The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 राज्य सभेतून मंजूर झाले आहे ✅
https://www.youtube.com/watch?v=doreJw13RTk
IND U19 vs AUS U19 Final 11Feb 2024✅
Image चा अर्थ : ऑस्ट्रेलियाला ६ बॉलमध्ये ३ Run लागत होते आणि पाकिस्तानला फक्त शेवटचा एक खेळाडू बाद करायचा होता. पहिल्याच बॉलला चौका गेला. त्यासाठी पण कारण ठरले की Overs टाकायला जास्त वेळ घेतला म्हणून पाकिस्तानचा एक खेळाडू मागून वर आणायला लावला होता ✅ आणि तिथेच चौका गेला, वरील खेळाडू धावून थकला पण शेवटी चौका गेला, पाकिस्तान हरला ✅
कृषी विभाग सरळसेवा भरती - २०२३ वरिष्ठ लिपिक निकाल जाहीर ✅ ( Selection & Waiting List )
Link : https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793
परीक्षा दिनांक : अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३✅
Читать полностью…The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 लोक सभेतून विधेयक Pass झालेले आहे ✅
https://youtu.be/ay_dmr5yfEI
✅MPSC Rajya Seva Mains 2023 Objection Link सुरू करण्यात आलेली आहे.
✅Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
✅Last Date : 07/02/2024
IBPS ने घेतलेल्या सर्व परीक्षांना हा कायदा लागू होईल. प्रश्न हा आहे की आपल्या महाराष्ट्रात ज्या सरळसेवा IBPS घेणार आहे त्यांना लागू होईल की नाही 🤠. की, फक्त केंद्र सरकारच्या ज्या परीक्षा होतात त्यांनाच लागू होईल 🙃. सरसकट IBPS ज्या परीक्षा घेते त्यांना लागू झाला पाहिजे ✅ कोणी पूर्ण वाचेल आणि काही कळले तर कळवा 😃✅
Читать полностью…Union Minister Dr. Jitendra Singh introduces The Public Examinations Bill, 2024 in Lok Sabha
https://www.youtube.com/watch?v=k3phOm0gQQg
The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024
लोक परीक्षा (अनुचित साधन रोकथाम) विधेयक-2024 : सरकार ने प्रवेश परीक्षाओं में गड़बड़ी रोकने के लिए लोकसभा में सार्वजनिक परीक्षा- अनुचित साधनों की रोकथाम विधेयक, 2024 पेश किया✅
The bill covers recruitment examinations conducted by the Union Public Service Commission (UPSC), Staff Selection Commission (SSC), Railway Recruitment Boards (RRBs), Institute of Banking Personnel Selection (IBPS) and National Testing Agency (NTA) among others.
https://indianexpress.com/article/india/lok-sabha-bill-paper-leaks-govt-recruitment-exams-9145279/
उद्यापासून सुरू होणाऱ्या जिल्हा न्यायालय भरती परीक्षा- २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा 😃🥳💐
Читать полностью…कृषी विभाग सरळसेवा भरती - २०२३ गुणवत्ता याद्या जाहीर ✅
Link : https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
४. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
५. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
६. दोरखंडवाला RINGMAN
७. तारतंत्री WIREMAN
८. जोडारी FITTER
९. लघुलेखक ( उच्च श्रेणी ) Stenographer ( Higher Grade)
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : /channel/mpscmaterial/7389
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
४. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
५. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
६. दोरखंडवाला RINGMAN
७. तारतंत्री WIREMAN
८. जोडारी FITTER
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : /channel/mpscmaterial/7389
अर्थ व सांख्यिकी विभाग अन्वेषक Topper गुसिंगे कागदपत्रे पडताळणी वेळी चुकीचे Biometric आढळले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केल्याचे कळते त्याचा जागी डमी उमेदवार बसल्याचे कळते. कोणाच्या कानाला खबर पण नाही 😁😕.
Читать полностью…न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील गट-क या संवर्गातील पदांची सरळसेवा भरतीसाठी जाहिरात २०२४ ✅
Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Recruitment
पदे : वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक & व्यवस्थापक ✅
जागा : १२०+
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.
अर्जाची लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २१/०२/२०२४ ✅
MPSC Food and Drugs Administrative Services Main Examination 2023 Hall Tickets Available ✅
Link : https://mpsconline.gov.in/
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Provisional Merit List & Additional List ( कदाचित Waiting List) जाहीर ✅
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
महत्वाचे निर्णय ✅
१. ✅राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.
२. ✅सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार
४. ✅कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष
५. ✅महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार
या प्रकारे Copyright Infringement होते. MPSC मध्ये Shorts Notes आणि ठोकळेवाले असे करतात.😃 बाकी तर विचारूच नका.✅
The case involves a dispute between Sanjay Soya Private Limited and Narayani Trading Company over copyright infringement and the use of label marks and artistic work in the label. Sanjay Soya claims that Narayani Trading has illicitly copied their registered label mark and copyright-protected artistic work. The defendant, Narayani Trading, has failed to provide evidence of prior use of the artwork in question. The court ruled in favor of Sanjay Soya, ordering Narayani Trading to pay costs of Rs.4,00,230 within two weeks.