Forest Guard 2023 : Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard...Documents Verification साठी सर्व वेळापत्रक उपलब्ध ✅
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
आरोग्य विभाग सरळसेवा भरती - २०२३ :
ऑनलाईन परिक्षेतील पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील. सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. ✅
सर्व पदांचा गुणांचा तपशील बघण्यासाठी लिंक : https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
जिल्हा परिषद अहमदनगर, निकालात Logo वेगळाच दिसतो, त्याखालील गुणच दिसत नाही😅. सोबत, निकालात IBPS ची Digital Signature दिसते. पण, Verify होत नाही.
Читать полностью…♦️ तलाठी भरती घोटाळ्यावर निखिल वागळे सरांचा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे.
YouTube Live Link 👇
https://www.youtube.com/live/Pvl7Y2GdjLI?si=dsvr-Z8hH4nr6TP9
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३ वेळापत्रक ✅
लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
हॉल तिकीट लिंक ( ही असेल किंवा वरच्या Link वरून वेबसाईटवर जाऊन बघा✅) : https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯
लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली तसेच लोकसेवा मॉल व त्यांच्या गोडाऊन मधून जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या विषयीच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे FIR दाखल झाले असून पुढील चौकशी व तपास पोलीस करत आहेत.
IBPS च्या Official PDF मध्ये Digital Signature असते. त्यामध्ये सर्व काही दिलेले असते. त्यात Edit Allowed नसते. Edit केले तर Signature Verify होणार नाही ✅ तुमच्या ZP च्या निकालांवर लक्ष असुद्या ✅
Читать полностью…MPSC Civil Engineering Mains 2023 & MPSC Electrical Engineering Mains 2023 Hall Tickets Available ✅
Link : https://mpsconline.gov.in/
पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात २०२३
Apply Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
Last Date : 17/08/2023
@mpscmaterial
पनवेल महानगर पालिका भरती परीक्षा - २०२३ Score List जाहीर ✅
Link : ✅ https://drive.google.com/drive/folders/1ULCWnSzXKgLnPo363J30hB7zBYdBc00n
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅
IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅
Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅
1) https://nagarzp.gov.in/
2) http://akolazp.gov.in/
3) https://zpamravati.gov.in/
4) https://aurangabadzp.gov.in/
5)https://zpbeed.gov.in/
6) https://bhandarazp.org/
7) https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
8) https://zpchandrapur.co.in/
9) https://zpdhule.maharashtra.gov.in/
10) https://www.zpgadchiroli.in/
11) https://zpgondia.gov.in/
12) https://zphingoli.in/
13) https://zpjalgaon.gov.in/
14) https://jalna.gov.in/
15) https://kolhapur.gov.in/
16) https://zplatur.gov.in/
17) https://www.nagpurzp.com/
18) http://zpndbr.in/
19) https://zpnanded.in/
20) https://zpnashik.maharashtra.gov.in/
21) https://www.zposmanabad.gov.in/
22) https://www.zppalghar.gov.in/
23) http://zpparbhani.gov.in/
24) https://www.zppune.org/
25) https://zpraigad.in/
26) https://www.zpratnagiri.org/
27) https://www.zpsangli.com/
28) https://zpsolapur.gov.in/
29) https://www.zpsatara.gov.in/
30) https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
31) https://zpthane.maharashtra.gov.in/
32) https://zpwardha.in/
33) https://www.zpwashim.in/
34) http://zpyavatmal.gov.in/
✅✅
उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 🥳✅
Читать полностью…Forest Guard 2023 : (Current Status) Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
राज्यात पहिल्या आल्याचा खूपच आनंद झाला. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फग्र्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. – विनायक पाटील.
www.loksatta.com/pune/mpsc-2022-result-declared-vinayak-patil-first-in-maharashtra-zws-70-4165730/