श्री.केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षाकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे
Читать полностью…श्री. सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या दिनांकापासून 05 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…श्री. सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…[Admit Cards] High Court of Bombay Recruitment in District Courts of Maharashtra 5th Feb to 14th Feb 2024 Admit Cards Available✅
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ Admit Cards उपलब्ध ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत ( ZP Website नाही, ती वेगळी असते 😃) . तर, लक्ष असुद्या ✅ ती तुमची जबाबदारी आहे ✅
Читать полностью…Forest Guard Running Notification Dhule and List of candidates.. Running बद्दल माहिती दिली आहे इतर उमेदवारांनी वाचून घ्या.
Читать полностью…MPSC मार्फत, दिनांक ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी नियोजित निरीक्षक वैधमापनशास्त्र, गट ब मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.✅
Читать полностью…आज २८/०१/२०२४ रोजी होणाऱ्या MPSC
✅१) स्थापत्य अभियांत्रिकी व
✅२) विद्युत अभियांत्रिकी
सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐 !
♦️मंगळवार दिनांक. ३० जानेवारी, २०२४ रोजी तलाठी भरती विरोधात, आम आदमी पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन आहे. आपले या आंदोलनाला समर्थन असेल. तसेच आपणही त्याकाळात समस्त विद्यार्थांमार्फत करण्यात येणाऱ्या पुण्यातील अंतिम आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत.
👉आंदोलनाची प्रमुख मागणी : तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून ४५ दिवसांच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेणे.
👉https://twitter.com/Dhananjay_AAP/status/1751125251877126579
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
मराठा आरक्षण - कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासबंधीत शासन राजपत्र ( असाधारण) [ Gazette Notification ]✅
Читать полностью…✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Merit List उपलब्ध ✅
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब 2022 या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने श्री.योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता दि.20 नोव्हें. 2022 पासून म्हणजेच प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…श्री. बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…विद्यार्थी हित स्पर्धा परीक्षांत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे असेही आहे 😁. सोबत स्पर्धा परीक्षांचे निकाल लाऊन नियुक्त्या दिल्या पाहिजे असेही आहे 😁.
बाकी, एक सडका आंबा सर्व पेटी खराब करू शकतो हे उदाहरण दुसऱ्या ठिकाणी देणे जेवढे बरोबर आहे तेवढेच ते इथेही लागू होते.🤠
सोबत, सरकारमध्ये येऊन नोकरी सोबत समाज सेवा करणार हे तेवढेच बरोबर आहे जेवढे माझे मी पास झालेले आहे दुसऱ्यांचे काही घेणे देणे नाही. 😅
बाकी, वैयक्तिक पातळीवर निदान चौकशी तरी झाली पाहिजे असे वाटते. ✅
📢 आक्रोश मोर्चा 📢
👉पुणे शहर
शासकीय नोकर भरती प्रक्रिया घोटाळा, तलाठी घोटाळा, पेपरफुटी म्हणजे नोकऱ्या विकणे. या विरोधात आम आदमी पार्टी पुणे शहरात आंदोलन करणार आहे. आंदोलन नंतर पद यात्रा काढली जाईल व निवेदन दिले जाईल.
आपल्या गरीब, इमानदार, कष्टकरी विद्यार्थ्यासाठी, न्याय हक्कासाठी आपण सामील झालेच पाहिजे.
▶️ वेळ, दिंनाक - सकाळी ११ वाजता. मंगळवार ३० जानेवारी २०२४
▶️ ठिकाण - अलका चौक, नारायण पेठ, पुणे शहर.
📍 Google map
https://maps.app.goo.gl/cDQSBYzKG8VbZQxN6
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
Forest Guard Running Notification Nashik and List of candidates.. Running बद्दल माहिती दिली आहे इतर उमेदवारांनी वाचून घ्या.
Читать полностью…✅राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२२ साठीचे Posts Preference आणि Opting Out साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे.
✅Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 29 जानेवारी 2024.
वन रक्षक Documents Verification ( Forwarded & Edited)
✅माझे Documents Verification सकाळी १० वाजता होते. थोडे १०-१५ मिनिटे विलंब झाला तरी काही बोलत नाही. पण, वेळेवर जा.
✅पहिल्यांदा तर तुम्हाला Aadhar Card मागतात. मग त्यावरचे आणि Merit List मधले नाव Check करतात. नंतर, एक Form देतात मग त्यात कोण-कोणते Documents आहेत किंवा नाहीत ते होय किंवा नाही असं लिहायचे असते. बाकी, मग Verification करतात. लगेच Original Document पण बघतात आणि Xerox त्यांच्याकडे ठेवतात. प्रत्येक Document च्या Xerox वर Sign ( Self Attested) करणे आवश्यक आहे. तुमचा Merit List No. बघून जावा, तिथे Chest Number म्हणून लिहावा लागतो. बाकी Verification झाले की Physical घेतात. त्यात, Height, Chest & Weight मोजतात आणि मग पात्र का अपात्र ते सांगतात. नंतर, पात्र Candidateला Running साठी एक Hall Ticket देतात.✅
By Datta Upade ( Candidate) नागपूर वनवृत ✅
2025 पासून हे शक्य आहे ✅ फक्त प्रशासनाने केले पाहिजे. सरकारने २०२२ ला निर्देश दिले आहेत. सध्या समितीपण नेमली आहे. Let's see.. 😃
Читать полностью…झारखंड लोक सेवा आयोगाची जाहिरात आली आहे. जाहिरातीत एकूण ३४२ जागांची आहे त्यापैकी २०७(😳)जागा उप-जिल्हाधिकारी पदाच्या आहेत ✅ आपल्याकडे शोधाव्या लागतात 😁.
https://www.jpsc.gov.in/data/Advertisement_01_24_dated_27_01_2024.pdf
तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत ( ZP Website नाही, ती वेगळी असते 😃) . तर, लक्ष असुद्या ✅ ती तुमची जबाबदारी आहे ✅
Читать полностью…