Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi
-----|| MajhiTest ||-----
राज्यसेवा पूर्व + संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी भेट द्या माझी टेस्ट वर:
|| Online Test Series ||
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा
ऑनलाईन टेस्ट सिरीज
टेस्ट सोडावा तुमच्या वेळेनुसार कधीही
सर्व टेस्ट विश्लेषणासाहित उपलब्ध
राज्यसेवा पूर्व - एकूण 20 टेस्ट फक्त 350 मध्ये
संयुक्त पूर्व - एकूण 17 टेस्ट - फक्त 225 मध्ये
मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com
PC/Laptop युसर:
http://majhitest.com
किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100
जॉईन करा @MajhiTest
★|| SpardhaGram ||★
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त
संपूर्ण इतिहास
(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत)
वनडे रिव्हिजन बॅच
8 तासांचे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स
Online Batch
मार्गदर्शक: पवन सर
फक्त ₹260/- मध्ये
अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
पवन सर: 8668677916
जॉईन करा @SpardhaGram
महाराष्ट्रात पुढील ख्रिश्चन मिशन धर्मप्रसार करण्याचे कार्य करीत होत्या :
1) चर्च मिशनरी सोसायटी
2)मुंबई बायबल सोसायटी
3)स्कॉटिश मिशनरि सोसायटी
4)लंडन मिशनरी सोसायटी
5)अमेरिकेन मराठी मिशन
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷 अथर्ववेद- 🌷
दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसंबंधीचा
विचार केलेला आहे. त्यामध्ये आयुष्यातील संकटे,
दुखणी यांवर करायचे उपाय आणि औषधयोजना त्यांची
माहिती दिलेली असते. राजनीतीसंबंधीची माहितीही
त्यात आढळते.
कमला नेहरू : पुण्यतिथी
🌷 १ ऑगस्ट इ.स. १८९९ - २८ फेब्रुवारी, इ.स. १९३६
🌷 या भारताचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी होत.
-----|| MajhiTest ||-----
राज्यसेवा पूर्व + संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी भेट द्या माझी टेस्ट वर:
|| Online Test Series ||
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा
ऑनलाईन टेस्ट सिरीज
टेस्ट सोडावा तुमच्या वेळेनुसार कधीही
सर्व टेस्ट विश्लेषणासाहित उपलब्ध
राज्यसेवा पूर्व - एकूण 20 टेस्ट फक्त 350 मध्ये
संयुक्त पूर्व - एकूण 17 टेस्ट - फक्त 225 मध्ये
मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com
PC/Laptop युसर:
http://majhitest.com
किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100
जॉईन करा @MajhiTest
जन्म व बालपण : चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते . त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता . त्यासाठी त्याला अटक झाली होती.
तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃
🔹आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क
अभ्यासक्रमाचे परिक्षाभिमुख सूक्ष्म विश्लेषण
येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी इतिहासाचे कोण कोणते टॉपिक महत्वाचे आहेत??
लिंक: https://youtu.be/OlMA-EhASeQ
🌺 बाबर 🌺
🍀 जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन उझबेकिस्तानात) आंदिजान शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते.
🌷 उमरशेख मिर्झा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूरलंग याचा पाचवा वारस होता.
🌷 बाबराच्या आईचे नाव कुल्लघ निगार खानुम होते. बाबरची आई ही मंगोलियन सम्राट चंगीझ खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे शासक होते.
🍀 बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते . किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
🌷🌷🌷🍃🍃🍃🍃🌷🌷🌷🌷🍃🍃🍃
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी.....
★ || SpardhaGram ||★
आगामी MPSC परीक्षांची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत...
🔹स्पर्धाग्राम App मध्ये काय मिळेल?
◆ प्रत्येक विषयासाठी पुण्यातील स्वतंत्र अनुभवी मार्गदर्शक
◆ परिक्षेनुसार आणि विषयानुसार बॅचेसची रचना
◆ तुमच्या तयारीच्या प्रत्येक टप्यासाठी बेसिक फौंडेशन, फास्ट ट्रॅक, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, एकदिवसीय रिव्हिजन बॅचेस उपलब्ध
◆ विविध चालू घडामोडी मासिके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, स्टडी मटेरियल उपलब्ध
◆ लवकरच टेस्ट सिरीज उपलब्ध होणार
आजच स्पर्धाग्राम App डाउनलोड करा.
