mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

MPSC Gazetted Prelim 2024 ✅

List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅

Читать полностью…

MPSC Material

लिपिक टंकलेखक - २०२३ आज सुनावणीची तारीख आहे 😊✅

Читать полностью…

MPSC Material

बाकी जे पहिल्यांदा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी...

आपले Basics पूर्ण आणि Revision झालेली पाहीजे. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे. जे चांगले जमते ते चांगले करून त्यात जास्तीत जास्त गुण कसे येतील त्यावर लक्ष द्यावे. ४ विषय एकदम पक्के असावेत. २ विषय सामान्य आणि एखादा कमी महत्वाचा किंवा कठीण असला तरी चालेल. हक्काचे मार्क्स सोडायचे नाही. चुकांना माफी नाही.. चुका एकदमच कमी असाव्या. Silly Mistakes तर अजिबात करू नये. सोप्पे प्रश्न चुकले नाही पाहिजे. कठीण प्रश्नांना Risk घेता येईल एवढा अभ्यास झाला पाहिजे. पेपरला एकदम शांत जावे. शांत डोक्याने पेपर सोडवावा. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या पेपर १ साठी पुरेपूर वेळ असतो, घाई करू नये. जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. पेपर २ कसा आहे ते बघून निवडक सोडवला तरी काही हरकत नाही..फक्त ९०-१०० गुण घेऊन Qualify झाले पाहिजे.

बाकी अजूनही अभ्यास झाला नसेल आणि पेपर द्याचा असेल तर निवांत भयमुक्त पेपरला जाऊन यावे. नुसतेच Strategy's बनवून जाऊ नये.. 🙂✅

Читать полностью…

MPSC Material

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (१० ऑक्टोबर) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यातील ९३ टक्के उपस्थिती होती. या परीक्षेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात आल्याने गैरप्रकार रोखले गेले असले, तरी हलगर्जीपणा केलेल्या कर्मचारी, अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Читать полностью…

MPSC Material

Khi khi khi..😁✅ US Presidential Elections Result.

Читать полностью…

MPSC Material

भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 😇💐

Читать полностью…

MPSC Material

समाज कल्याण आयुक्तालय भरती - २०२४ ✅

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील
१) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला),
२) गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण),
३) समाज कल्याण निरिक्षक,
४) उच्चश्रेणी लघुलेखक,
४) निम्न श्रेणी लघुलेखक व
५) लघुटंकलेखक
या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात आणि लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर २०२४ ✅ ११: ५५ pm पर्यंत ✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

अर्ज आणि जाहिरात : https://mpsconline.gov.in/

Last Date : 04 नोव्हेंबर 2024

Читать полностью…

MPSC Material

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे आस्थापनेवरील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) संवर्ग गट क सरळ सेवा भरती जाहिरात २०२४ ✅

एकूण जागा : १०२ ✅


जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

शेवटचा दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत ✅

Читать полностью…

MPSC Material

खालील परीक्षांची अर्ज पात्रता ( स्वतःची पण पात्रता) सोबत Binary जागा बघून अर्ज करायचे असतील तर करून घ्या, Dates संपत आलेल्या आहेत.. पैसे संपले नाही पाहिजे😃✅

Читать полностью…

MPSC Material

Happy Diwali 😃✨✨💥🔥⚡️🌩⛈🌧🌦☁️🌥⛅️🌤

Читать полностью…

MPSC Material

सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 🏵️💐

Читать полностью…

MPSC Material

लिपिक टुनुक-टुनुक लेखकचा उद्या काहीतरी सोक्षमोक्ष झाला पाहिजे 😑✅
उद्या MAT मध्ये सूनवणीची तारीख आहे ✅

Читать полностью…

MPSC Material

ऑनलाईन खरेदी करतांना काळजी घ्या 😃👍. मी आतापर्यंत ३५-४० वेबसाईटवरून Online Order केले आहे, त्यातील एकाचे तर एक वर्ष झाले अजून आलेच नाही 😅✅

Читать полностью…

MPSC Material

इथे ठीक आहे..😃👍.

नाहीतर, तुमचं मत महत्वाचं आहे. आजच आपलं नाव voter helpline app वरून तपासून घ्यावं🙂✅

Читать полностью…

MPSC Material

🙁🙁 तारीख पे तारीख.

Читать полностью…

MPSC Material

आणि..
शेवटी..
निवडणुकीचे वारे सगळ्या टेलिग्रामवर चालू आहेत. त्याचा नादात परीक्षेचे वाटोळे करून घेऊ नका 😃✅

Читать полностью…

MPSC Material

लवकरच शॉर्टकटमध्ये पास होण्याच्या नावाने वेगवेगळ्या योजना सुरू होतील.

