्तृत https://twitter.com/Awhadspeaks/status/1759935823330582848?t=yoYjVoUc45xRlVE6apyJMQ&s=19
Corrigendum -Thane Male Forest Guard Running 2024✅ कोर्ट संबंधित उमेदवार धाव चाचणी ठाणे
for more info : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
असल्या गोष्टी तपासल्या तरी Fake तलाठी सापडतील😅✅
From 1:43 PM onwards, Sections were changed for 13 times and Number Panel was used to visit some question 18 times and response for 3 questions was given and no other response was changed
between 1.43 PM till end of the Exam 2.30 PM.
Inference:- Based on the above detailed audit log analysis of these two candidates, it is observed that they were able to answer all the 100 questions in approximately 40 minutes after visiting all the questions in the first 30 minutes. This can be highlighted as unusual behavior while answering in such exams and hence raises suspicion on these candidates.
Recommendations:- The above observations and analysis are not conclusive, but has definitely raised suspicion due to unusual behaviour. Hence TCS ION recommends following actions to be
taken to bring this analysis to conclusion.
i. CCTV recordings for both the candidates must be observed for anyunusual behavior of these
candidates during the examination. This could also include check to see if there was any interaction
between any of the exam functionaries with these candidates.
ii. These candidates can be called by investigative agencies for further interrogation and should be
asked to prove their abilities to correctly answer such questions at such high speed.✅
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा ! 🚩🚩
Читать полностью…कोल्हापूर वन रक्षक धाव चाचणी वेळापत्रक ✅
PDF Link : http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/FG_Running.pdf
इतर वेळापत्रक & अधिक माहितीसाठी : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
TCS/IBPS ने निवडलेले खाजगी परीक्षा केंद्र😅😬✅ काहींच्या अश्या ठिकाणी परीक्षा होतात.
Читать полностью…IBPS ला विचारले होते. की, IBPS ज्या महाराष्ट्रातल्या परीक्षा घेते त्यांना हा कायदा लागू होईल का ?
खालील उत्तर आले.🙃🙃.
IBPS is only a test conducting agency acting as per the mandate given by the participating banks.