♦️जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉JOIN » @mpscmantra
♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध..
👉 पात्रता - Degree + typing पाहिजे
👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी
👉 31 डिसेंबर पासून अर्ज सुरु होतील..
👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
👉 वेबसाईट : https://mahakosh.maharashtra.gov.in/
👉JOIN » @mpscmantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️MPSC परिक्षेत आलेले अर्ज
👉राज्यसेवा 217375
👉combine गट ब 280652
👉combine गट क 212457
👉म्हणजे गट ब सर्वाधिक स्पर्धा आहे
👉JOIN » @Mpscmantra
♦️प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-
👉सुरुवात - 25 डिसेंबर 2000
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक, आणि आदिवासी भागात 250 व अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.
👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV
👉कालावधी - 2024-25 ते 2028-29
👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये
👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.
👉स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Join @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️ पुढील एक दोन दिवसात आयोगाचे परिपत्रक येईल.. तेव्हाच समजेल 5 जानेवारी ची परीक्षा #Combine परीक्षा किती दिवस पुढे गेली ते.. 🙏🙏
https://www.loksatta.com/nagpur/decision-to-increase-maximum-age-limit-by-one-year-for-recruitment-to-various-posts-of-mpsc-dag-87-mrj-95-4783444/
👉JOIN » @mpscmantra
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मध्ये सध्या असणारे पदे
(1) Core राज्यसेवा - 457
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 26
(3) वनसेवा - 43
(4) कृषी सेवा - 258
👉एकूण - 784
♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीत सध्या असणारी पदे
(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे
👉एकूण - 478
♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीत सध्या असणारी पदे.
(1) लिपिक टंकलेखक :- 803
(2) कर सहायक (TA):- 482
(3) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
(4) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
(5) उद्योग निरीक्षक(II) :- 39
(6) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00
👉एकूण - 1333
👉JOIN » @mpscmantra
♦️ मिशन अमृत सरोवरः
👉 सुरुवात - 24 एप्रिल 2022
👉 उद्दिष्ट्ये :- भविष्यातील जलसंधारणासाठी प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यात (दिल्ली, चंदीगड आणि लक्षद्वीप वगळता) 75 अमृत सरोवरांचे बांधकाम किंवा पुनरुज्जीवन करणे
👉 आत्तापर्यंत, 68,000 हून अधिक अमृत सरोवरांचे बांधकाम / पुनर्जीवन करण्यात आले आहे.
👉 JOIN @MpscMantra
♦️महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024
👉 वयवाढ मिळालेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
👉 शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025
👉 लिंक👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉JOIN » @mpscmantra
♦️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत
👉मणिपूर - अजय कुमार भल्ला
👉बिहार - आरिफ मोहम्मद खान
👉ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती
👉मिझोरम - विके सिंह
👉केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
👉JOIN » @mpscmantra
♦️स्वायत्त संस्थांची भूमिका
👉 संविधानातील रचनेस पूरक असलेल्या सीबीआय, ईडीसारख्या स्वायत्त तपास यंत्रणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ...
👉JOIN » @mpscmantra
📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
आहे.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
» चालू घडामोडींसाठी One Stop
Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
आर्थिक पाहणी अहवाल
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
♦️जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
👉 वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
👉 जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
👉 जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025
👉JOIN » @mpscmantra
♦️न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या Internal Justice Council च्या अध्यक्षस्थानी निवड.
👉JOIN » @mpscmantra
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देण्यात आला.
👉आतापर्यंत मोदींना विविध देशांकडून 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
👉JOIN » @mpscmantra
♦️देशाच्या वनक्षेत्रात 25 टक्के वाढ
👉 2021 ते 2023 या कालावाधीत भारताचे एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्र 25 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे कार्बन शोषून घेण्याची क्षमताही वाढली आहे.
👉वनक्षेत्र म्हणजे काय ?
👉भारतीय वन सर्वेक्षणानुसार (FSI) एक हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या, झाडाच्या छताची (सावली) घनता 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जमिनीला वनक्षेत्र मानले जाते. त्या जमिनीचा मालकीप्रकार किंवा कायदेशीर स्थिती काय आहे ते विचारात घेतले जात नाही. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक जंगलाबरोबरच माणसाने वाढवलेली जंगले, बागा आणि झाडाखालील जमिनीचे भाग यांचाही समावेश होतो.
👉JOIN » @mpscmantra