लिंक : https://bit.ly/39vTCfr
अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277
जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
MPSC मंत्र : आधुनिक इतिहास
सौजन्य: दैनिक लोकसत्ता
जॉईन करा : @eMPSCkatta
🌺 ब्राह्मो समाज 🌺
🌸 राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला.
🌸 जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.
🌸 त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली
🌸 ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली.
🌸 त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले
🌸 राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली
🍃🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃
सरोजिनी नायडू
(१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९).
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर.
अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले.
यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या.
निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला.
त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले
🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🌷🍀🍀
लोकमान्य टिळक
🍂 त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले.
🍃 मद्यपानास विरोध केला.
🍂 दारूबंदीसाठी आंदोलन केले , त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
🍃 जनतेने दारूच्या दुकानासमोर धरणे धरून दुकाने बंद पाडावीत असे आवाहन केले.
🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃
वॉरेन हेस्टिंग्ज (1774-1785)
🍂 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल (१७८४) हेस्टिंग्स व विलियम जोन्स
🌷 रोहिला युद्ध – १७७४
🍂 कलकत्त्यात सरकारी टाकसाळ सुरु करण्यात आली. कागदी चलनाचा प्रयोग असयशस्वी.
🌷 सामवेद- 🌷
यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे
मंत्रस्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.
भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे.
★|| SpardhaGram ||★
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त
संपूर्ण इतिहास
(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत)
वनडे रिव्हिजन बॅच
8 तासांचे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स
Online Batch
मार्गदर्शक: पवन सर
फक्त ₹260/- मध्ये
अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
पवन सर: 8668677916
जॉईन करा @SpardhaGram
मृत्यू : चंद्रशेखर आझाद
दिनांक २७ फेब्रुवारी इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला.
चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले
🌷🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🍃🍃🌷
मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होय
🍀 मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली.
🌷 पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला.
🍀 इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते.
🌷 १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃
🌸 जहांगीर : (३० ऑगस्ट १५६९–२८ ऑक्टोबर १६२७). 🌸
सुरुवातीस त्याने आपला वडील मुलगा खुसरौ (खुस्रव) याचे बंड मोडून काढले व त्यास साह्य करणारा शीख गुरू अर्जुनसिंग यास छळ करून ठार मारले.
१६११ साली त्याने शेर अफगनला ठार करून त्याची सौंदर्यसंपन्न स्त्री नूरजहान हिच्याशी विवाह केला. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर फार झाला.
त्याने बंगालमधील बंडखोर अफगाणांना (१६१२) व मेवाडचा राणा अमरसिंह (१६१४) यांना शरण आणले.
त्याच साली अहमदनगर व १६१६ मध्ये कांग्डाचा अजिंक्य किल्ला ही ठिकाणे जिंकली. मात्र कंदाहार १६२२ मध्ये त्यास गमवावे लागले.
याच सुमारास राजपुत्र खुर्रमने केलेले बंड महाबतखानाच्या साहाय्याने त्याने मोडून काढले, पण १६२४ मधील भातवडीच्या लढाईत मलिकंबरने मोगल व विजापुरकर यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला.
पुढे महाबतखानाने स्वतःच बंड करून जहांगीरला कैद केले. नूरजहानने धैर्याने व युक्तीने हे बंड मोडून जहांगीरला सोडविले.
-----|| MajhiTest ||-----
11 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी भेट द्या माझी टेस्ट वर:
|| Online Test Series ||
संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट + विषयानुसार 7 टेस्ट
एकूण 17 टेस्ट फक्त 225 मध्ये
मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com
PC/Laptop युसर:
http://majhitest.com
किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100
जॉईन करा @MajhiTest
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी.....
★ || SpardhaGram ||★
आगामी MPSC परीक्षांची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत...
🔹स्पर्धाग्राम App मध्ये काय मिळेल?
◆ प्रत्येक विषयासाठी पुण्यातील स्वतंत्र अनुभवी मार्गदर्शक
◆ परिक्षेनुसार आणि विषयानुसार बॅचेसची रचना
◆ तुमच्या तयारीच्या प्रत्येक टप्यासाठी बेसिक फौंडेशन, फास्ट ट्रॅक, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, एकदिवसीय रिव्हिजन बॅचेस उपलब्ध
◆ विविध चालू घडामोडी मासिके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, स्टडी मटेरियल उपलब्ध
◆ लवकरच टेस्ट सिरीज उपलब्ध होणार
आजच स्पर्धाग्राम App डाउनलोड करा.
लिंक : https://bit.ly/39vTCfr
अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277
जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram