♦️दांगट समिती
👉 नवे जिल्हे, तालुक्यांची निर्मिती विचाराधीन
👉 दांगट समिती करणार अभ्यास
👉JOIN » @mpscmantra
♦️UNION PUBLIC SERVICE COMMISSION
IMPORTANT NOTICE
👉CIVIL SERVICES EXAMINATION-2024
👉PERSONALITY TEST
👉JOIN » @mpscmantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
पुन्हा एकदा सिद्ध 🤙
चालू घडामोडींसाठी One Stop Solution
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 7 वे ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉 कालावधी - 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024
👉JOIN » @mpscmantra
♦️समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती.
👉वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
👉नोकरी ठिकाण :- पुणे / महाराष्ट्र
👉Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2024
👉Apply Link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
👉JOIN » @mpscmantra
♦️संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2023
1) इतिहास 10 प्रश्न
2) भूगोल 10 प्रश्न
3) अर्थशास्त्र 15 प्रश्न
4) पॉलिटी 15 प्रश्न
5) चालू घडामोडी 15 प्रश्न
6) विज्ञान 15 प्रश्न
7) गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न
👉JOIN » @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️26 जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा
👉महाराष्ट्रातीव 37 वा जिल्हा तर मराठवाड्यातील 9 वा
👉RTO नंबर :- MH-55
👉JOIN » @mpscmantra
♦️ राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली. सध्या या जाहिरातीत 457 पदांचा समावेश असून राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रमांक 2 ची जाहिरात आहे. तरीही वस्तुनिष्ठ पद्धतीने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी यासाठी पाठपुरावा केला. पदांच्या वाढीबाबत आजरोजी ठोस काही सांगता येत नसले तरी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु राहील.
- आ.अभिमन्यु पवार
👉JOIN » @mpscmantra
♦️जा. क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉JOIN » @mpscmantra
📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
आहे.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
» चालू घडामोडींसाठी One Stop
Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
आर्थिक पाहणी अहवाल
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
♦️सिडको मधील वर्ग 1 व वर्ग 2 च्या पदांची जाहिरात (सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) व क्षेत्राधिकारी (सामान्य))
👉अर्ज कालावधी - 12 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025
👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/
👉JOIN » @mpscmantra
♦️हवाई वाहतूक :-
👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).
👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 Join @mpscmantra
♦️ किसान कवच :-
👉 कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे.
👉 भारताच्या पहिले स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडीसूट
👉 विकासक - सेपियो हेल्थ प्रा.लि.च्या सहकार्याने ब्रिक-इनस्टेम, बंगलोर
👉JOIN » @mpscmantra
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉“निरीक्षक” च्या Response Sheet उपलब्ध झाली आहे.👍
👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
👉JOIN » @mpscmantra
♦️स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड..
👉JOIN » @mpscmantra