लिपिक टंकलेखक व कर सहायक २०२३. ✅
उमेदवारांनी, उमेदवारांकडून, उमेदवारांसाठी अडकून ठेवलेली भरती 😎✅
😎 If I had to give one piece of advice to people in their 20s who want to build something great, it would be: “Never drink alcohol.” 🍸
🤮 I haven’t drunk alcohol in nearly 20 years, but I’ve seen many successful people ruin themselves with it. Alcohol clouds your mental clarity and intuition for days after consumption. While it might lift your mood temporarily, it’s like taking out a loan — you’ll pay it back with interest. The short-term pleasure brings long-term misery 😵💫
🍔 I know it’s hard not to yield to social pressure: humans have evolved to copy the behaviors of those around them. But the habits of the majority are self-destructive — most people around us drink alcohol, eat fast food, and have passive lifestyles. And that’s fine. If you want to achieve something extraordinary, however, you’ll boost your chances by keeping both your mind and body healthy 😼
उमेदवारांनो !
मला, 90 नक्की काय आणि कोणती असते ते पण माहिती नाही आणि असल्या गोष्टींना मी हात पण लावत नाही.
नाहीतर, तुम्ही म्हणाल या Channel चा Admin बेवडा आहे 🙂😅✅.
बाकी, तुम्ही जशी सवड मिळेल तसा अर्ज करून घ्या✅
राज्य सेवा पूर्व - २०२४ जवळ येऊन ठेपलेली असतांना पुण्यातील अभ्यासिकेत आग लागून उमेदवारांचे अभ्यासाचे साहित्य जळलेले आहे. यात कोणत्याही उमेदवाराला शारीरिक इजा पोचली नसल्याचे कळते.. ही एक बाब चांगली आहे.
बाकी, या अभ्यासिकेत प्रभावित झालेल्या उमेदवारांनी काही घाबरून किंवा तणावात जाण्याचे कारण नाही. आपण, धीटच राहायचे. आयुष्यात अश्या अनैसर्गिक घटनांचा सामना करून त्यातून चांगला मार्ग काढावा लागतो. यातून, पुढे काही घटना टाळता येतात काही घटनांना न घाबरता सामोरे जाता येते.
बाकी, पुण्यातील नामांकित शिक्षक/क्लासेस यांनी वरील अभ्यासिकेतील प्रभावित उमेदवारांसाठी मोफत Access वैगरे दिल्याचे कळत आहे. तर, हे तुमच्यासाठी सोयीचे पडत असेल तर त्याची मदत घ्यावी.
बाकी, कोणत्या उमेदवाराचे किती नुकसान झाले आहे याची जास्त माहिती नाही. जरी असती तरी, त्यांची मूळ पुस्तके आणि हाताने लिहलेल्या नोट्स आणि Laptops वैगरे याची नुकसान भरपाई कितीही केली तरी त्या मूळ गोष्टींची बरोबरी होणार नाही. तरी, प्रभावित उमेदवारांनी खचून न जाता.. उरलेल्या दिवसांचा पुरेपूर फायदा घेऊन.. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यावर नीट लक्ष द्या, तुम्हाला यातून सावरण्याचे बळ मिळो आणि खुश राहा 😊✅
इतर सर्व उमेदवारांना लागू ✅
महावितरण भरती - २०२३ - २४ ऑक्टोबर पर्यंतच्या सर्व पदांचे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
CJI Chandrachud : “सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची निवड करा”, डी. वाय. चंद्रचूड यांनी केली पत्र लिहून केली शिफारस ✅
https://www.loksatta.com/desh-videsh/cji-chandrachud-writes-to-centre-names-justice-sanjiv-khanna-as-his-successor-scj-81-4656678/
जिल्हा न्यायालय भरती २०२३ : लिपिक साठी अश्या प्रकारे सूचना येत आहेत....
उमेदवारांनी आपण ज्या जिल्हा न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर वेळापत्रक बघावे ✅
Application Form ची प्रिंट Download नसेल तर Download करण्यासाठी Account मध्ये Login करून Download करा, Password माहिती नसेल तर Forget Password करा, तो Email ला येईल ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
BMC लिपिक २०२४ अर्ज संख्या : परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे. ✅
Читать полностью…महावितरण भरती - २०२३ - पदवीधर शिकाऊ अभियंता ( स्थापत्य) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅
आपल्या Channel वर निवडणूक संपेपर्यंततरी राजकीय पोस्ट्स केल्या जाणार नाहीत. निवडणुकीत मतदान करण्यासाठी एखादी पोस्ट केली जाईल.
बाकी, इतर किंवा इतरत्र तुम्हाला माहीतच आहे. 🙂✅
रोज रोज काहीतरी नवीन.. 😅. काल पासून Combined परीक्षेला अर्ज करतांना ज्यांना 294 Fees दाखवायला पाहिजे त्यांना 394 Fees दाखवली जाते 😬✅.
अर्ज करतांना काही चुकीचे दिसत असेल तर अर्ज करू नका.. एकदा Profile व्यवस्थित बघा आणि ती बरोबर असेल तर ते वेबसाईटचा Error असतो. नेहमीच वेबसाईटला दोष देत बसू नका.. कधी-कधी आपल्याकडूनही चूक होते 😃✅
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना ✅
Читать полностью…बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी मुख्याधिकारी गणेश शहाणेंची MPSC कडून चौकशी✅
https://eduvarta.com/Investigation-of-Ganesh-Shahan-in-the-case-of-fake-disability-certificate-taking-note-of-Shobha-Kulthe-complaint
https://civicmirror.in/maharashtra/general-administration-department-officials-including-mpsc-bless-the-officer-who-submitted-bogus-disability-certificate/cid1728900037.htm
जिल्हा परिषद भरती - २०२३ : आरोग्य सेवक (५०%) मार्गदर्शक सूचना ✅
हंगामी फवारणीवाले जे खाऊन सोडणार ते इतरांना देणार 😕. बाकी, फवारणीवाले उमेदवार एवढे नाहीत, की दुष्काळ पडेल ✅ आणि खोटे प्रमाणपत्र वाल्यांना सोडू नका ✅
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (दि. 14 ऑक्टोबर) निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.✅
Читать полностью…हे मस्त आहे सरकारचे 😃✅.. २०१९ पासून १२५०० जागा कोर्टाने भरायला लावल्या होत्या. ते तर भरत नाही. इकडे शून्य जागा देतात 😃✅.. मान्य आहे.. जागा रिक्त नसू शकतात.. पण 😬😬
Retweet 👇
https://x.com/AJAM_18/status/1844234499485536599?t=Qj3Pncl-VYafLeiUhzbJDw&s=19
परीक्षा योजना आलेल्या आहेत. नक्की कोणते बदल झाले आहेत ते तुम्हाला कळलेही असेल.. तरीपण उद्या सविस्तर सांगितले जाईल 😃✅.
बाकी, जेव्हा मी व्यस्त असतो, तेव्हाच असल्या गोष्टी येतात😅, वेळच नसतो.
BC पूर्वचा जुना अभ्यासक्रम 😃. वरचा अभ्यासक्रमपण तसाच आहे. तरीपण, एकदा घुबडाच्या डोळ्याने बघा 😃✅
Читать полностью…