♦️पुण्यात पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन..
👉संमेलनाध्यक्ष:- शेखर गायकवाड
👉स्वागताध्यक्ष :- राजेंद्र भोसले
👉कालावधी:- 20 ते 22 डिसेंबर
👉JOIN » @mpscmantra
♦️सोने आयातीत वर्षभरात तब्बल 331 टक्के वाढ
👉सर्वाधिक साठा असणाऱ्या 10 देशांच्या यादीत भारतही
👉JOIN » @mpscmantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️नव्या वर्षात होणार आर्थिक जनगणनाही
👉फेरीवाल्यांची गणनाही होणार व्यावसायिकांमध्ये; नोकरदारांचेही डेटा संकलन
👉JOIN » @MpscMantra
There is no other choice but to become better and better. A constant battle to outshine everyday.
Choose it!!
♦️प्राधान्य 6: ऊर्जा सुरक्षा♦️
♦️पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना
👉1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी छतावर सौरऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे.
👉भारताचा अर्थसंकल्प 2024-2025
👉Join @mpscmantra
♦️मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-सूक्ष्म सिंचनः
👉 सुरुवात - 2019-20
👉 उद्देश - राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
👉 या योजनें अतर्गत, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंअतर्गत अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त, अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिले जात आहे.
👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2023-24
👉JOIN » @mpscmantra
📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
आहे.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
» चालू घडामोडींसाठी One Stop
Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
आर्थिक पाहणी अहवाल
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️संसदीय राजभाषा समिती
👉 स्थापना - 1976
👉 भारत राजभाषा अधिनियम, 1963 च्या कलम (4) अंतर्गत स्थापन केलेली ही एक प्रमुख समिती आहे.
👉 ही समिती वेळोवेळी केंद्र सरकारच्या (किंवा सरकारद्वारे वित्तपुरवठा करणान्या सर्व संस्थाची तपासणी करते आणि आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करते.
👉 राष्ट्रपती हा अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात आणि राज्य सरकारांना पाठवतात. सदर समितीमध्ये लोकसभेचे 20 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतात, जे एकल हस्तांतरणीय प्रणालीद्वारे निवडले जातात.
👉 लोकसभा निवडणुकीनंतर अनेकदा या समितीची पुनर्रचना केली जाते. या समितीमध्ये प्रत्येकी 10 सदस्यांच्या 3 उपसमिती स्थापन करण्यात आल्या असून, प्रत्येक उपसमितीला एक समन्वयक आहे.
#polity
👉JOIN » @mpscmantra
♦️स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
👉कंपनीचा भोंगळ कारभार; पात्र उमेदवारांचे डीफॉल्ट कीबोर्डमुळे नुकसान झाल्याची तक्रार
👉JOIN » @mpscmantra
♦️वनरक्षक भरती 2024- 25
👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे.
👉JOIN » @mpscmantra
♦️एक देश-एक निवडणूक' विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर
👉मतविभागणीत बाजूने 269, तर विरोधात पडली 198 मते
👉नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक
पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मतचाचणी
👉विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार
👉JOIN » @mpscmantra
♦️राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
👉 माध्यम - मराठी
👉JOIN » @mpscmantra
जा.क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त , समाज कल्याण व तत्सम गट-अ , जा.क्र. १३२ /२०२३ सहायक संचालक/ संशोधन अधिकारी /प्रकल्प अधिकारी -गट अ ,जा.क्र. ३९५ /२०२३ निवासी वैद्यकीय अधिकारी गट-ब पदाच्या चाळणी परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
♦️SBI क्लर्क जाहिरात 2024
👉एकूण पदे :- 13,735
👉महाराष्ट्रासाठी:- 1,163 पदे.
👉JOIN » @mpscmantra
♦️नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती
👉30 हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन
👉गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन.
👉JOIN » @MpscMantra
पुन्हा एकदा सिद्ध 🤙
चालू घडामोडींसाठी One Stop Solution
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥
#SampleCopy
#BestSeller
» Simplified Year Book 2025
» Sample Copy
पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
Buy Online 👇
Simplified Store - Click Here
Amazon - Click Here
Contact :- 9423333181 | 9860910895
♦️ महाराष्ट्र मंत्रिमंडळ एकूण 39 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे.
👉 भाजपा - 19 मंत्री
👉 शिवसेना - 11 मंत्री
👉 राष्ट्रवादी - 9 मंत्री
👉JOIN » @mpscmantra
♦️IAS ची 1,316 पदे देशभरात रिक्त.
👉23 टक्के पदे 13 वर्षांपासून रिकामी; IPS ची 586 पदे रिक्त.
👉JOIN » @Mpscmantra
♦️अटल पेन्शन योजना
👉 सुरुवात – 9 मे 2015
👉 ही एक केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे.
👉 या योजनेंतर्गत देशातील वयोवृद्ध नागरिकांना उत्पन्न सुरक्षा मिळण्याची व्यवस्था केली.
👉 विशेषतः गरीब, उपेक्षित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांवर या योजनेत भर देण्यात आला आहे.
👉 Join @mpscmantra
♦️पोलीस भरती संदर्भात #Update
👉 राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी- फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.
- राजकुमार व्हटकर , अप्पर पोलीस महासंचालक,
विशेष प्रशिक्षण व खास पथके.
👉JOIN » @mpscmantra