त्यात प्रामुख्याने प्रश्न येत नसले तरी प्रश्न कसे सोडवायचे, Options कसे Eliminate करायचे, जर Option मध्ये मराठी सोबत कंसात इंग्लिश दिले असेल तर ते काय असते, मोठे वाक्य बरोबर असतात की चूक,   a आणि b मध्ये Confusion असेल तर कोणता निवडायचा, c आणि d मध्ये Confusion असेल तर कोणता निवडायचा, जोड्या लावा प्रश्न कसे सोडवायचे, Science ला तुक्के कसे मारायचे, चालू घडामोडी न वाचता प्रश्न कसे सोडायचे, किती attempts करायचे, सर्वच attempts का करायचे, 75% मार्क्स मिळवून कसे पहिल्या दिवसापासून मुख्यला सुरू करायचे, एका दिवसात एक विषय कसा पूर्ण करायचा ( त्या विषयाच्या ५० पानांच्या Notes वाचायच्या😄), गणिताचे प्रश्न कसे सोडवायचे, Logical Reasoning चे Shortcuts काय आहेत... अजून खूप आहेत.. यातल्या खूप साऱ्या गोष्टी सध्या तरी MPSC मध्ये त्यांनाच फायदा करून देतात ज्यांचा इतर अभ्यास चांगला झालेला असतो.😃✅.

बाकी, फक्त याच्याच भरवश्यावर पेपर ला जाऊ नका..😅 नाक घासून यावे लागेल.

Читать полностью…

MPSC Material

आळशी माणसांसाठी zomato, swiggy, zepto वैगरे आले.

तसेच, आळशी उमेदवारांसाठी state board ठोकळे, fast track batch, one day revision, ek divas ek vishay, 100% passing guarantee, officers kadun batch, voice batch, one to one, videos batch ..हात थकले 😃.

पुढे मी पण यातील एखादी योजना घेऊन येणार, विषय संपला 😜✅
.

Читать полностью…

MPSC Material

अमेरिकेच्या निवडणुकीवर लक्ष देऊन असणारे कार्यकर्ते 😅✅. लवकरच अमेरिकेला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल. 😃✅ आणि इकडे आपल्या महाराष्ट्रात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू होईल.. त्यावर निवडणूक निकाल आल्यावर बघू 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC गट-ब आणि गट-क चे अर्ज सुरू आहेत. ज्यांनी केले नसतील त्यांनी करायचे असल्यास अर्ज करून घ्या😃👍.
बरे झाले मला काही जणांनी आठवण करून दिली, नाही तर tata bye bye.. 2025 ची वाट बघावी लागली असती 😅. त्यामुळे आजच जाहिरात share केली आणि आजच profile login & update आणि अर्ज सुध्दा 😃👍..

बाकी Desktop वर Online Applications मध्ये जाहिराती दिसत नसतील तर मोबाईल मध्ये करा.. मोबाईल मध्ये सुरळीत होते.. 😃✅

Читать полностью…

MPSC Material

महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४ ✅

जागा : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील
(१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २ पदे
(२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे
(६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे
(७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे ✅


जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत ✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024

अर्ज आणि जाहिरात : https://mpsconline.gov.in/

Last Date : 04 नोव्हेंबर 2024

Читать полностью…

MPSC Material

आयुक्त , आदिवासी विकास विभाग भरती - २०२४ ✅

१) वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
२) संशोधन सहाय्यक
३) उपलेखापाल मुख्यलिपिक
४) सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
५) आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा)
६) वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
७) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
८) लघुटंकलेखक
९) गृहपाल-स्त्री
१०) गृहपाल पुरुष
११) अधिक्षक स्त्री
११) अधिक्षक पुरुष
१२) ग्रंथपाल
१३) सहाय्यक ग्रंथपाल
१४) प्रयोगशाळा सहाय्यक
१५) कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील
१६) उच्चश्रेणी लघुलेखक व
१७) निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Link : https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

जाहिरात आणि अधिक माहिती :

https://tribal.maharashtra.gov.in/1001/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0

शेवटची तारीख : ०२ नोव्हेंबर २०२४

Читать полностью…

MPSC Material

Wish You Happy Diwali 🪔

Читать полностью…

MPSC Material

Clerk Typist MAT Case : पुढील तारीख १३ नोव्हेंबर.. 🙂.✅

Читать полностью…

MPSC Material

टुनुक-टुनुक ससा पळतो, पण कासव जिंकते. अश्या प्रकारची अवस्था या निकालाची झाली आहे.. सरळ सेवा आल्या आणि गेल्या पण या परीक्षेचा निकाल काही अजून लागला नाही ✅ म्हणून ते टुनुक-टुनुक .. बाकी काही अर्थ सुचत असेल ते तुमची Creativity 😃✅ बाकी अजीबाईचा भोपळा पण..🙂

लिपिक टंकलेखक/कर सहायक परीक्षा - २०२३ ✅

Читать полностью…

MPSC Material

येणाऱ्या दिवाळीत खूप फटाके फोडा, गरज पडली तर मास्क लाऊन फोडा. पण जरून फटाके फोडा. विशेषतः प्रदूषणावर ज्ञान देत असतील त्यांच्या घरासमोर.😃✅.

बाकी, आपली दिवे लाऊन दिवाळी साजरी केली तरी काही हरकत नाही🤠✅.


दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🥳✅

Читать полностью…

MPSC Material

Share करायला सांगितले आहे 🤠.

Читать полностью…

MPSC Material

ही लं-लं ची भाषा कुठे बोलतात, मला माहिती नाही. पण ठाण्यात येऊन पोचली आहे 😅✅.

बाकी, मी मतदार यादीत नाव तपासले ! 😃. तुम्ही तपासले का ? ✅

Читать полностью…
Subscribe to a channel